केबल कफ कॅप
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली.
ही त्या ब्लॉगची लिंक.
http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html

" alt="" />

" alt="" />

" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
लेखनविषय:
याद्या
7407
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
तुझ्या हातात कला आहे
छान झालिये गं. माझ्या
(No subject)
In reply to छान झालिये गं. माझ्या by रेवती
हेच म्हणते.. माझ्याही आणि
In reply to छान झालिये गं. माझ्या by रेवती
छान !
In reply to छान झालिये गं. माझ्या by रेवती
अहो राजकुमार...... तुमचा
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
हो ना...तुझ्या हातात कला आहे
चकाक....
चुकून "काल" लिहिलं.
In reply to चकाक.... by तर्री
बदलले. त्यातूनही 'काल'
In reply to चुकून "काल" लिहिलं. by जयवी
रेवती......बदल केल्याबद्दल
In reply to बदलले. त्यातूनही 'काल' by रेवती
छ्या आता टोप्या घालणार... -
क्लास क्लास..हाय
सही !!
In reply to क्लास क्लास..हाय by अत्रुप्त आत्मा
क्यूट गणपती बाप्पा बरं काहो
In reply to क्लास क्लास..हाय by अत्रुप्त आत्मा
गम्पती बाप्पा मोरया.
जयवी,
जयवीताई सुंदर
सानिका....... तो हो जाओ शुरू
वा... किती सुंदर विणलय !
मदन बाणा.........धन्यु
In reply to वा... किती सुंदर विणलय ! by मदनबाण
अरे मेल्या, त्यांच्या अंगावर
In reply to वा... किती सुंदर विणलय ! by मदनबाण