कृपाशंकर सिंह यांना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केल्याचा साक्षात्कार नुकताच झाला असून, या आपल्या जीवनातल्या वाटचालीविषयी त्यांनी एक पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलण्यात राजकारणांत आयुष्य घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच, आयुष्यभर लोकलच्या हँडलला लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जे आजपर्यंत कधी जमले नाही ते कृपाशंकर सिंह यांना कसे शक्य झाले याचे रहस्य या पुस्तकातून उलगडले जाणार आहे.
ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे हक्क त्वरित मिळविले आहेत. पण ते हक्क देतानाच कृपाशंकर सिंह यांनी "ते पुस्तकला काय नाव द्यायचा ते तुमीच बगा" असे सांगितल्यामुळे आता आम्ही या पुस्तकाच्या शीर्षकाच्या शोधात आहोत. आमच्या मनात काही नांवे आहेत ती याप्रमाणे,
'तरंगा'तून तुरुंगाकडे
सोनिया कृपा
यूपी ते दिल्ली व्हाया महाराष्ट्र
याकरिता आम्ही या पुस्तकाला शीर्षक सुचवा ही स्पर्धा येथे आयोजित केली आहे, ज्यांचे शीर्षक या पुस्तकांसाठी निवडले जाईल, त्या विजेत्यास या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून देण्यात येईल.
वाचने
3976
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
भैय्या हातपाय पसरी
कृपानिधी
"केळ्याने होत आहे रे..."
कृपा -सिंधू दुर्ग
सु " कोडू"
मी आणि सोनिया !!!!
माझे मुंबईतले बस्तान आणी
कृपा झाला सांडा फुल्या फुल्या
बिन डोकू
प.क.तील 'खाज'कुमार
In reply to बिन डोकू by परिकथेतील राजकुमार
@प.क.तील 'खाज'कुमार>>> सू
In reply to प.क.तील 'खाज'कुमार by सू डोकू
क्षमस्व महात्मन! काही आगळिक,
In reply to @प.क.तील 'खाज'कुमार>>> सू by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to प.क.तील 'खाज'कुमार by सू डोकू
झोंबले नाही ब्वा तुम्ही जसे
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
..
मुंबई तुमचि, लुटतो क्रुपा सिंग आणि कलमाडी
आणा लोटा कमवा नोटा
'रावसाहेब शेखावत'
काही
कमरेवरचे डोईवर