✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबईत धुवाधार पाऊस..!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 07/28/2008 - 15:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7276 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Mon, 07/28/2008 - 15:43 नवीन

हेच म्हणते

मुंबई-मिपाकर काळजी घ्या. आज रात्रीची आजतक सबसे तेज ची ब्रेकींग न्यूज नक्की! अमिताभच्या घरात पाणी शिरले! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/28/2008 - 15:46 नवीन

ठ्ठोsss

सबसे तेज ची ब्रेकींग न्यूज नक्की! अमिताभच्या घरात पाणी शिरले! ठ्ठोsss ठ्ठोsss ठ्ठोsss !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ए
एडिसन Mon, 07/28/2008 - 15:52 नवीन

जरा बदल..

बच्चन फॅमिली सध्या अमेरिकेत नाचत फिरतेय..बातमीत जरा बदल करूया..बच्चनच्या कुत्र्याला थंडी भरली.. =)) =)) Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
श्रीमंत दामोदर पंत Mon, 07/28/2008 - 15:44 नवीन

मुंबईकर

मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या! आणि जमेल तशी माहिती देत रहा........ आपली खुशाली कळवा......
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 15:53 नवीन

असेच म्हणतो...

मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या! आपली खुशाली कळवा! तसे माझे आणि पावसाचे फार सख्य नाही, पण वीजटंचाई, पाणीटंचाईपेक्षा पाऊस बरा! :) पडणार्‍या पावसाला बघून जर फक्त भिजलेले क्षण आठवले, तर स्वतःच्या रसिकतेची स्तुती करू नका; कबूल करा की तुमच्या आयुष्यात गरीबी, गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता खर्‍या अर्थाने तुम्ही अनुभवलीच नाही! - (गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता अनुभवलेला) मनिष
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/29/2008 - 11:28 नवीन

शाबासकी द्या

पडणार्‍या पावसाला बघून जर फक्त भिजलेले क्षण आठवले, तर स्वतःच्या रसिकतेची स्तुती करू नका; कबूल करा की तुमच्या आयुष्यात गरीबी, गळती-कच्ची घरे आणि असुरक्षितता खर्‍या अर्थाने तुम्ही अनुभवलीच नाही! त्या असुरक्षिततेही तुम्हाला जर भिजलेले क्षण आठवले तर स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही खर्‍या अर्थाने आयुष्याचा आनन्द उपभोगता आहात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Tue, 07/29/2008 - 11:31 नवीन

त्या

त्या असुरक्षिततेही तुम्हाला जर भिजलेले क्षण आठवले तर स्वतःला शाबासकी द्या. तुम्ही खर्‍या अर्थाने आयुष्याचा आनन्द उपभोगता आहात
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अन्जलि Mon, 07/28/2008 - 15:56 नवीन

पाउस

आता कचेरितुन घरि कसे पोचाय चे हा मोठा प्रश्न आहे बघुया बाहेर पड्ल्यावर काय काय होते ते. तुम्हि सगळे मिपाकर आहातच सोबतिला मग काहि काळजि नाहि. नाहि का! धमु तुझे काय? बिचारा पहिलाच पाउस अनुभव्तोय मुम्बै मधला. आम्हि २६/७/५ ला अनुभव घेत्लाय एकदा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 07/28/2008 - 16:31 नवीन

आज हापिस

:( आज हापिस लवकर सुटतंय. ४:४५ लाच बस येणार आहेत. मी लै लै घाबरलोय. मला फक्त कुत्र्यासारखं पोहता येतं...जास्तवेळ नाही :( पाहुया काय होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्जलि
आ
आनंदयात्री Mon, 07/28/2008 - 16:44 नवीन

ख्या ख्या ख्या

>>मी लै लै घाबरलोय. हट साला .. त्यादिवशी रात्री त्या दोघा बैला एवढ्या पंजाब्यांना फटाफट कानफटात मारल्यास ते रे .. तु कब डरना यार ?? >>मला फक्त कुत्र्यासारखं पोहता येतं...जास्तवेळ नाही ठ्ठोssssssssssssss =)) ... काय बोलशील बाबा .. नेम नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Mon, 07/28/2008 - 16:46 नवीन

|| हर हर महादेव ||

धम्या घाबरू नकोस! जा बिनधास्त.. काही होणार नाही! मुंबईकर बांधव आहेतच मदतीला. :) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ट
टारझन Mon, 07/28/2008 - 17:17 नवीन

हाहाहा

अगं मनस्वी .. म्हणूनच तर तो जास्त घाबरतोय.... आणि पोहायच म्हणजे कोणत्या पाण्यात ... ईईईई... धम्या नैसगिक मिनरल पाण्यात पोहणार .. मज्जा मज्जा ... घाबरू नकोस .. मी पण असाच पोहत पोहत असा चालो होतो.. अचानक माझ्या मागे शार्क मासा लागला .. मी पुढ... मासा मागं .. मी पुढं .... मासा मागं ..... आता मासा मला झडप घालून पकडणार ..तेवढ्यात काहीतरी झाल .. माश्यांन व्ह्याआआआक केलं, मासा पळून गेला आणि मी वाचलो ... मग मी अजून पोहत पुढे गेलो .. मला एक पाणीपुरीची गाडी दिसली .. मी मस्त २-३०० पाणीपुर्‍या हाणल्या .. आणि पोहत पोहत घरी आलो.. (अफ्रिकेचा काका) कु.ख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 07/29/2008 - 03:00 नवीन

पाणीपुरी..

अरे पाणीपुरीला पाणी मुबलक होते पण पुरीतले सारण कमी म्हणून त्या पाणीपुरीवाल्याने शार्क माशाचे सारण भरले पुरीत. तो मासा काही पळून नाही गेला. :) (कुबड्याच्या मागोमाग पोहत आलेला) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
संजय अभ्यंकर Mon, 07/28/2008 - 21:25 नवीन

बोरिवली, दहिसर विभाग, पाण्याने भरला.

पश्चिम बोरिवलीत नव्याने काँक्रीटीकरण झाल्याने वाचलो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 22:22 नवीन

धम्या

धम्या पर्फेक्ट आहे, पोहत वगैरे नाही जावे लागले...:) पाऊस ओसरलाय म्हणे!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/28/2008 - 22:31 नवीन

समस्त मुंबईकर..

मिपाकरांना माझी विनंती, काळजी घ्यावी स्वतःचीच नव्हे तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींची सुद्धा. जपून रहावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मित्र जयन्त Tue, 07/29/2008 - 12:20 नवीन

पाउस

समस्त मुम्बइकर पावसचा आनन्द घ्या आणि त्याबरोबर काळजी पण घ्या .. जयन्त आयुष्य सुन्दर आहे, त्याला आजुन सुन्दर बनवायच आपण .......
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 07/29/2008 - 17:50 नवीन

धमाल पाऊस

च्यायला तिकडे धमाल पाऊस पडतोय. इकडे इंदूरमध्ये लहान मुलगा मुतल्यासारखा पाऊस पडतोय. साला मुसळधार पावसाचाही एक आनंद असतो. (लहानपणी गावात गळत्या घरात भांडी ठेवून ठेवून तो पाऊस अनुभवलेला) भोचक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा