✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पहाट

प — पंचम, Sun, 07/27/2008 - 16:19

प्रतिक्रिया द्या
3301 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/27/2008 - 16:35 नवीन

सुंदर कविता

जेव्हा लिहतो मी, तेव्हा लेखणीत उरतो मी, होऊन थेंब शाईचा, कागदावरी पसरतो मी...... व्यक्त होऊनही उरलेपणाची भावना मस्तच आहे. सर्वच कडवी आवडली. येऊ दे अजून अशाच सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 07/27/2008 - 17:34 नवीन

+१

वरील कडवे खासच. खालील कडवे आवडले - पण दोन कडवी असायला हवी होते असे वाटते : जेव्हा गातो मी, सप्तसुर होतो मी, होऊन मेघ मल्हार मैफिलीत दंगतो मी. ... किंवा असे काहीतरी... जेव्हा ---- मी ---- होतो मी होऊन भरलेले आभाळ जमिनीवर बरसतो मी.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पंचम Mon, 07/28/2008 - 14:35 नवीन

धन्यवाद

दुभंगलेल्या गीतांना जेव्हा नवे सुर मिळतात तेव्हा पुन्हा नव्याने अर्ध्या कवितांना शब्द मिळतात... माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मयुरयेलपले Sun, 07/27/2008 - 17:14 नवीन

काय पंचम

काय पंचम (निशा), मला माहित आहे तु कोण आहेस.... कवितेचे शब्दच सांगतात तु किती सुंदर कविता लिहिलि आहेस.. मी तुला काय प्रतिक्रिया देणार.. कविता वाचल्यावर सुन्न झालो बघ... लई मोठा झालायस लेका... भावि लेखनासाठि शुभेच्छा... आपला मयुर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 17:17 नवीन

जेव्हा

जेव्हा गातो मी, सप्तसुर होतो मी, होऊन भरलेले आभाळ जमिनीवर बरसतो मी....... सुंदर कविता, जियो....!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 07/28/2008 - 09:05 नवीन

छान ..

कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
पंचम Mon, 07/28/2008 - 15:52 नवीन

धन्यवाद

दुभंगलेल्या गीतांना जेव्हा नवे सुर मिळतात तेव्हा पुन्हा नव्याने अर्ध्या कवितांना शब्द मिळतात... माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 02:28 नवीन

सुंदर कविता!

चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/29/2008 - 08:40 नवीन

सुंदर..

सुंदर रचना... कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा