'मखमलाबाद'स्पेशल मिसळ


In reply to व्वा!! by मी-सौरभ
In reply to व्वा!! by मी-सौरभ
In reply to आपला पालथा चे पण लिहला पाहिजे by कपिलमुनी
In reply to नाशिकच्या कोंडाजी by गवि
नाशिकच्या कोंडाजी चिवडेवाल्यांच्या मखमली चिवड्याचा या मिसळीशी काही संबंध आहे काय??नाय बा. कोंडाजींच्या जन्माआधीपासूनचं हे गाव आहे तेव्हा तसा काही संबंध नसावा. बाकी कोंडाजींच्या चिवड्याबाबत तंतोतंत सहमती आहे.... :-)
In reply to गणप्याच्या धाग्यावर मिळणारी by गणपा
In reply to प्रास भाऊ, हे असे फोटो टाकून by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to व्वा व्वा... अता नाशिकला जाईन by उदय के'सागर
In reply to मखमलाबाद हे नाशिक शहरातील 'एक by पाषाणभेद
In reply to काय राव... मिसळी बरोबर पाव by चेतनकुलकर्णी_85
काय राव... मिसळी बरोबर पाव भाजी चा ब्रेंड देणे हा भारतीय तिरंगा उलटा लावण्या सारखा अपमान आहे ..मग मुंबईत चुकूनही मिसळ खाऊ नका. मुंबईत तोच ब्रेंड(??) देतात नेहमी. आणि आम्हीही तो अपमान न मानता खातो गपचूप. तुम्ही कुठचे म्हणायचे ?? बाय द वे, मिपाच्या मुखपृष्ठावर हाच पाव लावला आहे ;-)
In reply to काय राव... मिसळी बरोबर पाव by चेतनकुलकर्णी_85
In reply to स्लाईस?? by प्रभाकर पेठकर
In reply to चला, व्यावसायिकांचे मत आमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to स्लाईस?? by प्रभाकर पेठकर
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
In reply to आत्ता नाही ग! by पैसा
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
पिठ पायाने मळून करायचेपेठकरकाका, करायचे नै काइ...अजुनही करतात... कधीतरी चुकुन रात्रीच्या जागरणात भुक लागली अन तेव्हा अक्कल माती खायला गेलेली असल्याने एका बेकरीत शिरलो होतो... तिथं चालु असलेला उपद्व्याप पाहुन "भुक गेली खड्ड्यात" पण इथुन आधी बाहेर पडु दे रे देवा... असं वाटत होतं...
In reply to कल्भी, आज्भी, कल्भी... by वपाडाव
In reply to हे बरंय ब्वा, पायाने द्राक्ष by प्रचेतस
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
In reply to विश्वनाथ मेहेंदळे ... by चेतनकुलकर्णी_85
मुंबईत अनेकदा खाल्लाय...म्हणजे उलट्या झेंड्याला सलाम ठोकलाय असे म्हणा ना. "सौ चुहे खाके.." वाला प्रकार दिसतो. ;-)
किंबहुना त्यामुळेच मुंबई सोडली असे म्हणा न...ह्या ह्या ह्या !!! पण मग पुण्यात पण खाऊ नका, तिथे पण काही ठिकाणे सोडली तर उलटेच झेंडे असतात. मी फक्त बेडेकर मध्ये स्लाईस खाल्लेला आठवतो. तुमच्या कोल्हापूरला मला वाटते स्लाईसच असतो सगळीकडे.
बाकी मिसळ पावच्या मुख्पृष्टाबद्दल आपेक्ष घेण्य इतपत आम्ही इथे बुजुर्ग नाही आहोत...त्यात काय आहे? बुजुर्ग असा वा नसा, आक्षेप घेत राहा. किंबहुना आक्षेप घेतल्याशिवाय बुजुर्ग होता येत नाही.
In reply to मुंबईत अनेकदा by विश्वनाथ मेहेंदळे

आहाहा...जबरी फक्कड मिसळ