✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी माणसाने काय करावे - फतवा!

व
विकेड बनी यांनी
गुरुवार, 07/24/2008 - 19:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3951 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 19:56 नवीन

:)

मिपाराव, लै भारी लेख बर्रका! अगदी मनापासूम आवडला, अनेक प्रश्नांचा अगदी सहज टोप्या उडवत चांगला समाचार घेतला आहे! :) आता माझे प्रतिसाद - क्ष ने कविता कराव्यात की विडंबन? कविता! जर क्ष = तात्यासुमार असेल तर! ;) य ने व्यक्तिचित्र काढावे की काढू नये? काढू नये असं नव्हे, प्रयत्न अवश्य करत रहावा! जर य = तात्या सप्रे असेल तर! ;) ल ने क्रमशः लेख लिहावेत की लिहू नये? लिहावेत, पण जर क्रमश: लेखमाला रौशनीसारखी असेल तर! ;) एखाद्याचे लेख, प्रतिसाद, मत समजून न घेता आपलेच घोडे दामटत रहावे. शक्य असल्यास कंपू बनवून एखाद्याला लक्ष्य करून हाणत राहावे. हम्म! काय हो, आपण पूर्वी नमोगतावरही होतात काय हो? ;) हा आहे आमचा पंचकलमी फतवा! हा न पाळणार्‍याचे मिसळपाव सदस्यत्व, मिसळपावावर दहशतवादी धुमाकूळ घालून खारीज केले जाईल याची निश्चिंती बाळगावी. अरे बापरे! असंही आहे का? बरं बरं! चालू द्या.... (स्वगत) - साला मालक म्हणून लोकं आजकाल आपल्यालापण विचारत नायशी झालेली दिसतात! :) ताजा कलम - मिसळपाव संकेतस्थळ चालक आणि संपादक आणि मराठी माउस यांचा कोणताही संबंध नाही. आयला बास काय? असं कसं म्हणता? हे संस्थळ काढून आम्हीही मराठी माणसाच्या आंतरजालीय प्रसाराला आणि प्रचाराला हातभारच लावला आहे की! मग संबंध नाही असं कसं म्हणता? :) बाय द वे, माऊस हा शॉर्टफॉर्म आवडला! :) आपला, (मराठी माणूस) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/24/2008 - 23:27 नवीन

फतवा मस्त आहे !

मस्त फतवा आहे ! समस्त मराठी समाजाने ह्याचे पालन करावे, असा आमचाही आदेश आहे. - (इमाम) सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/24/2008 - 23:32 नवीन

नवा फतवा

फतवा काढणार्‍यानी बोलबच्चनगिरी बंद करावी असा नवा फतवा काढावा लागणार ..प्रश्न आहे , तो काढणार कोण ! =))
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/24/2008 - 23:35 नवीन

गमतीदार शैली

आम्ही या फतव्यातली कलमे आधीच पाळत आहोत, त्यामुळे आम्हाला हा फतवा नव्याने लागू नाही. पण कलमे न पाळणार्‍यांविरुद्ध काय कारवाई होईल, ते कलम फारच तोकडे राहिले आहे. हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/24/2008 - 23:40 नवीन

कलमे न पाळणार्‍याना

मराठी माणूस गणले जाणार नाही ! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
वरदा गुरुवार, 07/24/2008 - 23:52 नवीन

हो ना

हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले. बरोबर "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रियाली Fri, 07/25/2008 - 02:57 नवीन

क्रमश:

कदाचित क्रमशः असे लिहायला विसरले असावेत. फतव्याचा उत्तरार्ध बाकी असावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 23:40 नवीन

'मिपा'वर आलेला

हा नवीन 'फुटवा' चांगलाच जोमदार आहे! चला कलम करुयात! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 07/24/2008 - 23:56 नवीन

फतवा

वरील चर्चांपैकी एका चर्चेला "ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न" असे म्हणून दुसर्‍या चर्चेला "हॅ राव! आम्ही म्हणतो तसेच केले पाहिजे" असे आलटून पालटून प्रतिसाद द्यावेत. हे लय आवडले. या लेखात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख नाही मिपाराव! तुमची शनी-मंगळ युती चुकलेली दिसते. बाकी जमल्यास, मराठी माणसाने रस्त्यावर उतरून काय करावे याबद्दल लफ्फेदार लेख लिहावेत हे तुम्हालाही लागू होत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 07/25/2008 - 07:16 नवीन

जबरी

फतवा जबरी आहे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 07/25/2008 - 07:24 नवीन

गुंडोपंत !

- स्वागत आहे ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा