हेरवाडची भानामती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शरणागती - प्रकरण 4

- मल्लाप्पाच्या वडिलांचा हॉस्पिटलात अचानक मृत्यू. वडिलांची बळी घेऊन भानामती गेली असा मल्लाप्पाचा समज झाला. पण दोन महिन्यानंतर हा समज चुकीचा ठरवणाऱ्या अनेक घटना सुरू झाल्या.
- अशी ही हेरवाडची एकाच कुटूंबातील सातआठ वर्षे त्याना याना त्या स्वरुपात सतत भंडावणारी भानामती! बातमीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे आव्हान आहे, असे म्हटल्यामुळे जिची समितीच्या लोकांना इच्छेविरुद्ध दखल घ्यावी लागली व जिच्यापुढे त्यांना नाक घासावे लागले. अशी ही भानामती!
- असे म्हणावयाचे कारण 15 सप्टेंबर 1993 रोजी, अंनिसचे दोन लोक मल्लाप्पाच्या घरी आले व ती बंद होत नसल्याचे कळल्यामुळे ही ‘भानामती आम्हाला कळत नाही. येथून पुढे आम्ही येणार नाही’ असे म्हणाले आणि यांनी हा शब्द अक्षरशः पाळला!
14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. तरुण भारतमधे बेडकीहाळ गावात भानामतीमुळे बालिकेच्या अंगावरील कपडे गायब – अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली.काका, ९ वर्षानंतर स्कोअर सेटल करताय का? ;) एखादया ताज्या भानामतीची गोष्ट सांगा की. उगा का अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नावाने ९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवरुन गळा काढताय?
In reply to 14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै. by धन्या
In reply to दै. मँचेस्टर ! by आबा
In reply to दैनिक मँचेस्टर by विसुनाना
In reply to वाच वाचुनी अशी मी दमले ... by शैलेन्द्र
In reply to इथं शिळ्या कढिला कशाला ऊत by अत्रुप्त आत्मा
In reply to दव बिंदू आणि बाळ्या by सर्वसाक्षी
In reply to हरले का ते अवैज्ञानिक by गवि
In reply to आता त्येच्याव ! by चौकटराजा
In reply to अहो ओककाका, by प्रास
In reply to अहो ओककाका, by प्रास
In reply to अहो ओककाका, by प्रास
आता जर त्या बाधित कुटुंबियांना सांगितलेलंच आहे आणि १९९५-९६ साली भानामती बंदच झालेली आहे तर सत्य सगळ्यांना कळावं म्हणून 'त्या व्यक्तीने' जे काही 'कारण' सांगितले आणि जे काही 'उपाय' सांगितले ते प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे?
तुम्ही दिलेल्या दुव्यातील संपूर्ण प्रकरण वाचल्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. शक्य झाल्यास तुम्ही स्वतः किंवा प्रा. गळतग्यांना विचारून त्याचं निरसन करावं ही विनंती.आपण विचारलेली शंका प्रत्यक्ष लेखकाच्या उत्तराने फिटावी अशी आहे. त्यानुसार प्रा. गळतगेंचे उत्तर आले की ते सादर करेन.
आता जर त्या बाधित कुटुंबियांना सांगितलेलंच आहे आणि १९९५-९६ साली भानामती बंदच झालेली आहे तर सत्य सगळ्यांना कळावं म्हणून 'त्या व्यक्तीने' जे काही 'कारण' सांगितले आणि जे काही 'उपाय' सांगितले ते प्रसिद्ध करण्यास काय हरकत आहे?आपल्या कथनावर प्रा गळतगे यांनी असे म्हटले - "लहानपणी घडलेल्या घटनेनंतर विमलला विवाहानंतर पुन्हा बाधेचा त्रास चालू झाला असावा असे त्या व्यक्तीने सुचवले आणि त्यावर नेहमी प्रमाणे गंडा दोरा आदि उपाय सुचवले गेले. त्यामुळे त्या कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्धेश न राहाता घडलेल्या अभूतपुर्व घटनांची नोंद घेणे आणि त्यांचा शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग मी स्वीकारला. म्हणून टीपेत फक्त नोंद केली गेली". भानामतीच्या सत्यतेचा पुरावा देणे हा या पुस्तकाचा विषय आहे. अशा अनेक प्रकरणातील भानामतीची कारणमीमांसा ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथात सविस्तरपणे केली आहे. त्यात याप्रकरणावर पान ४१६ वर कथन आहे. इति - प्राचार्य अद्वयानंद गळतगे या ग्रंथामधे अवलोकन करायची इच्छा असेल तर... ओकानी त्यांना लिंक द्यावी ही विनंती
In reply to प्रास - आता जर त्या बाधित by शशिकांत ओक
"लहानपणी घडलेल्या घटनेनंतर विमलला विवाहानंतर पुन्हा बाधेचा त्रास चालू झाला असावा असे त्या व्यक्तीने सुचवले आणि त्यावर नेहमी प्रमाणे गंडा दोरा आदि उपाय सुचवले गेले. त्यामुळे त्या कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्धेश न राहाता घडलेल्या अभूतपुर्व घटनांची नोंद घेणे आणि त्यांचा शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग मी स्वीकारला. म्हणून टीपेत फक्त नोंद केली गेली".हा वदतो व्याघात होत नाही का हो? भानामति हा एकवेळ तुमच्या एका पुस्तकाचा सामान्य (जनरल या अर्थी) विषय असेल आणि ती असते असा तुमचा होरा असेल तेव्हा त्या एका भानामति या सामान्य घटनेची अनेक कारणे अस्तित्त्वात असतील तर त्यातले एक म्हणून सदर घटनेमागचे (सांगण्यात आलेले) एक कारणही तितकेच महत्त्वचे ठरते. त्याचप्रमाणे त्या तथाकथित 'अभूतपूर्व' घटनेची नोंद शास्त्रीय पद्धतीने ठेवायची तर अशा मोघम नोंदीने तिला शास्त्रीय म्हणावं कसं हा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो, नाही का? प्रा. गळतगे म्हणतात तसा हा शास्त्रीय शोध का काय ते कसं स्पष्ट होतं? भानामति असते आणि ती गंड्या-दोर्याने दूर होते हे शास्त्रीय असेल तर भानामतिची कारणं, त्या कारणांशी असलेला भानामतिचा कार्यकारणभाव, गंडा-दोर्याच्या उपायांचा भानामतिच्या दूर होण्याशी असलेला कार्यकारणभाव आणि त्या बरोबरच भानामतिच्या कारणांना नष्ट करण्यामध्ये असलेला गंड्या-दोर्यांचा कार्यकारणभावही शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचाच ठरतो. एका बाजूला कारणांचा सत्यशोध घेणे हा उद्देश राहिला नसल्याचं म्हणणे आणि त्यापुढे लगेचच त्या अभूतपूर्व घटनांची नोंद घेऊन त्यांचा (म्हणजे अभूतपूर्व कारणांचाच ना?) शास्त्रीय शोध घेणे हा मार्ग प्रा. गळतगे यांनी स्विकारणे, म्हणजे केवळ शाब्दिक बुडबुडे वाटत आहेत.
भानामतीच्या सत्यतेचा पुरावा देणे हा या पुस्तकाचा विषय आहे.आमच्यासमोर प्रा. गळतग्यांचे पुस्तक नाही तर शशिकांत ओकांचे लिखाण आहे. त्यामुळे त्या प्रा. गळतग्यांच्या 'या' किंवा 'त्या' अशा कोणत्याही पुस्तकाच्या विषयाशी आमचे काही देणे घेणे नाही. तेव्हा ते पुस्तक वाचण्याचा तसा काही इथे संबंध येईल असं नाही तरी श्री. ओकांनी त्या पुस्तकाचा दुवा दिल्यास वाचायला आमची ना नाही. मात्र अजूनही भानामतिच्या सत्यतेच्या पुराव्यासाठी आवश्यक अशी तिची कारणे, तिच्यावरील उपाय आणि त्यांची परस्पर कार्य-कारणमीमांसा न मिळाल्याने तिची सत्यता मान्य होऊ शकणार नाही असं अत्यंत खेदाने पुन्हा नमूद करत आहे.
