मावळत्या दिनकराचे दोन्हीही फोटो सुंदर आहेत.
सूर्याने स्वतःचेच छायाचित्र कसे काढले असेल बॉ?
सहमत आहे, एक सुर्य दुस-या सुर्याचा फोटो काढतो, अप्रतिम कल्पना आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सुर्याचा मित्र )
छायाचित्र सुरेखच आहे. पण सुर्यास्ताच्या गुलाबी/लाल छटा अजून आल्या असत्या तर जास्त आवडले असते
चित्राला शोभेल अशी चौकट छान दिसेल.
अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ)...
--
ध्रुव
अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ)..
या पुढच्या चित्रांना नक्की ही माहीती देइन.
- सूर्य.
प्रकाशचित्र आवडल. :)
प्रमोद काकानी केलेली नावाची गम्मत देखील छान.
अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती. रिजन इन्जिनिअरीन्ग कॉलेज चे नाव बदलुन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी झाले आहे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती.....
हो ना.. तिथेच तर आमचे घोडं मार खातं ;)
वाह ! क्या बात है!
केवळ अप्रतिम!
बाकी, आमच्या सुर्यरावांचा हा तिसरा डोळा नेहमीच कमाल करत असतो.
एकापेक्षा एक झक्कास फोटु टिपत फिरतात सुर्यराव.
सुर्यास्तावेळची ही निसर्गाची रंगपंचमी केवळ अवर्णनिय.
सुंदर. सुर्या, आणखी फोटो येऊदे :)
चित्रात डावीकडे तो काळ्या लाटेचा पॅच आलाय ना त्यामुळे नजर सूर्यबिंबावर न ठरता डावीकडे ओढली जाते आहे.
चित्र तिकडून थोडे क्रॉप केले आणि तो लाटेचा भाग काढला तर कसे वाटेल?
(माझ्याकडे फोटॉशॉप नाही त्यामुळे मी काही खेळ करु शकत नाही)
चतुरंग
डावीकडे काळा भाग आहे जरा. ब्राईट केल्यावर प्रकाशाचा भाग खुपच ब्राईट दिसत होता म्हणुन तसेच ठेवले. क्रॉप करुन सुद्धा चित्र थोडे वेगळे आणि चांगले दिसेल. इथे किनार्यापासुनचा भाग दिसावा म्हणुन तसेच ठेवले आहे.
- सूर्य.
प्रतिक्रिया
हम्म!
उडुपी..
वा!
धन्यवाद
एकदम ए वन फोटो.
धन्यवाद
दोन्हीही छान !!!
धन्यवाद
अप्रतीम..
तात्या,
अप्रतिम
+१
धन्यवाद
खूपच सुरेख..
सूर्य,
सुरेख फोटो
मस्त...
अवांतरः
प्रकाशचित
अवांतर :
केवळ
हो
छान
अजुन पोस्ट
वाह उस्ताद वाह!
धन्यवाद
सुरेख फोटू!
डावीकडे
मस्त!
हे
वरूणदेवा,
धन्यवाद
सॉलिड आहे