काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले.
तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.
लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले. - यावर लिहा की काहीतरी, बरेच दिवसांत काही आलं नाहीये तुमच्याकडुन.
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
@इन्दुसुता...तुम्ही केलेले बेबी ब्लँकेट बघायला आवडेल.
@दिपा....क्रोशे करायला खूप सोपे आहे. मी लवकरच क्रोशाची बेसिक माहिती आणि टाके य विषयावर लिहिणार आहे.
आवडली. छान आहे पर्स.
मस्तच झालीये.
अहा........ कसली क्यूट आहे ही
सुंदर्,सुंदर....आवडली
बटव्यासारखी दिसतीये. मस्तच.
लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी
In reply to बटव्यासारखी दिसतीये. मस्तच. by रेवती
मस्त!
मलाही आवडली पर्स.... आता
फारच आवडली. आता कशी करायची ते
मस्त आहे, एकदम.
सगळ्यांना खूप खूप
वरील पर्सबाबतीत ऋणनिर्देश
पुन्हा एकदा फोटोची लिंक देत