साहित्यः-१)कालवं २)खवलेले खोबरे. ३)बारिक चिरलेला कांदा. ४)थोडासा उभा चिरलेला कांदा(भाजण्यासाठी).
५)हळद. ६)मालवणी मसाला. ७)चिंच/टॉमेटो/आमसुलं. ८)मिठ चवीपुरते. ९)एक च्मचा धणे.
१०)५-६ काळी मिरी.
कृती :-प्रथम कालवं साफ करून घ्यावी.
त्यात बारिक चिरलेला कांदा,हळद,मालवणी मसाला घालून चांगले ढवळून शिजत ठेवावे.(पाणी घालू नये.झाकण ठेवून
त्यावर पाणी घालून वाफेवर शिजत ठेवावे.)
एका कढईत थोडे तेल घेवून त्यात धणे व काळी मिरी परतून घ्यावींअंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालावा व तांबूस
होईपर्यंत परतावा.व मग त्यात खवलेले खोबरे घालावे.चांगले भाजुन घ्यावे.व नंतर जरा जाडसर वाटून घ्यावे.
कालवं शिजली की वाटलेलं खोबरे घालावे.मिक्स करून चांगले शिजवावे.वरून कोथिंबीर घालावी.

वाचने
9295
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहा.. क्या बात है...
ते वाक्य हसवणूक मधील माझे
In reply to अहा.. क्या बात है... by गवि
फारच छान..
व्वा! तोंडाला पाणी सुटले!
वाह! झक्कास
तोँपासू
मस्त... तोंपासु
जबरा!
मस्तच.
करेक्ट!
In reply to मस्तच. by गणपा
हे बरय आपण आठवण काढायची आणि
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
गावाला कालवं शोधायला खडकाय
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
+१
In reply to मस्तच. by गणपा
कालवं शिंपल्यांसकट कसे
शिंपले व्हर्सेस कालवं
In reply to कालवं शिंपल्यांसकट कसे by दिपाली पाटिल
कालवं दगडांत किंव्हा कपारींना
In reply to शिंपले व्हर्सेस कालवं by पिवळा डांबिस
म्हंजे कलव म्हंजे शिनाणे का?
In reply to कालवं दगडांत किंव्हा कपारींना by गणपा
शिनाणे का?
In reply to म्हंजे कलव म्हंजे शिनाणे का? by प्रीत-मोहर
नाय गो!
In reply to शिनाणे का? by गणपा
अमेरिकेत मिळतात कां कालवं?
न मिळायला काय झाले ? अमेरिकन
In reply to अमेरिकेत मिळतात कां कालवं? by दिपाली पाटिल
व्वा मस्तच !
वा छान रेसिपी. मी नेहमी
हुम्म्म्म..... चालु द्या.....
क्या