✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमच्या १० वी ची पंचविशी..

स
स्वाती दिनेश यांनी
Wed, 07/23/2008 - 16:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17319 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Wed, 07/23/2008 - 18:04 नवीन

वा! छान!

मजा वाटली वाचून! शालांत परीक्षा (आमच्या वेळी ११वी होते.) मार्च १९६८ ला पास झाल्याला मला ह्यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली. पण हे असले एकत्र भेटणे वगैरे आमच्या नशिबात नाही बॉ. अधून मधून कुणी तरी एखाद दुसरा भेटतो.चार सुखदु:खाच्या गोष्टी बोलतो आणि आपापल्या वाटेने निघून जातो. पण स्वाती तू सांगितलेली मजा वाचून मनात विचार आला की आम्ही का बरे असे नाही भेटलो? असो. छान आठवण लिहिलेस. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/23/2008 - 18:05 नवीन

आनंदक्षण

मस्त लिहिलंय स्वातीताई. खूप आवडलं. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 07/23/2008 - 18:06 नवीन

सह्ही गं स्वाती

लकी आहेस की तुझे सगळे फ्रेंडस आहेत अजुन तिथेच्...माझ्या ग्रुप चं कुण्णीच नाही भारतात :( प्रत्येकाला बाईंनी केक भरवला. फोटोंचा धमाका उडाला आम्हालाही पाहू ना थोडे फोटो अचानक ओंजळीत आलेले हे आनंदक्षण म्हणजे ह्या भारतवारीत मिळालेला मोठ्ठा बोनस! खरच गं सगळे जण नुसते ओर्कुटवर भेटले तरी खूप वाट्टं मला तर प्रत्यक्ष भेटल्यावर किती छान वाटलं असेल्.....सॉल्लीड मस्तच लिहिलयस एकदम सहज..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/23/2008 - 09:08 नवीन

स्वाती,

स्वाती, सद्ध्या सगळ्यांनाच 'नॉस्टॅल्जिया' झालेला दिसतो आहे. काल परवा १-२ छान कविताही आल्या आहेत मिपा वर. मला १० वी पास झाल्याला पुढच्या वर्षी २५ (२५!!!!!!) वर्षे पूर्ण होतील. आम्हीही काही मित्र जमवाजमवी करतो आहोत. बघु तुमच्या सारखी धमाल करत येते का? बिपिन.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/24/2008 - 08:06 नवीन

२०११

मला २०११ साली दहावी पास होऊन २५ वर्षे होतील :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भाग्यश्री Wed, 07/23/2008 - 22:52 नवीन

वा...मस्तच

वा...मस्तच जमलाय लेख! मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद लेखातल्या अगदी ओळी-ओळीतून दिसतोय! खूप आवडलं तुमचं गेट-टुगेदर..! अशा अनपेक्षीतच गाठी-भेटी जास्त छान होतात का..! :) आम्ही इतक्या वेळा ठरवलं पण कधी जमलंच नाही..बहुधा, २५ वर्षांनीच जमेल! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/23/2008 - 22:59 नवीन

वा!!

स्वातीताई, मस्त लेख.. आवडला.. मी लगेच हिशेब केला.. २४ वर्षे झाली..काळ कसा भर्रकन जातो.. (नॉस्टॅल्जिक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 07/23/2008 - 23:20 नवीन

अजून मजा आली असती...

अजून मजा येऊ शकली असती, पण वेळे अभावी तेंव्हा तेथे नव्हतो :-( तेंव्हा असले लेख लिहून माझ्या सारख्या पामराला त्रागा करण्यास लावल्याबद्दल आभार! ~X( बाकी आता फोटोची लिंक व्यनिने पाठव. :W आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/23/2008 - 23:34 नवीन

एकदम मस्त...

स्वातीताई, माझ्याही सगळ्या आठवणी जाग्या केल्यास... खूप छान वाटलं सगळं वाचून. अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/23/2008 - 23:34 नवीन

ह्म्म्म्म.....

वर्णन आवडले. (काही गुप्तहेर सर्वांच्या वयाच्या नोंदी करण्यात गुंतलेले आहेत, असे दिसते ;-)) (स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?) - सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 07/23/2008 - 23:37 नवीन

स्वाती,

वर्णन आहे. यावेळेसही बरीच मजा केलेली दिसते.
काही गुप्तहेर सर्वांच्या वयाच्या नोंदी करण्यात गुंतलेले आहेत, असे दिसते.
सर्केश्वर वॅट्सन, ८३ बद्दल विशेष प्रेम दिसतंय. काही गुप्तहेर वयांच्या मागावर का असतात हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/23/2008 - 23:48 नवीन

संबोधनांसाठी

काही गुप्तहेर वयांच्या मागावर का असतात हो? संबोधन कुठले वापरावे, ह्याचे योग्य निर्णय घेणे सोपे पडावेत म्हणून. बाळे/ताई/मावशी/आजी किंवा बाळ/भौ/काका/आजोबा. मागे एकदा कुणाला तरी काका म्हटल्यावर ते यवढे उखडले, की मी हल्ली ताकही फुंकून पितो. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ध
धमाल मुलगा गुरुवार, 07/31/2008 - 17:25 नवीन

ह्म्म...

हा टोला मला तर नसावा ना? :? ;) (शंकासुर) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रियाली गुरुवार, 07/31/2008 - 17:29 नवीन

काय म्हणतोस?

सर्केश्वर तुलाही काका म्हणाले होते? =)) त्यांनी शाळेत वयाची गणिते सोडवली नव्हती का काय कोणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 07/31/2008 - 18:06 नवीन

आई ग्ग!!!

गंडलो ना मी!!! मी त्यांच्या पहिल्या वाक्यांबद्दल बोलत होतो. मीच त्यांना काका म्हणतो. (आणि ते चिडत नाहीत हे माझं नशीब, नाहीतर काय काय ऐकावं लागलं असतं देव जाणे! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विकास Wed, 07/23/2008 - 23:52 नवीन

आम्ही...

आम्ही कुण्णाला कुठल्याही चष्म्यातून पहात नाही. :-) (स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?) ए ए आर पी कडून डिसकाउंटमधे मिळतात वाटते! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/31/2008 - 21:06 नवीन

(स्वगतः

(स्वगतः मिसळपावावर चाळिशी च्या आसपास असणार्‍यांची संख्या लक्षात घेता येथे चष्मे विकण्याचा धंदा सुरू करावा का?) आम्ही तर दहावीपासूनच (हुशार दिसण्यासाठी) चष्मा लावायला सुरूवात केली ... १० वर्षांपूर्वी :B अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सुचेल तसं Wed, 07/23/2008 - 23:47 नवीन

वैद्यबाईं

वैद्यबाईंच्या घरी जमून केलेला दंगा.. विकास एम एस करायला अमेरिकेला निघाला तेव्हा त्याला दिलेला निरोप,संजूने केलेली झक्कास पावभाजी,फक्त सगळ्या मुलींनीच एकदा रात्री बाईंकडे जमून पाहिलेला इजाजत,सुजाताचं म्युरल पहायला मुलुंडला गेलेल्या मी आणि वैद्यबाई,मनीषाकडे गोरेगावला केलेली धमाल,आमच्या घराच्या गच्चीत रात्रभर जागवलेली कोजागरी,पावसाळ्यातली माथेरान सहल आणि ऍमब्युलन्स मधून केलेली दिवेआगरची ट्रीप वा!!! भलताच active दिसतोय तुमचा ग्रुप. ग्रुपमधले काही लोक तरी असे उत्साही हवेत. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/24/2008 - 01:53 नवीन

मस्तच

स्वाती ताई, तुम्हाला झालेला आनंद शब्दातुन व्यक्त होतो आहे, खुप छान वाटले असेल तुम्हाला खरंच खुप छान वाटते शाळेतील मित्र मैत्रीणी भेटल्याकी अगदी जवळचे नाते तयार झालेले असते कितीही काळ लोटला तरी त्यातील ओलावा टिकुन राहतो .
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/24/2008 - 01:56 नवीन

वर्णन आवडले.

तुमच्या ग्रुपचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे ! लेख खूप आवडला ..
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/24/2008 - 02:00 नवीन

सुंदर लेखन.

अरेच्चा तुमच्या पंचविशी मुळे मला पण आठवले की मला पण १०वी होऊन ९ वर्षे झाली. बाकी ग्रुप भलताच ऍक्टिव आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 07/24/2008 - 02:40 नवीन

पेशवे

पेशवे साहेब १६ वर्षांनी ठरवूया आपण पण गेट-टुगेदर.. लक्षात ठेवा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/24/2008 - 02:43 नवीन

नक्कीच.

ऑर्कुट कृपेमुळे का होईना पण अजूनतरी शाळेतले बरेच जण संपर्कात आहेत. अवांतरः बाकी वर्गातले बरेच जण सध्या अमेरीकेतच आहेत. कदाचित हा गेट टुगेदर अमेरीकेतच करता येईल. काय म्हणतेस? बराबर का नाही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 02:01 नवीन

स्वातीताई,

लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत!:) आमच्या १० वी च्या बॅचचे स्नेहसम्मेलन मागल्यावर्षी झाले आमच्या शाळेत. मी जाऊ शकलो नव्हतो पण नंतर मित्रांकडून साद्यंत वृत्तांत कथन करुन घेतला होता त्याची आठवण झाली! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 13:14 नवीन

लिखाणातून

लिखाणातून ओसंडून वाहणारा तुमचा उत्साहच सांगून गेला की तुम्ही किती अन काय काय मजा केलीत! असेच म्हणतो..! स्वाती, इतक्या वर्षांनंतर तुम्ही सगळे एकत्र भेटलात, धमाल-मजा केलीत याचं हे खरंच कौतुकास्पद आहे! :) आपला, (दहावी पास - १९८४ - ६७.२८ %) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/24/2008 - 04:23 नवीन

छान

साधासोपा लेख आवडला. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 07/24/2008 - 07:48 नवीन

मस्त लेख!

मस्त लेख! शाळेची आठवण झाली. बाय दी वे, आम्हांला गेट टुगेदर करायची गरज नाही पडलीय अजून. ९७ ची ब्याच अजुनी भेटतेय बरं का रेग्युलरली! :P सॉरी, जळवण्याचा थोडा मोह आवरला नाही! हघ्याहेसांनल!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/24/2008 - 08:03 नवीन

भाग्यवान

स्वाती .. खूप भाग्यवान आहात दहावीच्या पंचविशीला इतका दंगा करता आला म्हणून :) आता दहावीवच्या चाळिशी आणि पन्नाशीलाही असेच काही करता यावे ह्या शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/24/2008 - 08:09 नवीन

मस्तच

मस्तच लिहिलेस स्वातीताई, खूप आवडले!
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/24/2008 - 14:54 नवीन

नशिबवान आहात

नशिबवान आहात स्वाती ताई. आमच्या नशिबी हे सूख नाही. म्हणजे शाळू सोबती न भेटल्याचं दु:ख नाहिये. त्यांना बरीच वर्ष मिस करून नंतर भेटल्याची मजा अम्हाला नाही. ते सगळे नालाकय जाता येता कायम, कुठेही भेटत असतात :) माझी शाळा घराजवळच असल्याने आजूबाजूला रहाणार्‍या सगळी डांबरट कर्ट्यांना आई-बाबांनी लक्ष ठेवता यावं म्हणून त्याच शाळेत घातलं होतं. त्यामुळे अजूनही घराबाहेर पडलं की कुणी ना कुणी जोश्या XXXXXX म्हणून हाक मारतच :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/31/2008 - 21:08 नवीन

जोश्या...

त्यामुळे अजूनही घराबाहेर पडलं की कुणी ना कुणी जोश्या XXXXXX म्हणून हाक मारतच आणि ४-५ लोकं वळून पहातात? अदिती जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
न
नंदन Sat, 07/26/2008 - 07:34 नवीन

मस्त

लेख. वाचून छान वाटलं. यंदा जमवू या, म्हणत म्हणत राहून गेलेलं आमच्या शाळेतल्या दहावीच्या बॅचच्या गेट-टुगेदरची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 12:34 नवीन

धन्यवाद!

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 07/30/2008 - 00:47 नवीन

भाग्यवान आहात

रौप्यमहोत्सवी आठवणींचा सुरेख लेख फारफार आवडला. वैद्यबाई, गोडेबोलेबाई, जोशीबाई आणि गुप्तेबाईंसारख्या शिक्षिका तुम्हाला लाभल्या. तुम्ही फार भाग्यवान आहात.
  • Log in or register to post comments
स
सखी Wed, 07/30/2008 - 02:04 नवीन

सहमत

असेच म्हणते गं स्वाती - भाग्यवान तर आहातच, पण इतके वर्षे तुम्ही संपर्कात राहणे हे सुद्धा मला कौतुकास्पद वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/31/2008 - 14:35 नवीन

धन्यवाद.

चित्त आणि सखी, अभिप्रायाबद्दल धन्यु. स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा गुरुवार, 07/31/2008 - 15:10 नवीन

छान लेख

छान लेख आहे पक्या (एम ए बी एफ)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 08/01/2008 - 21:11 नवीन

७९ च्या वर्षाची १० वी ची मुले.

आमच्या १० वीच्या वर्गाची सुद्धा २५शी साजरी करण्याचा माझा विचार होता. त्याप्रमाणे मी एक/दोघांना भेटलो होतो, परंतु दैनदिन जीवनातच ते इतके त्रस्त आणि व्यस्त होते की काळाचे बंधन अथवा अप्रुप असते हेच मला त्यांच्या कडे बघुन समजु शकले नाही. ( मी उपजिवेकेसाठी ८०० किमी दुर राहत होतो.) माझ्या बर्‍यापैकी वर्गमैत्रिणींच्या मुला/मुलीचे लग्न झाले होते याचेही मला अप्रुप वाटत होते. मात्र आजही गावाकडे गेल्यावर शाळा बघुन येतो. काळ कसा पुढे जात असतो याची जाणिव होत असतो. एकाच बाकावर बसणार्‍या लोकांचे जग इतके बदलु शकते अथवा विभिन्न असु शकते यावर विश्वास बसु शकत नाही. १० वीची आठवण झाली म्हणजे खेड्यात राहण्याचा बराच तोटा असतो हेही मनाला वाटत असते. आज बर्‍यापैकी शिक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहे, काही वर्गमित्रही दगावले आहे आणि काहीची वाताहत झाली आहे. तरीपण, कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 08/02/2008 - 17:12 नवीन

वा!

वा वा वा! लै मजा केलेली दिसते.. :) वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या लिखाणातच इतका उत्साह आणि आनंद जाणवतो आहे की बस्स! बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? ;) एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का? (नाहि नाहि ते प्रश्न विचारू नकोस) ;) ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/04/2008 - 13:20 नवीन

आभार..

पक्याराव्,कलंत्रीजी,ऋषीकेश अभिप्रायाबद्दल धन्यवाद. कोई लौटादे मुझे बिते हुये दिन असे म्हणावेसे वाटते.... अगदी खरं.. बाय द वे, इतक्या वर्षांनंतर प्रत्येकाला ओळखलंत का? एक विचारू का? तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं का? :) हो.. न ओळखायला काय झालं? सगळे एकमेकांना अगदी ओळखून आहेत,;) स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा