डास ढेकुण झुरळ
मित्रानो
आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात.
त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून.
नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले. यातच या जीवाचे मोठेपण दिसून येते.
हे त्याचे पुर्ण रूप.
एखाद्या गाण्यात कोणीतरी रात्रभर याकुशीवरून त्या कुशीवर तळमळतोय असे आले की मला याचीच आठवण यायची.
याचे कराल विजयी हास्य आपल्याला दिसत नाही.
गेल्य अकित्येक सहस्त्र वर्षात जर्राही न बदललेला प्राणी. उत्क्रान्ती सूत्रात पुर्णपणे स्वतःला नेहमी सर्वपरिस्थीती त विजयी ठेवणारा प्राणी
हा
या प्राण्याला म्हणे सहा र्हदये असतात. त्याचा मेंदू त्याच्या डोक्यात नसतो. डोके कापलेले झुरळ साधारणतः चार ते पाच दिवस जिवन्त राहु शकते. ते चालते फिरते. फक्त त्यानन्तर उपासमारीमुळे मरते.
झुरळाला उलटे केले की त्याच्या र्हदयावर दाब पडतो आणि झुरळ मरते हा याचा वीकनेस.
अन्यथा तुम्ही त्याच्या पाठीवर एखादी वजन्दार वस्तु ठेवा झुरळ त्याच्या वजनाच्या २०० पट वजन सहन करू शकते . इतके ते ताकदवान असते.
अनेक जाती प्रजाती अनेक आकारात झुरळ आढळते
जमिनीवर , पाण्यात , हवेत , उष्णप्रदेशात , थन्डगार प्रदेशात कोरड्या रुक्ष हवेत , दमट हवेत झुरळ सर्वत्र आढळते.
हे समुद्री थन्ड पाण्यातले समुद्री झुरळ
मानवाचे खाद्य म्हणूनही याच्याकडे पाहिले जाते.
त्याची झैरात सुद्धा होते
आपण मात्र उगाच त्याचा द्वेश करतो.
थायलंड मध्ये रस्तोरस्ती फूड स्टॉल वर अशा डिशेस मिळतात
स्थानीक दारुसोबत चखणा म्हणून तळलेले कॉक्रोचेस
चवीने खाल्ले जाणारे झिंगे तरी काय असतात. समुद्रातली झुरळेच ना
टीपः लेखातील चित्रे जाला वर सर्वत्र उपलब्ध आहेत त्यावरुन घेतेली आहेत.
अवांतर : चित्र ज्यान्ताने आपापल्या जबाबदारीवर पहावीत
नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले. यातच या जीवाचे मोठेपण दिसून येते.
एखाद्या गाण्यात कोणीतरी रात्रभर याकुशीवरून त्या कुशीवर तळमळतोय असे आले की मला याचीच आठवण यायची.
गेल्य अकित्येक सहस्त्र वर्षात जर्राही न बदललेला प्राणी. उत्क्रान्ती सूत्रात पुर्णपणे स्वतःला नेहमी सर्वपरिस्थीती त विजयी ठेवणारा प्राणी
हा
या प्राण्याला म्हणे सहा र्हदये असतात. त्याचा मेंदू त्याच्या डोक्यात नसतो. डोके कापलेले झुरळ साधारणतः चार ते पाच दिवस जिवन्त राहु शकते. ते चालते फिरते. फक्त त्यानन्तर उपासमारीमुळे मरते.
झुरळाला उलटे केले की त्याच्या र्हदयावर दाब पडतो आणि झुरळ मरते हा याचा वीकनेस.
अन्यथा तुम्ही त्याच्या पाठीवर एखादी वजन्दार वस्तु ठेवा झुरळ त्याच्या वजनाच्या २०० पट वजन सहन करू शकते . इतके ते ताकदवान असते.
अनेक जाती प्रजाती अनेक आकारात झुरळ आढळते
जमिनीवर , पाण्यात , हवेत , उष्णप्रदेशात , थन्डगार प्रदेशात कोरड्या रुक्ष हवेत , दमट हवेत झुरळ सर्वत्र आढळते.
हे समुद्री थन्ड पाण्यातले समुद्री झुरळ
मानवाचे खाद्य म्हणूनही याच्याकडे पाहिले जाते.
त्याची झैरात सुद्धा होते
आपण मात्र उगाच त्याचा द्वेश करतो.
थायलंड मध्ये रस्तोरस्ती फूड स्टॉल वर अशा डिशेस मिळतात
स्थानीक दारुसोबत चखणा म्हणून तळलेले कॉक्रोचेस
चवीने खाल्ले जाणारे झिंगे तरी काय असतात. समुद्रातली झुरळेच ना
वाचने
18966
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
प्रतिक्रिया
वा वा वा !! तोंड लाळावले
अभिनंदन
तुमच्या गुज्जु ढोकळ्यात घालुन
हा हा हा
In reply to हा हा हा by प्रचेतस
धीरे रे से आजा रे खटीयन में
In reply to धीरे रे से आजा रे खटीयन में by Nile
तेच हो
In reply to तेच हो by प्रचेतस
हरकत नाय हो... खाट, राजकुमारी
वा काय उपमा आहे खाटेतला मल्ल
झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो
In reply to झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो by नरेशकुमार
तुले चावला का भो ? - भाद्रा
In reply to तुले चावला का भो ? - भाद्रा by टारझन
शक्यता नाकारता येत नाय.
क्या बात है ! जबरा विजुभाउ!!
अप्रकाशित
वा वा खुप दिवसानी एक माहितीपुर्ण लेख वाचल्याचे समाधान मिळाले.
ओहोहो, मार डाला ...
क्युट कीटक
धन्यवाद
ढेकूण म्हणजे काय ?