✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका वाक्याचा नव्हे , एका शब्दाचा धागा.

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 02/01/2012 - 15:26  ·  लेख
लेख
मर्दानगी ! जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
8858 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

अ व्व ल...

वपाडाव
Wed, 02/01/2012 - 23:31 नवीन
मानगये...
  • Log in or register to post comments

अहो खालची siganature आहे ! पण

जयंत कुलकर्णी
Wed, 02/01/2012 - 15:48 नवीन
अहो खालची siganature आहे ! पण टेक्निकली बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Wed, 02/01/2012 - 15:53 नवीन
सलाम.. आत्ताच फेसबुकवर पोस्ट केला होता हा व्हिडीओ !!
  • Log in or register to post comments

धाग्याचे नावच धाग्यापेक्षा

मोहनराव
Wed, 02/01/2012 - 15:54 नवीन
धाग्याचे नावच धाग्यापेक्षा मोठे आहे!
  • Log in or register to post comments

श्री झुंझारराव ज्या पद्धतीने

जयंत कुलकर्णी
Wed, 02/01/2012 - 16:08 नवीन
श्री झुंझारराव ज्या पद्धतीने चालत आहेत हे बघता बाकी सगळे मुद्दे, गौण आहेत. आपण हा सुळका मोहरी पठारावरून बघितला आहे का ? मला तर या माणसाची कमाल वाटते. Great फारच Great. आणि हा सुळका ते का चढले हे ऐकल्यावर तर......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

एकदम मानाचा मुजरा करावा अशीच

मोहनराव
Wed, 02/01/2012 - 17:16 नवीन
एकदम मानाचा मुजरा करावा अशीच कामगीरी केली आहे त्यांनी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ग्रेट!!!

कवितानागेश
Wed, 02/01/2012 - 16:02 नवीन
ग्रेट!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

प्रास
Wed, 02/01/2012 - 16:03 नवीन
आमचाही एकच शब्द
  • Log in or register to post comments

मानाचा मुजरा

वसईचे किल्लेदार
Wed, 02/01/2012 - 17:12 नवीन
मानाचा मुजरा
  • Log in or register to post comments

ग्रेट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/01/2012 - 17:19 नवीन
__/|__ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Wed, 02/01/2012 - 17:42 नवीन
त्यापेक्षा 'नि:शब्दाचा धागा' म्हणा की. _/\_
  • Log in or register to post comments

एक नंबर........

मनराव
Wed, 02/01/2012 - 17:49 नवीन
एक नंबर........
  • Log in or register to post comments

लिंगाण्याची मुक्त चधाई एकदम

प्रचेतस
Wed, 02/01/2012 - 18:28 नवीन
लिंगाण्याची मुक्त चधाई एकदम जबरदस्त. बहुतेक आनंद पाळंद्यांनीसुद्धा लिंगाणा मुक्तपणे सर केला आहे.
  • Log in or register to post comments

मुजरा

sagarpdy
Wed, 02/01/2012 - 18:53 नवीन
शनिवारी निघालो आहे. आधीच फाटलेली आहे. जगलो वाचलो तर एखादी भटकंती टाकीन! चलचित्र कालच बघितले. मुजरा!
  • Log in or register to post comments

Take Care !

जयंत कुलकर्णी
Wed, 02/01/2012 - 19:08 नवीन
सागर, त्यांनी हे केले आहे म्हणून आपण "असेच" करायला पाहिजे असे नाही. मी पूर्वी (1970) डॉ. बापूकाकांबरोबर ट्रेकींग करायचो. त्यांनी आम्हाला रॉक क्लाईंबींग इ. शिकवले. त्यांचे मत : Trecking is a Game. And there always are rules of the Game. You have to follow them. No. 1 Rule of Trecking is Safety. Adventure comes next. Soldiers do not treck. They are at war and some one is trying to kill him so safety is not always possible. मला वाटते आपल्याला याचा अर्थ कळाला असेल. Take Care ! And my wishes are always with you. I think there are pittons in place there. If they are there do not hesitate to use them.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

आमची अजून काळीच हाएत!

sagarpdy
Wed, 02/01/2012 - 19:15 नवीन
आम्ही आपले दोऱ्या-बिऱ्या घेऊन जाणार! आम्ही म्हणजे चेंडू-फळी खेळताना एका धावेसाठी गुढघा फोडून घेणारी मानसं! स्वतःच एवढं कठीण rock climbing करायला खूप सराव करावा लागेल! बघा राव त्यांची पण केसं पांढरी झाली आता, आमची अजून काळीच हाएत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

खरचं जबरदस्त आहे!

Pearl
Wed, 02/01/2012 - 19:51 नवीन
मस्तचं. खूपच मोठं साहस आहे. आणि स्टॅमिना पण जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना

अप्पा जोगळेकर
Wed, 02/01/2012 - 20:35 नवीन
जबरदस्त. दिलीप झुंजाररावांना मानलं. किरण अडफडकर आणि संजय लोकरे या व्यक्तींनीदेखील देखील लिंगाणा मुक्त चढाई केली आहे. श्री, अदफडकर ञांनी कळकराय मुक्तपणे तसेच मी चुकत नसेन तर लिंगाणा मुक्तपणे रात्रीच्या वेळी केला आहे. अ‍ॅलेक्स हॉनोल्ड या इसमाचे योसेमाईट मधील जगप्रसिद्ध क्लाईंबिंग येथे पाहता येईल. अ‍ॅलेक्स हॉनोल्ड
  • Log in or register to post comments

छान लिंक आहे

नेत्रेश
गुरुवार, 02/02/2012 - 04:42 नवीन
मी पण योशेमीटी मध्ये हाफ-डोम सर केला आहे, पण अ‍ॅलेक्स ज्या बाजुने चढला त्याच्या विरुद्ध बाजुने - नो रोपस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ग्रेट आहेत.

रेवती
Wed, 02/01/2012 - 21:28 नवीन
ग्रेट आहेत.
  • Log in or register to post comments

साहस!

पैसा
Wed, 02/01/2012 - 21:32 नवीन
जबरदस्त आ।हे! (फक्त तो एकच शब्द जऽरा खटकला. म्हणजे पराक्रम ही फक्त मर्दांचा मक्तेदारी नाही!)
  • Log in or register to post comments

मित्राला श्रद्धांजली

शिल्पा ब
Wed, 02/01/2012 - 23:08 नवीन
मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेली हाईक आवडली. व्हीडीओ मस्तच आहे पण ते ढोल अन ताशांचे आवाज व्यत्यय आणतात. असो.
  • Log in or register to post comments

दिलिप झुंजारराव.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/02/2012 - 01:25 नवीन
दिलीप झुंजारराव आणि त्याचा मोठा भाऊ सुभाष झुंजारराव हे दोघेही माझे शेजारी आणि मित्र आहेत हे अभिमानाने नमुद करू इच्छितो. दिलिप गेली ३५ वर्षे हा धाडसी उपक्रम राबवतो आहे. त्याचे कौतुक आहेच. तरीपण काळजीपोटी भितीही वाटते. असो. देव त्याचे, आत्तापर्यंत केले आहे तसेच, रक्षण करो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

स.ला.म.

तर्री
गुरुवार, 02/02/2012 - 07:00 नवीन
१. जयन्तराव हा धागा दिल्याबद्दल "शतशः" आभार. २. दिलीप झुजाररावांविषयी काहीही बोलायची माझी पात्रता नाही. गप्प बसुन ३/४ हे साहस पाहिले. ३.हिरकणी - रायगडावरची कथा मला नेहमी अतीरंजीत वाटत आली होती , आता "बुध्दी"च्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ४. ह्या विडिओवर १९८६ चा दिनांक दिसतो आहे . नक्की कधी झाली ही चढाई ? ५.महाराष्ट्र शासनाने ह्या अतूल पराक्रमाची काही दखल घेतली आहे का ? ६.अशा पराक्रमाना जर प्रसिध्दी मिळत नसेल तर तो आपला करंटेपणा आहे . बस्स. ७. मॅनेजमेट्च्या सर्व पोपटपंची चे( गोल सेटिंग , "टिम" वर्क , इ.इइ.) चालते / बोलते ऊदाहरण आहे. ८. ९. १०.जावू दे . डोके बंद करून , परत एकदा पहतो हा पराक्रम.
  • Log in or register to post comments

काटा आला अंगावर. धन्यवाद जयंत

स्पंदना
गुरुवार, 02/02/2012 - 07:58 नवीन
काटा आला अंगावर. धन्यवाद जयंत काका.
  • Log in or register to post comments

ग्रेट.

गणपा
गुरुवार, 02/02/2012 - 12:24 नवीन
साहस, धाडस ही तरुणांचीच मक्तेदारी नाही याचा पुनश्च प्रत्यय आला. 'झुंजारराव' बस नाम ही काफी है.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा