Skip to main content

एक पुस्तक हवे आहे......

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 19/02/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक पुस्तक हवे आहे.... म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे... लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन .... हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते..... आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....

वाचने 5162
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

http://www.printsasia.com/book/Marriage-Roses-Roses-all-the-Way-How-to-… त्यांची बरीच पुस्तके आता आऊट ऑफ प्रिंट आहेत! :( अनुवाद कोणी केला माहित असेल तर शोधता येईल.

@मनिष.......मी त्यान्ना मेल केली ...पण त्यानच्याकडे हे पुस्तक नाही आहे.... त्यान्च्या भारतातिल प्रतिनिधिला पण मेल करुन झाली....इतर ही बरेच प्रयत्न ...म्हण्जे ...फेस-बुक वरिल ग्रुप वर पण पोस्ट पाठवलि...आता बघु नशिब कितपत साथ देत आहे... @ नगरी निरन्जन......वेळ मिळाला तर कधिहि हे पुस्तक वाचा....आणि हे पुस्तक जर मिळाले नाहि तर्...."तो आणि ती"..हे पुस्तक वाचा...."women are from venus men are from mars" ह्या पुस्तकाचे भाषान्तर.....

In reply to by नगरीनिरंजन

हे पुस्तक त्याहुन चान्गले आहे....माझे हे पुस्तक कुणितरी चोरले म्हणुन हा पत्र-प्रपन्च......थोडक्यात आणि चित्रे कादुन माहिती दिली आहे....तुम्हि जर "तुम्हि आणि तुमची मुले" हे "अविनाश भोमे " लिखित पुस्तक वाचले असेल तर त्यासारखेच हे पुस्तक आहे....

In reply to by मुक्त विहारि

आम्ही असलो तरी आमची मुले नाही आहेत त्यामुळे "तुम्हि आणि तुमची मुले" हे पुस्तक वाचले नाही. त्यामुळे त्याच्यासारखं म्हणजे कसं ते कळणार नाही. चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात. तरी कृपया थोडा गोषवारा दिलात तर फार बरे वाटेल.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात.
मला पण.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात.
म्हणजे "रुचिरा" ना? -(निरागस) गवि

In reply to by परिकथेतील राजकुमार

चित्रांची पुस्तके कोणाला आवडत नाहीत बरे? अशी पुस्तके वाचूनच तर प्रत्येकजण मोठा होतो! :-)

>>>मला एक पुस्तक हवे आहे.... ---- बरं... बर्‍याच लोकांना बरीच पुस्तकं हवी असतात. >>>म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे... ---- हम्म ---- लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन .... >>>हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते..... ---- कुणी केले होते? की नुसतेच झाले होते म्हटले की झाले.. जरा चार ओळी लिहाल की नाही? लोकांना तुम्हाला मदत करायला काही पार्श्‍वभूमी तयार कराल की फक्त नुसते ''मला एक पुस्तक हवे आहे!!'' >>>आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा.... ---- छ्या:..!! रोझेस नाही मिळाले, बब्बल्स मिळाले. घ्या: http://www.flipkart.com/bubbles-all-way-0451412273/p/itmczz93jy3tfswd?p…