✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही चित्रे.....

उ
उदय सप्रे यांनी
Fri, 07/25/2008 - 11:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5703 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

छान..

मदनबाण
Fri, 07/25/2008 - 11:34 नवीन
लहानबाळाचे चित्र फारच छान आहे.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

हेच

विसोबा खेचर
Fri, 07/25/2008 - 12:12 नवीन
हेच म्हणतो... लहान बाळ छानच आलंय... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लहान

अनिल हटेला
Fri, 07/25/2008 - 12:29 नवीन
लहान बाळाचे पहीले छान आलये , शिवाय शेवटचे नुतन चे देखिल मस्त जमलये !! प्रिन्ट आउट काढुन ठेवलीये !! धन्यवाद !! अजुन ही चित्रे बघायला आवडतील !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

बाळाचे चित्र

गुंडोपंत
Fri, 07/25/2008 - 13:37 नवीन
सर्वच चित्रे सुरेख! बाळाचे चित्र मस्त आहे. डोळ्यात रंगही जाणवला... आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

एक

गुंडोपंत
Fri, 07/25/2008 - 13:40 नवीन
एक एक चित्र देवून त्यावर काही टिप्पणी दिली-घेतली असतीत तर एक छान-चित्र लेख माला झाली असती. शिवायत्यावरचित्रातले बारकावे व त्यावर साधक बाधक चर्चा होवू शकली असती. सगळी चित्रे एकत्रच आल्याने न्याय मिळत नाही काही चित्रांना. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

गुंडोपंत साहेब

उदय सप्रे
Fri, 07/25/2008 - 14:00 नवीन
खरंय तुमचं म्हणणं ! पण कलाकार लोक लहरी (खरं तर "सणकी" हा शब्द योग्य !) असतात म्हणतात ना त्याचे हे प्रूफ आहे ! शिवाय "जीवनातला आत्ताचा क्षण आहे तो माझा , "हे नंतर करू" यावर विश्वासच नाहिये माझा. असो, आपल्या गैरसोईबध्दल क्षमस्व.पण तुमची प्रामाणिक कळकळ जाणवली म्हणूनच हे उत्तर ! उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

सुंदर

सूर्य
Fri, 07/25/2008 - 14:07 नवीन
सुंदर चित्रे. लहान बाळाचे सर्वात जास्त आवडले. - सूर्य.
  • Log in or register to post comments

छान

श्रीमंत दामोदर पंत
Fri, 07/25/2008 - 14:15 नवीन
सगळीच चित्र छान आली आहेत पण विशेश करून लहान बाळाचे फारच सुंदर आलयं.....
  • Log in or register to post comments

चित्रे छान आहेत.

विजुभाऊ
Fri, 07/25/2008 - 14:20 नवीन
चित्रे छान आहेत. त्या एका चित्राखाली मधु बाला चे नाव टाकले नसते तर बरे झालेअसते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मधु बाला नव्हे.....

उदय सप्रे
Fri, 07/25/2008 - 14:29 नवीन
ते नाव "माधु-बाला" असे आहे , डावीकडे आहे ती माधुरी आणि उजवीकडे आहे ती "मधुबाला".लोक दोघींची तुलना करतात म्हणून एकाच चित्रात दोघी काढल्या आहेत. उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

छान स्केचेस

कोलबेर
Fri, 07/25/2008 - 20:49 नवीन
पहिले चित्र चांगले आहे पण ते असे विचित्र कातरुन एकदम गडद निळ्या पार्श्वभूमीवर का टाकले आहे ते समजले नाही. तिसर्‍या चित्रातील अभिनेत्री जमली नाही, चेहरा खूपच स्थूल वाटतो आहे. करिश्मा कपूर मात्र मस्त जमली आहे. लगेच ओळखता आली आणि बारकावे पण छान आले आहेत. माधु-बाला चित्रातील माधुरी छान पण मधुबाला मात्र चांगलीच गंडली आहे (विशेषतः नाक) बाळाचे पहिले चित्र सर्वात जास्त आवडले (बाळाचा दुसरा डोळा काहीसा धुरकट मुद्दाम केला आहे का?)
  • Log in or register to post comments

छान

टिउ
Fri, 07/25/2008 - 21:00 नवीन
एक दोन चित्र जरा ग॑डली आहेत...त्या तिसर्या चित्रातल्या अभिनेत्रीच्या चेहर्याची ठेवण धडाकेबाज मधल्या तात्या विंचू सारखी वाटतेय. बाकी चित्र मस्त जमलीयेत! माधु-बाला मधली माधु सगळ्यात जास्त आवडली...
  • Log in or register to post comments

चांगली आहेत

स्वप्निल..
Sat, 07/26/2008 - 01:58 नवीन
सर्वच चांगली आहेत्..असच सुरु ठेवा.. नाक्-डोळे सरावांनी जमतीलच.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा