मुंबईत सकाळपासून जोरदार वार्यांसह धुवाधार पाऊस!
बोरिवली, दहिसर विभाग, पाण्याने भरला. त्या भागातील बरीचशी घरे पाण्याने भरलेली आहेत. जवळजवळ ४ ये ५ फूट पाणी घरात शिरलेलं आहे.
मालाड आणि अंधेरी परिसरातदेखील पुष्कळ पाणी साचलं आहे. जोरदार वार्यासह सतत पाऊस सुरू आहे! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत.
मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या!
आपला,
(२६ जुलै २००५ ची मुंबई पाहिलेला मिपाकर) तात्या.
वाचने
7300
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेच म्हणते
ठ्ठोsss
In reply to हेच म्हणते by मनस्वी
जरा बदल..
In reply to ठ्ठोsss by आनंदयात्री
मुंबईकर
असेच म्हणतो...
शाबासकी द्या
In reply to असेच म्हणतो... by मनिष
त्या
In reply to शाबासकी द्या by विजुभाऊ
पाउस
आज हापिस
In reply to पाउस by अन्जलि
ख्या ख्या ख्या
In reply to आज हापिस by धमाल मुलगा
|| हर हर महादेव ||
In reply to आज हापिस by धमाल मुलगा
हाहाहा
In reply to || हर हर महादेव || by मनस्वी
पाणीपुरी..
In reply to हाहाहा by टारझन
बोरिवली, दहिसर विभाग, पाण्याने भरला.
धम्या
समस्त मुंबईकर..
पाउस
धमाल पाऊस