✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्र परिक्षण - २

स
सूर्य यांनी
Sun, 07/20/2008 - 20:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8999 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Sun, 07/20/2008 - 20:16 नवीन

हम्म!

तुम्ही आमच्या गावी काय करत होता बॉ? फोटो मात्र सुरेख. - प्रियाली उडुपीकर सूर्याचे आणखी एक चित्र Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 08:04 नवीन

उडुपी..

अरे वा!! तुम्ही उडुपीकर का.. तुमचे गाव फार छान आहे बरे का. आम्ही तिथे सेंट मेरिज आयलँड बघायला गेलो होतो. तुम्ही डकवलेले चित्र सुद्धा छान आहे. -सूर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रमोद देव Sun, 07/20/2008 - 20:19 नवीन

वा!

सुंदर!!!!!!!!! (स्वगत)सूर्याने स्वतःचेच छायाचित्र कसे काढले असेल बॉ? :? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 08:09 नवीन

धन्यवाद

धन्यवाद प्रमोदकाका. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
श
शितल Sun, 07/20/2008 - 20:19 नवीन

एकदम ए वन फोटो.

खुप खुप सु॑दर असे वाटते मस्त किनार्‍यावर बसुन सुर्यास्त पहावा.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 08:11 नवीन

धन्यवाद

धन्यवाद शितलताई. अजुन काही अशी चित्रे मि.पा. वर चढवीनच. -सूर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/20/2008 - 21:16 नवीन

दोन्हीही छान !!!

मावळत्या दिनकराचे दोन्हीही फोटो सुंदर आहेत. सूर्याने स्वतःचेच छायाचित्र कसे काढले असेल बॉ? सहमत आहे, एक सुर्य दुस-या सुर्याचा फोटो काढतो, अप्रतिम कल्पना आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सुर्याचा मित्र )
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 08:12 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Mon, 07/21/2008 - 08:15 नवीन

अप्रतीम..

केवळ अप्रतीम फोटो..! क्लासच! तूर्तास तरी अनुष्काच्या फोटूला रजा देऊन आम्ही हाच फोटू आमच्या संगणकावर वॉलपेपर म्हणून लावला आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 12:42 नवीन

तात्या,

तात्या, तुम्ही अनुष्काच्या फोटोला रजा देउन हा फोटो लावला हे आमचे भाग्यच. ही आम्हाला मिळालेली जबरदस्त दाद आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रविराज Mon, 07/21/2008 - 08:17 नवीन

अप्रतिम

एवढी छान छायाचित्रे तुम्ही कशी काय टिपता राव! तुम्ही टिपलेली अजुन काही चित्रे पहायला आवडतील!! रविराज
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Mon, 07/21/2008 - 22:41 नवीन

+१

असेच म्हणतो. तुमच्या बाकीच्या फोटोंसारखच हा ही अतिशय सुंदर फोटो आहे. -अमित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
स
सूर्य Tue, 07/22/2008 - 07:35 नवीन

धन्यवाद

अमित आणि रवी दोघांनाही धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित.कुलकर्णी
प
प्राजु Mon, 07/21/2008 - 08:21 नवीन

खूपच सुरेख..

अतिशय सुंदर आहे हे चित्र... मावळणारा सूर्य मनाला वेड लावतो. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/21/2008 - 08:21 नवीन

सूर्य,

सूर्य, तुम्ही टिपलेला सूर्यास्त अतिशय आवडला. किरमिजी, धूसर सायंकाल सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 07/21/2008 - 08:33 नवीन

सुरेख फोटो

किनारा, समुद्र वरुन नजर बरोबर त्या मावळत्या सुर्यावर जाउन खिळते. फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Mon, 07/21/2008 - 09:31 नवीन

मस्त...

छायाचित्र सुरेखच आहे. पण सुर्यास्ताच्या गुलाबी/लाल छटा अजून आल्या असत्या तर जास्त आवडले असते चित्राला शोभेल अशी चौकट छान दिसेल. अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ)... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 12:44 नवीन

अवांतरः

अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ).. या पुढच्या चित्रांना नक्की ही माहीती देइन. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
झ
झकासराव Mon, 07/21/2008 - 10:17 नवीन

प्रकाशचित

प्रकाशचित्र आवडल. :) प्रमोद काकानी केलेली नावाची गम्मत देखील छान. अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती. रिजन इन्जिनिअरीन्ग कॉलेज चे नाव बदलुन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी झाले आहे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 12:47 नवीन

अवांतर :

अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती..... हो ना.. तिथेच तर आमचे घोडं मार खातं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
श
श्रीमंत दामोदर पंत Mon, 07/21/2008 - 11:18 नवीन

केवळ

केवळ अप्रतीम फोटो आहे.................. आजुन असतील तर मि.पा.वर चढवा ना राव............
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 12:49 नवीन

हो

हो.. अजुन आहेत ना. सगळी इथे चढवणार आहेच. आणि नवीन काढल्यानंतर आधी मि.पा. वर चढवुन मगच ब्लॉग वर चढवण्याचा मानस आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीमंत दामोदर पंत
म
मनस्वी Mon, 07/21/2008 - 13:52 नवीन

छान

छान चित्र आहे सूर्या सुर्यास्ताचं.. पण १ च का टाकलेस? मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 16:49 नवीन

अजुन पोस्ट

अजुन पोस्ट करतो लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ध
धमाल मुलगा Mon, 07/21/2008 - 14:03 नवीन

वाह उस्ताद वाह!

वाह ! क्या बात है! केवळ अप्रतिम! बाकी, आमच्या सुर्यरावांचा हा तिसरा डोळा नेहमीच कमाल करत असतो. एकापेक्षा एक झक्कास फोटु टिपत फिरतात सुर्यराव. सुर्यास्तावेळची ही निसर्गाची रंगपंचमी केवळ अवर्णनिय. सुंदर. सुर्या, आणखी फोटो येऊदे :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 07/21/2008 - 16:50 नवीन

धन्यवाद

धन्यवाद धमाल. सुंदर. सुर्या, आणखी फोटो येऊदे जरुर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चतुरंग Tue, 07/22/2008 - 00:39 नवीन

सुरेख फोटू!

चित्रात डावीकडे तो काळ्या लाटेचा पॅच आलाय ना त्यामुळे नजर सूर्यबिंबावर न ठरता डावीकडे ओढली जाते आहे. चित्र तिकडून थोडे क्रॉप केले आणि तो लाटेचा भाग काढला तर कसे वाटेल? (माझ्याकडे फोटॉशॉप नाही त्यामुळे मी काही खेळ करु शकत नाही) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 07/22/2008 - 12:58 नवीन

डावीकडे

डावीकडे काळा भाग आहे जरा. ब्राईट केल्यावर प्रकाशाचा भाग खुपच ब्राईट दिसत होता म्हणुन तसेच ठेवले. क्रॉप करुन सुद्धा चित्र थोडे वेगळे आणि चांगले दिसेल. इथे किनार्‍यापासुनचा भाग दिसावा म्हणुन तसेच ठेवले आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कोलबेर Tue, 07/22/2008 - 05:29 नवीन

मस्त!

सूर्यराव, मस्त चित्र. थोडासा काँट्रास्ट कमी वाटल्याने थोडासा वाढवुन आणि चौकट टाकुन पुन्हा देत आहे. Image removed. - कोलबेर
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Tue, 07/22/2008 - 09:57 नवीन

हे

+१ हे जास्त आवडलं -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Tue, 07/22/2008 - 10:26 नवीन

वरूणदेवा,

तू कॉन्ट्रास्टबाबत जो बदल केलास तो मला आवडला परंतु त्या काळ्या चौकटीमुळे मूळ चित्राची शोभा नाहीशी झाली आहे असं माझं मत आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सूर्य Tue, 07/22/2008 - 12:49 नवीन

धन्यवाद

धन्यवाद वरुण. तुम्ही केलेल्या बदलामुळे रंग उठुन दिसतायत. मी सुद्धा आता जिम्प किंवा फोटोशॉप डाउनलोड करावे म्हणतो. - सूर्य.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/25/2008 - 10:23 नवीन

सॉलिड आहे

सॉलिड आहे रे भाऊ ,,मस्तच टिपलाय.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा