प्रिन्ट आउट चे (भलतेच।) दर !
सध्या मी मुम्बै मधे राहात आहे. काल काहि कामासाटी प्रिन्ट आउट घेण्यासाथी नेट कफे मधे गेले.एकुन ६ प्रिन्ट
काढुन पैसे विचार्ले तर ते झाले होते ४१ रु ???.
मी चाट पडले कारन माझ्या हिशेबानुसार १० मि नेट = १५ रु + ६*२ = १२ रु प्रिन्ट असे २७ रु झाले होते.
नन्तर प्रिन्ट चा दर पाहिला तर १ प्रिन्ट ६ रु आहे असे कळाले.":(
जर पुणे , सोलापुर्, आणी इत र ठी काणी प्रिन्ट चा दर २ रु आहे तर मुम्बै ला का ६ रु आसे विचारल्या नन्तर "यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले"
जर कोणला जास्ती माहिती असेल तर क्रुपया सान्गा कारण ग्राहक पन्चायत कित्पत मदत करेल याची माहिती नाहि.
वाचने
7046
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
झालं.... मुंबै-पुणे वाद हा
अर्र्........... मनीमॉ फारच
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by मराठमोळा
झालं.... मुंबै-पुणे वाद हा
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by मराठमोळा
आले का कट्टर छिद्रान्वेशी
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by विश्वनाथ मेहेंदळे
विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by मराठमोळा
ओ गवि, पुण्यातल्या ब्याचलर
In reply to विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट by गवि
ममो, गवि पुण्याशी प्रतारणा
In reply to ओ गवि, पुण्यातल्या ब्याचलर by मराठमोळा
विमे आजोबा, "मुद्दा वाचला
In reply to ममो, गवि पुण्याशी प्रतारणा by विश्वनाथ मेहेंदळे
'अथवा पुणेकरांची जाहीर माफी
In reply to विमे आजोबा, "मुद्दा वाचला by मराठमोळा
परवाच्या पुण्याच्या फेरीत एका
In reply to विमे आजोबा, "मुद्दा वाचला by मराठमोळा
आले का कट्टर छिद्रान्वेशी
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by मराठमोळा
विमे तात्या, मुद्द्याला धरून
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by विश्वनाथ मेहेंदळे
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ
खीक्
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by ५० फक्त
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by ५० फक्त
नाही हो, पण वाढीव दरामुळे लोक
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by पक पक पक
मनीमौ
मनिमौ....हे काहीच नाही आम्चे
म्हणजे नेमके कुठेशी हो?
In reply to मनिमौ....हे काहीच नाही आम्चे by निवेदिता-ताई
झाऽऽलं!
In reply to म्हणजे नेमके कुठेशी हो? by प्रचेतस
विषण्ण करणारा अनुभव..
विडंबनाच्या प्रतिक्षेत....
परा
In reply to विडंबनाच्या प्रतिक्षेत.... by प्यारे१
>>विडंबनाच्या
In reply to विडंबनाच्या प्रतिक्षेत.... by प्यारे१
प्रिंट
"यहा ऐसा ही है असे उत्तर
मी चाट पडले कारन माझ्या
वाटलेच मला तुम्ही त्याची तळी
In reply to मी चाट पडले कारन माझ्या by परिकथेतील राजकुमार
परा --
सल्ला ?
In reply to परा -- by निवेदिता-ताई
पराशेट... तुमच्या या
In reply to सल्ला ? by परिकथेतील राजकुमार
गविशेठ
In reply to पराशेट... तुमच्या या by गवि
वम
In reply to गविशेठ by परिकथेतील राजकुमार
हाहाहा
In reply to पराशेट... तुमच्या या by गवि
(No subject)
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
सूर आवळायचा असेल 'आळवायचा'
In reply to सल्ला ? by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ हॅ!
In reply to सूर आवळायचा असेल 'आळवायचा' by रेवती
पराशेठ जरा सिरीयसली घ्या
In reply to हॅ हॅ हॅ हॅ! by चतुरंग
एकदम सुन्न झालो वाचून.....
मि त्र घ्रीच एक प्रिंट्र
मि प्न घेत्लय प्रिन्तेर अनि
In reply to मि त्र घ्रीच एक प्रिंट्र by शिल्पा ब
(No subject)
In reply to मि प्न घेत्लय प्रिन्तेर अनि by गवि
यहा ऐसा ही है ????
बाहेरून
In reply to यहा ऐसा ही है ???? by कपिलमुनी
पॅरीटी
अहो
In reply to पॅरीटी by विनायक प्रभू
प्रिन्ट
कागदाची गुणवत्ता
In reply to प्रिन्ट by विनायक प्रभू
प्रसन्नापण पेटलाय घरी सांगु
In reply to कागदाची गुणवत्ता by चिरोटा
कुथे लहाता ?
पीजे
घरीछ प्रिंटर घ्या..इथे का