Skip to main content

क्रोशाची स्ट्रॉबेरी पर्स

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 05/03/2012 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले. तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5541
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

बटव्यासारखी दिसतीये. मस्तच. लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले.

In reply to by रेवती

लहानपणी अश्या बटव्यामध्ये मी खजिना (चॉकोलेट रॅपर्स, फुटके मणी, खडे इ.) ठेवायचे ते आठवले. - यावर लिहा की काहीतरी, बरेच दिवसांत काही आलं नाहीये तुमच्याकडुन.

फार वेळही लागत नसावा बनवायला!

मलाही आवडली पर्स.... आता कुणाला बरं करून द्यावी असा विचार सुरु आहे. ( दोन्ही रंगांची लोकर आहेच हाताशी आणि मी करतेय ते बेबी ब्लँकेट होत आलय)

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. @इन्दुसुता...तुम्ही केलेले बेबी ब्लँकेट बघायला आवडेल. @दिपा....क्रोशे करायला खूप सोपे आहे. मी लवकरच क्रोशाची बेसिक माहिती आणि टाके य विषयावर लिहिणार आहे.