In reply to अहो ओककाका, by प्रास
हेरवाडच्या भानामतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीची केलेली फजिती पाहून कुणी असा ग्रह करून घेईल की येथून पुढे तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती भानमती हे अतिप्राकृतिक सत्य आहे, हे मान्य करील. पण सत्य आणि अंनिस हे एकत्र कधीच नांदत नाहीत. थोड्याच दिवसात सांगलीत या लोकांची एक बैठक झाली ती मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खोटी असून तो प्रकार घरची मुख्य व्यक्ती विमल हीच करते! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! समितीच्याच लोकांनी मल्लाप्पाच्या घरी येऊन लोटांगण घातले होते. या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती सत्यशोधक समितीच्या लोकांकडेच!हा एक नमुना... जर अंनिस ला नाही शोधता आलं की हे प्रकार कसे घडत आहेत्..तर ह्याचा अर्थ असा कसा की "भानामती" आहे??? म्हणजे अंनिस ची हार ही भानामतीची जीत का??? काय बावळट पणा आहे?? बर तुम्ही म्हणता की भानमती होउ शकते आणि मांत्रिक आदि उपायनी कमी / संपु पण शकते... मग तुम्ही करुन दाखवा बर स्वतःवर भानामती... म्हणजे काय की... तुमच्या वर भानामती करायची... मग ती उतरवायची... जर तुमचे कपडे गायब झले, डोळ्यातुन खडे निघाले... आणि मांत्रिकाने ते सगळं परत दुरुस्त करुन दाखवलं तर तुम्ही जिंकलात... नाही तर तुम्ही हरलात... जर अंनिस सिद्ध करु शकलं नाही म्हणुन भानमती आहे... तर तुम्ही करुन दाखवु शकला नाहीत म्हणुन ती नाही असं आम्ही म्हणु.... नाहीतर तुम्हला माझा एक लेख सापडेल... थोड्याच दिवसात मिपावर या लोकांचा एक लेख आला...त्या मधे या लोकांनी चक्क जाहीर केले की हेरवाडची भानामती खरी असून तो प्रकार कोण करतं माहीत नाहि...!! याला पुरावा काय? विचारू नका! आधार काय? विचारू नका! ह्या लोकांनी नुसते फालतु लेख पाडले होते... . या वस्तुस्थितीचे काय? विचारू नका! असले प्रश्न उपस्थित करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे! अंधश्रद्धा नाही ती भानमतीचे अस्तित्व मान्य करणर्यांकडेच...
In reply to काहीही कळाल नाही ... by पिलीयन रायडर
In reply to पिलीयन रायडर, by प्रास
In reply to अहो वैताग आला ह्या लेखांचा... by पिलीयन रायडर
अहो वैताग आला ह्या लेखांचा...अहो बाई, हे नुसते लेख वाचून वैतागलात ना? मग ज्यांनी त्या वेदना, कळा महिनोंमहिने- वर्षे अनुभवल्या त्यांना काय वाटत असेल याची नुसती कल्पना करा. असो. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे... एक मित्र म्ह्णतात, 'ओक आणि गळतग्यांनी भानामती आणवून दाखवावी व घालवून दाखवावी' अंनिस देखील असा दावा करत नाही. ते आम्ही भानामती झालेल्यांना ठीक करतो असे म्हणतात. मग ओकांची काय बिशाद भानामतीला उत्पन्न करतील अन गळतगे ती निवारण करतील. साती नामक एकांच्या प्रतिसादात अन्य एके ठिकाणी त्यानी म्हटले आहे ते आपल्यासाठी सादर करतो.
साती...ओकसाहेब्, मी स्वतः एम डी डॉक्टर आहे. मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. काल रात्रीही दोन भानमत्यांना अॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेल नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.आता जर आपणच म्हणताय की मी दररोज भानामतीच्या केसेस हाताळते, दूर करते... मग तर फार चांगले झाले. कारण इथे लोक भानामती नावाचे अनाकलनीय काही घडतच नाही असा पवित्रा घेतात. आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार. म्हणजे ज्या केसेस -उपहासाने म्हणत नसाल तर - भानामतीच्या म्हणून एडमिट होतात त्यांच्या पीडित मानसिक अवस्थांचा तो भाग असतो व त्यावर त्यांना उपचार करून, तो दुरुस्त केला की त्या ठीक होतात. म्हणजे ते कार्य आपणहून करत नाहीत पण त्यांच्या मार्फत पीडित त्या काळापुरते होते, असे जाणवते. आपण दिलेल्या उदाहरणातील, डोळे लाल होणे-करणे