रांगोळ्या
अनेकदा अशा प्रमु़ख पाहुण्याकडून शाबासकी मिळते, पण नेहमीच सगळं सुरळीत होत नाही. ज्याना रांगोळी काढायची संधी मिळत नाही , त्यांनी प्रमुख पाहुण्याला रांगोळी न दाखवणे, कधी पाहुणे यायच्या आधीच गर्दी झाली, आणि पायानी रांगोळी पुसली गेली अशा सबबी सांगून रांगोळी पुसून टाकणे असेही प्रकार केले, पण नरेश आणि गणेश यानी नाउमेद न होता आपलं काम चालूच ठेवलं.
ती रांगोळी कशी आणि केवढी होती याची कल्पना यावी म्हणून हे.
आपल्या हातात केवढी जादू आहे याचा अजिबात गर्व नसलेले हे दोघे भाऊ, त्यातला नरेश माझ्या ऑफिसात काम करतो. त्यांच्या या कलाकृती सर्वात आधी प्रत्यक्ष पहायला मिळतात हे मी माझं नशीबच समजते.
अमिताभ बच्चन यांच्या एका वाढदिवसाला प्रतीक्षा बंगल्यात एका कॉमन मैत्रिणीने या दोघाना रांगोळी काढण्यासाठी नेलं. तिथे सगळ्यात पहिल्या फोटोतली रांगोळी या दोघांनी काढली. अमिताभ यानी रांगोळीच्या भोवती काही संरक्षण, काच यांची व्यवस्था करून ती रांगोळी जपून ठेवली, ती निदान काही दिवस तरी सुरक्षित राहिली असेल. पण एरवी अत्यंत क्षणभंगूर अशी ही रांगोळीची कला या दोघांना नक्की कोणती प्रेरणा देते देवजाणे!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लैच
असेच म्हणते
सुंदर कलाकृती. तोफेच्या
अप्रतिम...अतिशय प्रेरक कला
अ प्र ति म......!! त्रिवार
विश्वास बसत नाही या रांगोळ्या
निव्वळ अप्रतिम!
अप्रतिम!!! दुसरा शब्दच नाही!
अप्रतिम! दोन नंबरच्या
हा काय?
होय
..
रामदास, तुमचे म्हणणे बरोबर
होय, हेच ते मुखपृष्ट आहे
हेच ते मुखपृष्ट ज्याचा मी
जब्रा
झक्कास्स .... झकास एकदम .....
काय जबरी रांगोळी काढली आहे..
अतिशय सुंदर
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
पॉशच !
अगदी हेच म्हणते ब्येष्टच
खूपच सुंदर.
पैसा ताई..... अप्र ...अप्र
अप्रतिम रांगोळ्या !!
रान्गोलि
पैसा ताई, तुमचे खुप खुप आभार
सुंदर
केवळ अप्रतिम !!!!!!!
पैसाताई अतिशय अप्रतिम
भारी!!
अप्रतिम!
कितीही प्रयत्न केला तरी
क्लास!
!
हातात देव आहे
16, TITE STREET, CHELSEA.
आभार..
-
जय हो !!
अप्रतिम!
छान!
बा...........................
छान
निव्वळ अप्रतिम.
सुपर्ब
जबरदस्त.
झबरदस्त कलाकार आहेत हे
सुंदरच..!
सुरेख...