मिपाराव,
लै भारी लेख बर्रका! अगदी मनापासूम आवडला, अनेक प्रश्नांचा अगदी सहज टोप्या उडवत चांगला समाचार घेतला आहे! :)
आता माझे प्रतिसाद -
क्ष ने कविता कराव्यात की विडंबन?
कविता! जर क्ष = तात्यासुमार असेल तर! ;)
य ने व्यक्तिचित्र काढावे की काढू नये?
काढू नये असं नव्हे, प्रयत्न अवश्य करत रहावा! जर य = तात्या सप्रे असेल तर! ;)
ल ने क्रमशः लेख लिहावेत की लिहू नये?
लिहावेत, पण जर क्रमश: लेखमाला रौशनीसारखी असेल तर! ;)
एखाद्याचे लेख, प्रतिसाद, मत समजून न घेता आपलेच घोडे दामटत रहावे. शक्य असल्यास कंपू बनवून एखाद्याला लक्ष्य करून हाणत राहावे.
हम्म! काय हो, आपण पूर्वी नमोगतावरही होतात काय हो? ;)
हा आहे आमचा पंचकलमी फतवा! हा न पाळणार्याचे मिसळपाव सदस्यत्व, मिसळपावावर दहशतवादी धुमाकूळ घालून खारीज केले जाईल याची निश्चिंती बाळगावी.
अरे बापरे! असंही आहे का? बरं बरं! चालू द्या....
(स्वगत) - साला मालक म्हणून लोकं आजकाल आपल्यालापण विचारत नायशी झालेली दिसतात! :)
ताजा कलम - मिसळपाव संकेतस्थळ चालक आणि संपादक आणि मराठी माउस यांचा कोणताही संबंध नाही.
आयला बास काय? असं कसं म्हणता? हे संस्थळ काढून आम्हीही मराठी माणसाच्या आंतरजालीय प्रसाराला आणि प्रचाराला हातभारच लावला आहे की! मग संबंध नाही असं कसं म्हणता? :)
बाय द वे, माऊस हा शॉर्टफॉर्म आवडला! :)
आपला,
(मराठी माणूस) तात्या.
आम्ही या फतव्यातली कलमे आधीच पाळत आहोत, त्यामुळे आम्हाला हा फतवा नव्याने लागू नाही.
पण कलमे न पाळणार्यांविरुद्ध काय कारवाई होईल, ते कलम फारच तोकडे राहिले आहे.
हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले.
हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले.
बरोबर
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
वरील चर्चांपैकी एका चर्चेला "ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न" असे म्हणून दुसर्या चर्चेला "हॅ राव! आम्ही म्हणतो तसेच केले पाहिजे" असे आलटून पालटून प्रतिसाद द्यावेत.
हे लय आवडले.
या लेखात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख नाही मिपाराव! तुमची शनी-मंगळ युती चुकलेली दिसते.
बाकी जमल्यास, मराठी माणसाने रस्त्यावर उतरून काय करावे याबद्दल लफ्फेदार लेख लिहावेत हे तुम्हालाही लागू होत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
प्रतिक्रिया
:)
फतवा मस्त आहे !
नवा फतवा
गमतीदार शैली
कलमे न पाळणार्याना
हो ना
क्रमश:
'मिपा'वर आलेला
फतवा
जबरी
गुंडोपंत !