✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नीलकांतचे आभार..!

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 02/14/2012 - 11:37  ·  लेख
लेख
सर्व मिपाकरांना मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा..! आणि त्याचसोबत मी नीलकांताचे व प्रशांतचे देखील अनेक आभार मानतो की त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर व माझ्या मनासारखे मुखपृष्ठ आज मिपावर चढवले.. :) सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :) सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा... तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
6568 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

+१

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/14/2012 - 11:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Tue, 02/14/2012 - 11:57 नवीन
. - (मधुबालाचा हार्ड कोअर फॅन) सोकाजी
  • Log in or register to post comments

आज सकाळीच याची आठवण झाली

गणपा
Tue, 02/14/2012 - 12:46 नवीन
आज सकाळीच याची आठवण झाली होती. :)
  • Log in or register to post comments

प्रेमदिनाच्या सर्वांना अनेक

स्वातीविशु
Tue, 02/14/2012 - 13:16 नवीन
प्रेमदिनाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा. मधुबालाची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अच्छाजी मैं हारी चलो मान जाओ ना......वाह.... (मधुबालाची लहाणपणापासूनची फॅन)
  • Log in or register to post comments

अहाहा !!

सानिकास्वप्निल
Tue, 02/14/2012 - 14:42 नवीन
मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या मिपाकरांना शुभेच्छा.. तीच खरी सौंदर्यसम्राज्ञी :)
  • Log in or register to post comments

(No subject)

जयवी
Tue, 02/14/2012 - 14:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/14/2012 - 14:59 नवीन
मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा
  • Log in or register to post comments

+१००

तिमा
Tue, 02/14/2012 - 20:13 नवीन
मधुबालासाठी लहानपणीच 'दिल' हरवलेला --- तिरशिंगराव माणूसघायाळे
  • Log in or register to post comments

छानच!

रेवती
Tue, 02/14/2012 - 20:28 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

भारतात नक्की कधी पासून हे

चेतनकुलकर्णी_85
Tue, 02/14/2012 - 22:01 नवीन
भारतात नक्की कधी पासून हे प्रेम दिवस, valentine-day चे खूळ आले ते कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

मधुबाला

पैसा
Tue, 02/14/2012 - 23:40 नवीन
मधुबालाच्या या अवखळ हसत्या फोटोसाठी नीलकांत आणि प्रशांत याना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

माझी मरणाच्या आयडीयेची कल्पना !

चौकटराजा
Wed, 02/15/2012 - 07:00 नवीन
माझ्या संगणकाच्या खोलीत मी खुर्ची वर मान टाकून तिच्याकडे एक टक पहातो आहे . कानाला हेडफोन लावला आहे . व्ही एल सी प्लेअरवर हावडा ब्रीज मधले ओ पी चे ये क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया हे गाणे चालू आहे. माझी मुलगी आली ."हे काय बाबा "म्हणून मला हलवते माझी मान कलंडते........ आय अ‍ॅम गॉन ..... ! इतका तो चेहरा व इतके ते संगीत मला आवडते. की शेवट असा गोड व्हावा !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा