नमस्कार मंडळी,
आमच्या बाळाशी खेळताना माझी आई त्याला अनेक छान छान कविता, गाणी म्हणून दाखवते. काल असंच कविता म्हणत बाळाशी खेळताना तिला लहानपणी शाळेत असलेली ग. ह. पाटीलांची "पाखरांची शाळा" ही कविता अर्धवट आठवली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर इथे त्या कवितेच्या चार ओळी सापडल्या -
पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करीती
उतरते उन जाते टळूनी दूपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार
संपूर्ण कविता मात्र मला सापडली नाही. मिपाकरांकडून ही कविता मिळण्यास नक्की मदत होईल असा विश्वास आहे. त्याबद्दल मिपाकरांना आगाऊ (म्हणजे इन् ऍड्व्हान्स बर्का!) धन्यवाद.
आपला,
(आभारी काव्यरसग्राही मिपाकर) प्रशांत
वाचने
3520
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा धागा गायब होण्याच्या
चेकु,
In reply to तुमचा धागा गायब होण्याच्या by चेतनकुलकर्णी_85
मग इथे काय म्हटले आहे त्याचा
दुपारी असेच कोणीतरी मराठी
मग या धाग्याविषयी काय म्हणणे
In reply to दुपारी असेच कोणीतरी मराठी by चेतनकुलकर्णी_85
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते
इथे आहे
धन्यवाद पैसा ताई
In reply to इथे आहे by पैसा
माझा खारीचा वाटा
आवडलं हे..
In reply to माझा खारीचा वाटा by शरद
:-D
In reply to आवडलं हे.. by चिगो
धन्यवाद शरद (काका?)
In reply to माझा खारीचा वाटा by शरद
वा!! आवडले.
In reply to धन्यवाद शरद (काका?) by प्रशांत उदय मनोहर
:-)
In reply to माझा खारीचा वाटा by शरद