नमस्कार,
परिकथीय राज्यघटनेनुसार कलम ४२० (६९) डी - to feel freely allover the body चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मसाजसेंटरला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही मसाजसेंटरला मसाज-रेकीची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत.
चौकशी क्र १)
सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास.
चौकशी क्र २)
पुण्याच्या मसाजसेंटरविषयी बरेच ऐकले आहे. मसाज, एस्कॉर्ट, फनफ्रेंड इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मसाज कुठे मिळते? त्याचप्रमाणे सदाशिव पेठ रिक्षा स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत?
चौकशी क्र ३)
आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही मदिरालयाचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया जवळील मदिरालयाच्या वेळा, तिर्थपान येण्यासाठी साधारणपणे लागणारा वेळ (गर्दी वगैरे). अर्थात, आम्ही मसाजसेंटरात जाऊ तो दिवस रविवार नसेल.
चौकशी क्र ४)
पुण्यातील किमान एक किंवा दोन सोनाबाथची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे सोनाबाथ, मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा सोनाबाथची माहिती द्यावी.
येथील काही मिपाकर पुणे किंवा आसपासचे तसेच मुंबईचे, पनवेलचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मसाजसेंटर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे.
कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत,
-परा.
वाचने
17248
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
चौकशी क्र १) सदाशिव पेठ
=))
नागझरी काहीत आहे का? तेथे
वेळ मिळाला.
ओके
विचारलेल्या प्रश्नांची कुणी
In reply to ओके by स्पा
मान्नीय परा'जी.. आपल्याला
In reply to विचारलेल्या प्रश्नांची कुणी by परिकथेतील राजकुमार
कारण तुमची कपॅकिटी फक्त ५००
In reply to मान्नीय परा'जी.. आपल्याला by मृगनयनी
??
In reply to कारण तुमची कपॅकिटी फक्त ५०० by पक पक पक
काय फरक पड्तो म्हातारा अस्ला
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
देशी थर्रा विसरु नका हं
In reply to काय फरक पड्तो म्हातारा अस्ला by पक पक पक
अग्ग्ग्गाग्गा
In reply to ओके by स्पा
हहपुवा
पत्ता
हे म्हणजे तिथं बघा... तिथं एक
In reply to पत्ता by श्रावण मोडक
वा वा वा.
In reply to पत्ता by श्रावण मोडक
=))
अस्स होय....
=)) =)) =)) =)) पार हड्डीच
वारी
(No subject)
In reply to वारी by चिरोटा
:-D
In reply to वारी by चिरोटा
@. बॉडी टू बॉडी, सोना बाथ आणि
In reply to वारी by चिरोटा
टो
सविस्तर माहिती द्या ...
In reply to टो by विनायक प्रभू
फोन
In reply to सविस्तर माहिती द्या ... by छोटा डॉन
मलापण द्या ना रे नंबर.
मी आहे छोटा चिंटु
In reply to मलापण द्या ना रे नंबर. by चिंटु
जास्त अभ्यास केला असेल...
In reply to मी आहे छोटा चिंटु by टिवटिव
या
In reply to मलापण द्या ना रे नंबर. by चिंटु
यासाठी मणपा ला व्यनी
In reply to या by चिरोटा
माझा गुडघा नेहमी दुखतो. हॅलो
In reply to मलापण द्या ना रे नंबर. by चिंटु
@माझा गुडघा नेहमी दुखतो.
In reply to मलापण द्या ना रे नंबर. by चिंटु
कृपया (वजनानी) हलकाच धागा
In reply to @माझा गुडघा नेहमी दुखतो. by अत्रुप्त आत्मा
पक पक पक महोदय, एवढे का तापला
In reply to कृपया (वजनानी) हलकाच धागा by पक पक पक
@वजनानी नाही हा तर 'जनानी'
In reply to कृपया (वजनानी) हलकाच धागा by पक पक पक
सायकल
@मसाज टबबाथ मिळू शकेल.
मसाज टबबाथ मिळू शकेल.
In reply to @मसाज टबबाथ मिळू शकेल. by अत्रुप्त आत्मा
या संबंधी इथे लोकमत घेउन
+१
In reply to या संबंधी इथे लोकमत घेउन by पक पक पक
त्यांच्या बजेट रु ५००/- मध्ये
In reply to +१ by मालोजीराव
लोकमत सदाशिव पेठेत कोण्त्याही
चहाच्या टपरीवर संध्यानंद असतो
In reply to लोकमत सदाशिव पेठेत कोण्त्याही by विजुभाऊ
हे कोण सांगणार मला ?
पण हे एस्कॉर्ट काय आहे. या
लोकमतचं कौतिक
सदाशिव पेठे पासुन सोलापुरला
In reply to लोकमतचं कौतिक by सू डोकू
हाहाहा... =)) =)) आयला ह्य
+१ फारच हसवणूक आहे ही
In reply to हाहाहा... =)) =)) आयला ह्य by मराठमोळा
ब्यांकाक
हे ठिकाण सदाशिव पेठ रिक्षा
In reply to ब्यांकाक by नितिन थत्ते
कृपया सहकार्य करावे.
फोटो + वृत्तांत
In reply to कृपया सहकार्य करावे. by मृत्युन्जय
धागा
फुक्टातली केंद्रे सांगितली
In reply to धागा by sneharani
थोडे बजेट अजून वाढवले तर