पंचायतसमीती.....
ह्या वर्षी आमचा गण महीला राखीव झाला. भल्याभल्यांची तारांबळ उडाली. मागच्या पंचवार्षीकला आम्हाला जनतेने विजयी कौल दिला नव्हता. यावेळेस सौ.ला उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अधिकृत दिवस फक्त पाच. १ते५ फेब्रु. अनेक युक्त्या क्लृप्त्यानि प्रचार केला. अनेक ठक बेटले. एकेक अनुभव शेअर करण्यासारखा आहे. त्यातला एक. वडगावची प्रचार सभा आटोपून पुढच्या प्रचारसभेला निघालोच होतो तर गववाला गपक्कन गाडीत घुसला. हे प्रकार होतच असतात. त्यामुळे विषेष काही वाटले नाही.
माह्याकडं १० मतं हायेत..... ते आपुन सांगु तेच करणार......... तुम्ही काळजी करु नका..... आमच मत घड्याळालाच...........
पण......
त्याने थोडा पॉज घेतला...
त्याच्या हाताव १००० रु टेकवले.....पुढे फाटयावर तो उतरला.
देवगावला सभा होती. सगळे कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यातले काही येरवाळीच तराट होते. ठाकराचा घमा जवळ आला....... दादा आप्ले वाघजाळीतले ५०-६० मतदाने..... पन ते कंपनीला जायले......... त्यानला आनावा लागन्.....जाचायाची खर्ची द्याला लागंल............
एक अना अनेक ........
क्रमशः
याद्या
2016
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
विंट्रेस्टिंग!
लाज वाटते का?? मते विकत घेताना?
पिपल्या'जी... या लेखातल्या
In reply to लाज वाटते का?? मते विकत घेताना? by चेतनकुलकर्णी_85
ते नाही टाकणार आता पुढचे
In reply to पिपल्या'जी... या लेखातल्या by मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =))
In reply to ते नाही टाकणार आता पुढचे by चेतनकुलकर्णी_85
अब्ब्ब्बां... तुम्हाला माहित
In reply to =)) =)) =)) =)) =)) =)) by मृगनयनी
हा काल्पनिक लेख आहे कि
अहो सांगत जा ना आधी असे...माफ
In reply to हा काल्पनिक लेख आहे कि by भीमाईचा पिपळ्या.
अरे चेतन
ग्रामीण टच, आणि राजकारणाचा