मला एक पुस्तक हवे आहे....
म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे...
लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन ....
हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते.....
आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....
वाचने
5169
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.printsasia.com/boo
https://www.printsasia.com/book/Marriage-Roses-Roses-all-the-Way-How-to…
त्यांची बरीच पुस्तके आता आऊट ऑफ प्रिंट आहेत! :(
अनुवाद कोणी केला माहित असेल तर शोधता येईल.
पुस्तकाच्या नावावरून तर फार
पुस्तकाच्या नावावरून तर फार भारी फँटसी असेल असे वाटतेय. ;-)
@मनिष
@मनिष.......मी त्यान्ना मेल केली ...पण त्यानच्याकडे हे पुस्तक नाही आहे....
त्यान्च्या भारतातिल प्रतिनिधिला पण मेल करुन झाली....इतर ही बरेच प्रयत्न ...म्हण्जे ...फेस-बुक वरिल ग्रुप वर पण पोस्ट पाठवलि...आता बघु नशिब कितपत साथ देत आहे...
@ नगरी निरन्जन......वेळ मिळाला तर कधिहि हे पुस्तक वाचा....आणि हे पुस्तक जर मिळाले नाहि तर्...."तो आणि ती"..हे पुस्तक वाचा...."women are from venus men are from mars" ह्या पुस्तकाचे भाषान्तर.....
"तो आणी ती" वाचले आहे.
In reply to @मनिष by मुक्त विहारि
"तो आणी ती" वाचले आहे. धन्यवाद.
उत्तम.....
In reply to "तो आणी ती" वाचले आहे. by नगरीनिरंजन
हे पुस्तक त्याहुन चान्गले आहे....माझे हे पुस्तक कुणितरी चोरले म्हणुन हा पत्र-प्रपन्च......थोडक्यात आणि चित्रे कादुन माहिती दिली आहे....तुम्हि जर "तुम्हि आणि तुमची मुले" हे "अविनाश भोमे " लिखित पुस्तक वाचले असेल तर त्यासारखेच हे पुस्तक आहे....
आम्ही असलो तरी आमची मुले नाही
In reply to उत्तम..... by मुक्त विहारि
आम्ही असलो तरी आमची मुले नाही आहेत त्यामुळे "तुम्हि आणि तुमची मुले" हे पुस्तक वाचले नाही. त्यामुळे त्याच्यासारखं म्हणजे कसं ते कळणार नाही.
चित्रे काढून माहिती असणारी पुस्तके मात्र मला फार आवडतात. तरी कृपया थोडा गोषवारा दिलात तर फार बरे वाटेल.
सहमत आहे.
In reply to आम्ही असलो तरी आमची मुले नाही by नगरीनिरंजन
मला पण.
(No subject)
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
चित्रे काढून माहिती असणारी
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
म्हणजे "रुचिरा" ना?
-(निरागस) गवि
>>>>म्हणजे "रुचिरा" ना? ---
In reply to चित्रे काढून माहिती असणारी by गवि
>>>>म्हणजे "रुचिरा" ना?
--- रुचिरा नाय हो.. चाचा चौधरी !
?
In reply to चित्रे काढून माहिती असणारी by गवि
नाही हो सविता असेल.
चित्रांची पुस्तके कोणाला आवडत
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
चित्रांची पुस्तके कोणाला आवडत नाहीत बरे? अशी पुस्तके वाचूनच तर प्रत्येकजण मोठा होतो! :-)
अगदी अगदी.
In reply to चित्रांची पुस्तके कोणाला आवडत by नगरीनिरंजन
पुस्तके वाचून मोठा होतो खरा.
खीक्क
In reply to अगदी अगदी. by परिकथेतील राजकुमार
:D
शमत
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
मलापण
>>>मला एक पुस्तक हवे
>>>मला एक पुस्तक हवे आहे....
---- बरं... बर्याच लोकांना बरीच पुस्तकं हवी असतात.
>>>म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे...
---- हम्म
---- लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन ....
>>>हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते.....
---- कुणी केले होते? की नुसतेच झाले होते म्हटले की झाले..
जरा चार ओळी लिहाल की नाही? लोकांना तुम्हाला मदत करायला काही पार्श्वभूमी तयार कराल की फक्त नुसते
''मला एक पुस्तक हवे आहे!!''
>>>आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....
---- छ्या:..!!
रोझेस नाही मिळाले, बब्बल्स मिळाले.
घ्या: https://www.flipkart.com/bubbles-all-way-0451412273/p/itmczz93jy3tfswd?…
चित्रे
त्या पुस्तकात गुलाबाबरोबर काट्याची चित्रे आहेत का?
गुर्जी
In reply to चित्रे by विनायक प्रभू
__/\__
=)) =))
अहो मास्तर
In reply to चित्रे by विनायक प्रभू
एकदम काट्यावर आलात की हो :)