असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे.
ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल.
खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला. नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.
वाचने
3147
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिंक दिसत नसल्याने
नंतर संपादक मंडळीनी हा लेख
म्हणूनच..
ई-स्निप्सचा डाऊनलोडर नसला
काहिही
आवरा !
In reply to काहिही by आदिजोशी
परा, adf.ly लिंक शॉर्ट करायला वापरली की..
In reply to आवरा ! by परिकथेतील राजकुमार
जाउ द्या हो..
In reply to परा, adf.ly लिंक शॉर्ट करायला वापरली की.. by मिसळपाव
छ्या !
In reply to परा, adf.ly लिंक शॉर्ट करायला वापरली की.. by मिसळपाव
प्र. का. टा. आ.
In reply to काहिही by आदिजोशी
काहिही....???
In reply to काहिही by आदिजोशी