रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा
गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव आता, अंधार साहण्याचा
या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा
चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा
नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी
आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा
गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा
देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा
लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा
संध्या
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9654
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लासऽ ! जमून गेलं.
सुंदर.
मस्तच कविता!
मनाला स्पर्शून गेल्या
खतरनाक
अतिशय मस्त जमून आले
एक नंबर !!! देहात आग आहे,
"खेळ सावल्यांचा" ह्या
In reply to एक नंबर !!! देहात आग आहे, by उदय के'सागर
अचुक गवि साहेब
In reply to "खेळ सावल्यांचा" ह्या by गवि
धन्यवाद गवि भाऊ
In reply to "खेळ सावल्यांचा" ह्या by गवि
आशय संपन्न मनस्वी काव्य... --^--
छान कविता
काय जमून आलं आहे ?
काय जमून आलं आहे ? ब्वॉर्र!
In reply to काय जमून आलं आहे ? by चौकटराजा
यशवंत राव मी " बाळ " नाही !
In reply to काय जमून आलं आहे ? ब्वॉर्र! by यकु
२०१३ ला ६० पुरी होणार ! ओक्के
In reply to यशवंत राव मी " बाळ " नाही ! by चौकटराजा
हिरवा मनस्वी आजोबा !
In reply to २०१३ ला ६० पुरी होणार ! ओक्के by यकु
हिरवा मनस्वी आजोबा !
In reply to २०१३ ला ६० पुरी होणार ! ओक्के by यकु
फसलीच तान आहे , देउ कसा मी
In reply to हिरवा मनस्वी आजोबा ! by चौकटराजा
बरोबर आहे !
In reply to फसलीच तान आहे , देउ कसा मी by सांजसंध्या
"शांता शेळके यानी लिहिले ले
In reply to बरोबर आहे ! by चौकटराजा
त्यासाठी तर
In reply to "शांता शेळके यानी लिहिले ले by शैलेन्द्र
वल्ली साहेब ह्यावर मार्गदर्शन
In reply to काय जमून आलं आहे ? by चौकटराजा
तरी ही कवि कल्पना अतीच झाली.
In reply to काय जमून आलं आहे ? by चौकटराजा
असं पहा !
In reply to तरी ही कवि कल्पना अतीच झाली. by सांजसंध्या
खरडवहीत प्रतिसाद दिला आहे तो
In reply to असं पहा ! by चौकटराजा
काका.. कवीता समजुन देण्याचे
In reply to काय जमून आलं आहे ? by चौकटराजा
ग्रिप चुकू नय म्हणून
In reply to काका.. कवीता समजुन देण्याचे by शैलेन्द्र
- एक प्रपोजल -
In reply to ग्रिप चुकू नय म्हणून by चौकटराजा
ही फुलत जाणारी इनिग्ज असते म्हाराजा !
In reply to - एक प्रपोजल - by वपाडाव
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
रदीफ नाही वापरलेला यात
In reply to आपल्या सर्वांचे मनापासून आभार by सांजसंध्या
ओक्के !
छान
छान
कवितेंची सरिता
तुम्ही मात्र नका लिहू हो
In reply to कवितेंची सरिता by चिम् चिम् मामा
छान आहे
आभार सर्वांचे अमित ...
मस्त लिहिले आहे ..
गनेशा देअर यू आर !
In reply to मस्त लिहिले आहे .. by गणेशा
शेरांमधे एक मध्यवर्ती थीम
तिजला
In reply to शेरांमधे एक मध्यवर्ती थीम by सांजसंध्या
किंवा मग
In reply to तिजला by चौकटराजा
-
गंधाळल्या मिठीचा, हा श्वास
@ चौकट राजा .. धन्यवाद.. पण
गणेशा खूप छान समजावल्यात ओळि
In reply to @ चौकट राजा .. धन्यवाद.. पण by गणेशा
माझी जो नाव डुबोये
In reply to @ चौकट राजा .. धन्यवाद.. पण by गणेशा
हात्तीच्या मारी!
In reply to @ चौकट राजा .. धन्यवाद.. पण by गणेशा
होळीच्या निमित्ताने जरा अवांतर गंमत !
मला कवीतेललं काही टिमकीच कळत
In reply to होळीच्या निमित्ताने जरा अवांतर गंमत ! by चौकटराजा
दोन अर्थ वेगळे
In reply to मला कवीतेललं काही टिमकीच कळत by गणपा
हा हा हा काका तुम्ही फसलात.
In reply to दोन अर्थ वेगळे by चौकटराजा
काय आहे !
In reply to हा हा हा काका तुम्ही फसलात. by गणपा
गणेशा आपल्यासारखे मोठे कवी
हा! हा! हा...!
In reply to गणेशा आपल्यासारखे मोठे कवी by सांजसंध्या
अन्नुजी ( या स्मायली कशा
In reply to हा! हा! हा...! by अन्नू
सर्वांचे मनापासून
ते ठीकाय पण
चौराकाकाहम्म.. थीमबद्दल -
लाचार सांज संध्या, धावा करू
छान कविता
मस्त!
छान रचना आणि चर्चाही छान.
In reply to मस्त! by चैतन्य दीक्षित
मस्त चर्चा
छान कविता.
महिला दिन २०१२
महिला दिन २०१२
गझल आवडल्याचे कळवणारे,