मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रहो,
जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे.
यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.
कामाचे स्वरूप साधारण असे असेल ... एक्सेलशीट बनवून त्यात प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, जिचे साधारण १४ रकाने आहेत, युनिकोड मराठीत टंकणे.
हे काम संपूर्णपणे 'स्वेच्छेने केलेली मदत' अशाच स्वरूपाचे असेल. कोणताही आर्थिक व्यवहार यात घडणार नाही.
या प्रकल्पात कोणाला मदत करण्याची इच्छा असल्यास कृपया बिपिन कार्यकर्ते आणि श्रावण मोडक यांच्याशी मेल / व्यनितून, लवकरात लवकर संपर्क साधावा.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
खुप ऊत्सुकतेने धागा उघडला,
नमस्कार
मदत करायला उत्सुक....
बरहा
व्वा!!
गूगल मराठी टंकन
उत्सुक
व्यनी केला आहे..
मागच्या वेळी हाती घेतलेले काम
उपस्थित