भारतीय राज्यघटनेतील भाग ९अ - कलम २४३ आर (१) अंतर्गत नुकत्याच महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकींमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता आली, न आली, कुठल्या पक्षाच्या किती जागा निवडून आल्या, या सर्वांपेक्षाही या निवडणुकांत असलेली 'मतदानाची टक्केवारी' हा आमच्या मते आज आपण सर्वांनीच गंभीर होऊन चिंता करावी असा मुद्दा आहे.
सदर १० निवडणुकांमध्ये मतदानाची सरासरी ४० ते ५० इतकीच अल्प टक्केवारी पाहायला मिळाली, जी आमच्या मते आपल्या सार्वभौम लोकशाहीकरता अत्यंत घातक बाब आहे.
सदर मतदानात एरवी 'भ्रष्टाचार!' 'भ्रष्टाचार!' असे ओरडत 'अण्णा' टोप्या घातलेले सारे टोपीबाज अन् मेणबत्तीवीर गेले कुठे? स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित, विचारवंत म्हणवणार्या, लोकशाहीच्या बाता करणार्या या लोकांची संख्या सदर मतदानात अत्यंत म्हणजे अत्यंत कमी होती असेच दिसून आले. परंतु गंमत म्हणजे पुन्हा हीच सारी मंडळी व्यवस्थेविरोधात 'अण्णा' टोप्या घालून, मेणबत्ती मोर्चे काढायला तयार..!
यांच्यापेक्षा झोपडपट्टीतून आणि चाळीतून राहणारे, तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब असलेले लोकच खर्या अर्थाने 'अधिक सुशिक्षित' म्हणायला हवेत. ही मंडळी मेणबत्तीमोर्चात कदाचित सामिल होत नसतीलही, परंतु अधिकाधिक संख्येने मतदान मात्र करतात असे आकडेवारी सांगते.
वास्तविक पाहता, आपल्या लोकशाहीमध्ये घटनेनुसार 'मतदान' करणे हेदेखील सक्तीचे नाही, किंबहुना तो अधिकार बजावायचा अथवा नाही हा हक्कही लोकांनाच दिलेला आहे. आता लोकशाहीतील कुठले कलम यापेक्षा अधिक उदारमतवादी असू शकते? परंतु आपण याच मुभेचा गैरफायदा घेऊन मतदान करत नाही आणि नकळत लोकशाहीच्या मूळ गाभ्यावरच घाव घालत असतो ही बाब आपल्या लक्षातच येत नाही..!
असे. जे झाले ते झाले. परंतु येत्या २०१४ साली येणार्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांत मात्र आपण सर्वांनीच मतदानाचे गांभिर्य लक्षात घेऊन, एक परमपवित्र कर्तव्य समजून आवर्जून मतदान केले पाहिजे, इतके सांगून आम्ही आपली रजा घेतो.
जय हिंद..!
-- कॉमॅ.
वाचने
10929
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरील लेखातील, परंतु गंमत
ओ कॉमन मॅन त्ये तुम्ही काय
In reply to वरील लेखातील, परंतु गंमत by कॉमन मॅन
स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित,
त्यांच्या आइडी वर जाउ नका
In reply to स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित, by मराठी_माणूस
हीच
>>मला सकाळी (अननस
In reply to हीच by चिरोटा
मतदानात एरवी 'भ्रष्टाचार!'
२०१४ साली येणार्या
In reply to मतदानात एरवी 'भ्रष्टाचार!' by स्वातीविशु
नाव(आय डी) आवडले..
In reply to २०१४ साली येणार्या by प्रसन्न शौचे
धाग्यांवर धागे अभिनंदन अशीच
सगळेच नाहीत तसे
उचलली जीभ लावली टाळ्याला...
हो.
In reply to उचलली जीभ लावली टाळ्याला... by योगप्रभू
अजून एक
In reply to हो. by परिकथेतील राजकुमार
'उचलला झारा लागले जिलब्या
In reply to हो. by परिकथेतील राजकुमार
सोर्या कसला हो गवि? जिलेबीची
In reply to 'उचलला झारा लागले जिलब्या by गवि
नारळाची खवलेली
In reply to सोर्या कसला हो गवि? जिलेबीची by नगरीनिरंजन
'उचलला कीबोर्ड लागले
पण मी म्हणतो...
हुप्प्याच्या मताशी सहमत आहे.
In reply to पण मी म्हणतो... by हुप्प्या
+१
कॉमन मॅन कॉमन सेन्स वापरत
लोकशाही...
खरंय.
In reply to लोकशाही... by प्रभाकर पेठकर
वेगळा विचार
जल्लां!!
In reply to वेगळा विचार by पारा
हो !
In reply to जल्लां!! by पैसा
पैसातै...
In reply to जल्लां!! by पैसा
मतदान सक्तीचे केले पाहिजे
असहमत
श्रीमंताना
In reply to असहमत by चिरोटा
निवडणूक प्रक्रियेत खालील
४ हे जरा जास्तच होईल - पण
In reply to निवडणूक प्रक्रियेत खालील by जयंत कुलकर्णी
कुलकर्णी साहेब, निवडणूक
In reply to निवडणूक प्रक्रियेत खालील by जयंत कुलकर्णी
ते उद्दिष्ट असेल तर, असे मी
In reply to कुलकर्णी साहेब, निवडणूक by टवाळखोर
१ मतदान कमीत कमी एक महिना
In reply to निवडणूक प्रक्रियेत खालील by जयंत कुलकर्णी
मी काय म्हणतो,
In reply to १ मतदान कमीत कमी एक महिना by अन्या दातार
अहो अन्या डॉन,केंद्रत दोन
In reply to १ मतदान कमीत कमी एक महिना by अन्या दातार
सहमत
In reply to निवडणूक प्रक्रियेत खालील by जयंत कुलकर्णी
हे करून पाहिले तर ?
एक प्रश्न
In reply to हे करून पाहिले तर ? by चौकटराजा
उभ्या असलेल्या एकाही
In reply to एक प्रश्न by पैसा
माझे एक सजेशन आहे .. ज्या
मतदानाचा टक्का..
अण्णा समर्थकांवर उगाचच आगपाखड
त्यांची इच्छाही नाही यायची....
In reply to अण्णा समर्थकांवर उगाचच आगपाखड by चिन्या१९८५
नाही मग सोसायटीतल्या लोकांनी
In reply to त्यांची इच्छाही नाही यायची.... by प्रभाकर पेठकर
संख्या...
In reply to नाही मग सोसायटीतल्या लोकांनी by चिन्या१९८५
UID
स्वेच्छा मतदान...
In reply to UID by पारा
माझा मुद्दा मला नीट मांडता आला नाही
In reply to स्वेच्छा मतदान... by प्रभाकर पेठकर
हा मुद्दा स्थूलमानाने बरोबर
In reply to माझा मुद्दा मला नीट मांडता आला नाही by पारा
मी तर म्हणतो फक्त मतदान
In reply to हा मुद्दा स्थूलमानाने बरोबर by गवि
मला वाटतं त्यांच्या मते (कर
In reply to मी तर म्हणतो फक्त मतदान by प्रभो
सहमत...
In reply to मी तर म्हणतो फक्त मतदान by प्रभो
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
In reply to हा मुद्दा स्थूलमानाने बरोबर by गवि
विषयाला धरून प्रतिसाद
असंबद्ध प्रतिसाद-उपप्रतिसाद
In reply to विषयाला धरून प्रतिसाद by कॉमन मॅन
संबद्ध
अधिक सुशिक्षित?
http://www.loksatta.com/index
गोव्यातल्या विधानसभा निवडणुका
गोव्यातील निकालाबाबत सहमत
In reply to गोव्यातल्या विधानसभा निवडणुका by पैसा
फेसबुकचा परिणाम
In reply to गोव्यातील निकालाबाबत सहमत by नितिन थत्ते
आशादायी चित्र आहे. आभारी
In reply to गोव्यातल्या विधानसभा निवडणुका by पैसा