नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे..
१. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली..
२. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो..
३. ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता..
४. आसामातल्या नगाँववरुन आता महाराष्ट्रातल्या नागावला.. अलिबागजवळच्या नागावमध्ये बघितलेली ही वेगळीच इमारत..
५. कोचिन (केरळ) इथल्या "चायनीज फिशींग नेट्स"
६. ही आहे "स्लो शटर" फोटोग्राफीमुळे झालेली प्रकाशाची रंग-उधळण..
७. आणि आता शेवटी ह्याच "स्लो श. फो." मुळे माझ्या पुतणीला असे अग्नीपंख लाभले...
पुन्हा भेटूया..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7596
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा
ऐय, झक्कास..
In reply to वा वा by jaypal
वा... मस्त..
मस्त रे
झकास !
धन्यवाद..
In reply to झकास ! by परिकथेतील राजकुमार
आवडेश.
सगळे फोटो मस्त आहेत. पहिल्या
पांढरा गोल =
In reply to सगळे फोटो मस्त आहेत. पहिल्या by मराठे
मस्त फोटो. अजूनही येऊ द्यात.
सुरेख !!
फोटो?????
मस्त!!!
आवडली हो चित्र...मस्तच आहेत
दिसले दिसले फोटु दिसले! छान
छान. दुसरा फोटो विशेष आवडला.
सर्वच फोटो आवडले. बाकी एक
शेवटचे दोन फोटो अगदी जबरदस्त
आवडलं !!
फिशिंग नेट्स
छान !
झक्कासच !!!!!!
फोटो आणि फोटोतील विविधता
विविधता आवडली, छान
धन्यवाद...
वा छान!