किंवा बराच काळ -सात वर्षे- भूक न लागणे, अन्न न ग्रहण करणे वगैरे शारिरीक अवस्था आहेत. त्या मानसिक शक्तीने आपणहून मुद्दाम करू म्हटले तरी त्या सामान्यपणे घडणार नाहीत तरीही त्या घडतात असे जाणवते. आपण उदाहरण म्हणून आजकालच्या घडलेल्या सहज दिलेल्या या केसेस, मग आपण त्याआधीच्या शेकड्याने हाताळलेल्या केसेसमधे तर याहीपेक्षा भीषण घटनांची नोंद आपणास एक आधुनिक वैद्कशास्त्रतज्ज्ञ म्हणून आपल्या निदर्शनास आल्या असतील. शिवाय त्या गोष्टी ज्या भानामतीच्या म्हणून आपण हाताळता म्हणून विचारतो की असे म्हणतात की त्या प्रत्यक्ष घडताना कधीच दिसत नाहीत पण त्याचा परिमाण मात्र शरीरावर वा त्यांच्या सानिध्याने घडतो असे दिसतो. त्या व्यक्तींच्या वागणुकीला भानामती म्हटले जात असावे असे आपल्याकथनातून वाटते. अंनिस आदींच्या मते भानामतीच्या पीडित केसेस आपणहून त्या शारीरिक घटना घडवतात. उदा. शाळकरी मुली आपल्या डोळयात आधी खडे घालून घेतात नंतर ते डोळ्यातून काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. इतरत्र केसेसमधे त्यांच्या सानिध्याने इतरांचे नुकसान होईल अशा घटना घडवल्या जातात. कपडे पेटतात, वगैरै वगैरे या घटना त्या व्यक्ती तसे मानसिक आजाराच्या पीडेतून घडवतात. प्राचार्य अद्वयानंद गळतगे परामानसशास्त्राचे संशोधक आहेत. त्यामुळे यांचे कथन ही आपल्याच मार्गाने पुढे जाते. त्यांच्या मते त्या पीडित व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुबळ्या असतात म्हणून बळी पडतात. त्या एका अर्थाने हा त्या व्यक्तींचा मानसिक आजार आहेच. त्या घटना वा चाळे एरव्ही आपणहून करत नाहीत. प्राचार्य अद्वयानंद गळतगे पुढे निरीक्षण करताना म्हणतात, पण त्या विविध अनाकलनीय घटना करायला किंवा घडायला मध्यवर्ती म्हणून जरूर सहभागी असतात. पण त्या दुबळ्या मानसिकतेमुळे जबाबदार नसतात. मग हे घडत असताना प्रत्यक्ष जाऊन वा अनेक पुरावे गोळाकरून मग हे कोण करते याचा शोध घेत घेत ते विविध पर्याय सादर करतात. त्यात ते एके ठिकाणी म्हणतात, आपण सध्या त्रिमितीच्या जगात वावरतो. असे समजा की तसेच द्विमितीचे एक वेगळे जग आहे. त्यात वावरणाऱ्या व्यक्तींना त्रिमितीच्या जगात वास करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की त्रिमिती नावाची आणखी एक मिती आमच्या जगात अस्तित्वात आहे. द्विमितीतील व्यक्तींना ते मान्य होणार नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचे द्विमितीच्या नियमांनी बांधलेले जग हेच काय ते सत्य असा त्यांचा ठाम विश्वास असणार. पण त्रिमितीतल्या जगातील लोकांच्या दृष्टीने द्विमिती ही सत्यता द्विमितीत जगणाऱ्यांच्यापुरती जरी अगदी 100टक्के खरी असली तरी ज्यांनी त्रिमितीच्या जगाचा अनुभव घेतला आहे त्यांना त्यातला अपुरेपणा लक्षात येईल. मग जर हे आर्ग्युमेंट द्विमितीच्यासाठी मान्य असेत तर तसेच त्रिमितीच्या जगात वावरणाऱया आपल्याला यापेक्षा अलग मग त्याला चौमिती म्हणा किंवा आणखी काही नाव द्या. त्या चौमितीत वावरणाऱ्र्या जगातील नियम आपण मानतो त्याच्यापेक्षा आणखी वेगळे असू शकतात असे आपणास तर्काने मान्य करावे लागते. नव्हे तसे ते असतात. त्याचा अभ्यास देखील प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी केला व आपले विचार मांडले. त्यात ते म्हणतात की चमत्कार असे काही नसते. फक्त आपल्याला अज्ञात असे काही निसर्ग नियम आहेत त्याची आपणास कल्पना नाही म्हणून आपण फक्त आपल्याला ज्ञात असलेल्या नियमांच्या फुटपट्ट्या वापरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अन्य काही कारण सापडत नाही म्हणून त्या मानसिक व्यथेने पीडित व्यक्तींना ती ती कामे कऱणारे म्हणून जबाबदार धरतो. खरोखरच अशी चौमिती किंवा बहुमितीचे जग आहे आहे काय? असेल तर त्याचा पुरावा काय? याची सविस्तर चर्चा ते विज्ञान आणि चमत्कार नामक 660 पानी ग्रंथात करतात. अभ्यासकांनी ती वाचावी.
