राम राम मंडळी,
मिपाचे एक सन्माननीय सभासद सूर्य यांनी मिपावर 'छायाचित्र परिक्षण' हे एक सुंदर सदर सुरू केले आहे. याचे पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मिपावरील काही तज्ञ छायाचित्रकारांनी संबंधित छायाचित्राबद्दल आपापले विवेचनही दिले आहे.
आज आम्ही सूर्यदेवांच्या परवानगीविना (ते परवानगी नाकारणार नाहीत याची खात्री आहे म्हणून!) हा तिसरा भाग प्रकाशित करत आहोत. मिपावरील छायाचित्र तज्ञांनी व रसिकांनी खालील छायाचित्राचे परिक्षण करावे. आम्ही आमच्या परिक्षणाने सुरवात करत आहोत!
आमचं परिक्षण - आमच्या मते हे चित्र म्हणजे केवळ एक काव्य आहे, साक्षात एक कविता आहे. एक गझल आहे! :)
असो,
आपला,
(मनाने अजूनही एफ वाय बीकॉमच्या वर्गातला एक तरूण!) तात्या.
वाचने
10493
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
केवळ अप्रतिम
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा!
In reply to सुरेख by नंदन
उफ्फ्फ्फ...
एकदम मान्य!!
:)
In reply to एकदम मान्य!! by केशवसुमार
अरे
अरे
In reply to अरे by घाटावरचे भट
ओहोहोहो...
अनुश्का
अज्ञान दुर झालं
ह्याच
In reply to अज्ञान दुर झालं by टारझन
केवळ सुंदर..
तात्या मी
शास्त्रशुद्ध!
चांगला प्रतिसाद
In reply to शास्त्रशुद्ध! by धनंजय
अवांतर:
In reply to चांगला प्रतिसाद by ध्रुव
कसा दिसेल..
In reply to अवांतर: by विसोबा खेचर
सुंदर !!!
अरे वा!
ये हुई ना
In reply to अरे वा! by चतुरंग
काव्यच
हा उस
ह्म्म.. वाटतोय खरा खाल्ल्यासारखा!
In reply to हा उस by सखाराम_गटणे™
वरची
In reply to ह्म्म.. वाटतोय खरा खाल्ल्यासारखा! by चतुरंग
चित्रबद्दल सोडा हो..............