मला सुद्धा एकदा विडंबक व्हायचे आहे
अन एकदा तरी त्या 'जिलब्यांच'फडक फाडायच आहे..
कधीही न घाबरता ट ला ट अन म ला म प्रवृत्तीना
हलकेच घेत विडंबन पाडायच आहे..
विडंबकाचा खेळ तो खेळून पाहायचा आहे
खरच एकदा विडंबक होऊन,
सतत जिलब्या टाकणार्या
हलवायांचा पसारा आवरायचा आहे...
परीपक्वता विचारांत नसतेच बिलकुल
बालीशपणा मात्र वाढ्तच आहे
खरच एकदा विडंबक होउन
त्यांना अभ्यास वाढ्वायला लावायच आहे
कसलेसे उमासे अन कोणते ते उसासे
कचकचीत विड्म्बन टाकुन दाबायचे आहेत
अन पिंपळावरच्या भुतांना गाण्गापुरी धाडायचे आहे
खरच मलापण विडंबक व्हायच आहे...
आर्ध्या सुरमईची शपथ,सकस काव्य निर्मिती साठी
मला हे सर्व करायचे आहे ,अन खरच मला विडंबक व्हायचेच आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1832
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये बात है !!!
ये बात है !!!
करुनी सतत पक पक पक झालात
@करुनी सतत पक पक पक झालात
In reply to करुनी सतत पक पक पक झालात by प्रचेतस
तुझ्या अंगात काय रोसेश
In reply to @करुनी सतत पक पक पक झालात by अत्रुप्त आत्मा
तुझ्या अंगात काय रोसेश
In reply to तुझ्या अंगात काय रोसेश by किचेन
अर्ध्या सुरमईची शपथ?
अव राहिलेली ती अर्धी सुरमई
(No subject)
In reply to अव राहिलेली ती अर्धी सुरमई by गणेशा
अव राहिलेली ती अर्धी सुरमई
In reply to अव राहिलेली ती अर्धी सुरमई by गणेशा
खल्लास विडंबन...
अरे अर्ध्या सुरमईत असलं भारी
हो ना मग !
बाआआआआआआआआआआआआआआआआआआप