ही मा़झी शेवटची पोस्ट आहे. वरील उदाहरणतून काही समजलं तर ठीकच. मित्रा, आपल्याला कंटाळा आला तर आला. म्हणून मी काही विचार मांडूच नयेत असे नाही. वेळोवेळी असे काही लिखाण वाचून ही त्यातून चर्चा घडत राहतील.
ग्रंथाचे नाव 'अंधश्रद्धा आणि विज्ञाननिर्मूलन' असे हवे . राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा.प्रा. गळतगे यांचे विविध प्रकरणातील विचार वाचले तर विज्ञानाशी मुळीच वाकडे नाही तेही रॅशनॅलिस्ट आहेत पण कृतीशील आहेत असे वाटेल. विज्ञानाला योग्य मान-सन्मान मिळण्याबाबत तेही आग्रही आहेत. म्हणून परामानसशास्त्राला लाथाडता येणार नाही असे ते निक्षुन प्रतिपादन करतात म्हणून आपल्यासारख्यांना ते थोडे विज्ञानाला कमी मानतात असे वाटेल.
In reply to भानामती चालूच आहे का अजून? ओक by धन्या
या तुमच्या एकंदरीत लेखनावरुन राहून राहून वाटतंय की वीसेक वर्षांपूर्वी अनिसवाल्यानी तुम्हाला पळता भूई थोडी केली असणार.बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव....नामक ग्रंथातील कथन वाचले तर काय नक्की झाले ते कळायला मदत होईल... ... अशी जर-तरची भाषा का करता? नक्की काय झाले ते विचारा आपल्या येथील मित्राना ते सांगतील काय झाले ते...त्यावेळी ते तर फार बहरात होते... आता त्यांच्यावर काहीसा अंनिसचा रोष ओढवल्याचे कळते...
In reply to बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव.... by शशिकांत ओक
बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव....नामक ग्रंथातील कथन वाचले तर काय नक्की झाले ते कळायला मदत होईल...हेहे... गेले दोन वर्ष ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचेन असं अनेक वेळा ठरवूनही वाचन होत नाहीये. त्यामुळे तुमचा हा "बोध अंधश्रद्धेचा .... अर्थात अंनिसचा झाला पराभव" हा ग्रंथ मी वाचेन असं वाटत नाही.
नक्की काय झाले ते विचारा आपल्या येथील मित्राना ते सांगतील काय झाले ते...त्यावेळी ते तर फार बहरात होते... आता त्यांच्यावर काहीसा अंनिसचा रोष ओढवल्याचे कळते...काका, या वाक्यांचा रोख कळला. नक्की विचारेन. बाकी तुमचं डोक्यावर बर्फ ठेवून उत्तर देण्याचं कौशल्य लाजवाब. मानलं तुम्हाला. :)
In reply to शास्त्र कशाचेही बनविता येते ! by चौकटराजा
टाइट होउन खपल्या ग्येलो हाय... डॉ साती यांचं म्हणणं आपल्याला समजलेलं दिसत नाही. आता २४ तास होत आले मी अॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी. याचा अर्थ खूप सोपा आहे हो ओककाका. डॉ साती यांनी तुम्हाला उत्तर का दिलं नाही हे सहज समजून येतं.प्रश्न त्या भानामतीच्या केसेस म्हणून दोघींना अडमिट केल्यावर त्या ठीक झाल्या म्हणून त्यांना काहीही झालेले नव्हते. मला तो संदर्भ ध्यानात आला नाही वा असा मी समज करून घेतला नाही. असे डॉ. सातींचे पर्यायने अन्य सदस्यांचे व आपले मत आहे. डॉ. नरसिम्हैयांचे मत तसेच आहे. ते प्रकरण सात मधील कर्नाटकच्या सरकारी अहवालातून दिसून येते. प्रश्न वेगळा आहे. डोळे अचानक लाल का झाले, सात वर्षे इतका काळ ती बाई जेवली का नाही... गायींच्या आचळातून अचानक दुधाऐवजी रक्त कसे येऊ लागले, अचानक झाडे का व कशी वठली.. याचा अनुक्रमे डॉ.साती वा डॉ. नरसिन्हैयानीं पडताळा घेतला का ? तो शोध घ्यायला हवा... -अशा केसेसमधे त्यांना धाक दाखवून ठीक केले - या एका ओळीत त्याचे उत्तर नसून, त्या घटना घडल्या कशा याचा शोध अपेक्षित आहे. त्याची डॉ. सातींच्या प्रतिसादातून वाट पाहिली गेली.
14 ऑगस्ट 1993 च्या बेळगाव दै.