साहित्य - तिळ दोन वाट्या व शेंगदाणे एक वाटी , गूळ बारीक चिरलेला अडीच वाट्या, साजुक तुप दोन चमचे.
पुर्वतयारी -- - तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या व त्याचे कूट करुन ठेवा.
किचन ओटा स्वच्छ पूसून ठेवा.
कॄती --- कढईत गूळ व तूप एकत्र करुन पाक करायला ठेवा. गुळ विरघळ ला की थोडे थोडे बुडबुडे येउ
लागतील, लगेच त्यात तिळ व शेंगदाणे कुट घालायला सुरुवात करा, एका हाताने मिश्रण हलवत रहा,
त्याचा गोळा होऊ लागेल, तो गोळा किचन ओट्यावर घ्या, भराभरा थापत रहा, हात भाजत असेल तर प्लॆस्टीक कागद घ्या व थापत रहा, नंतर लाटण्याने एकसारख्या लाटा, व लगेचच वड्या पाडा,
कारण गार झाल्यावर वड्या पडत नाहीत.
झाल्या वड्या तय्यार....
ह्या घ्या वड्या
आणी
तिळगूळ घ्या गोड गोड बोला.


वाचने
7614
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिळगूळ घ्या गोड बोला!
अग काय झालेय माहित नाही..फ़ोटो
In reply to तिळगूळ घ्या गोड बोला! by पैसा
आता दिसत आहेत फोटो.
In reply to अग काय झालेय माहित नाही..फ़ोटो by निवेदिता-ताई
असे कसे काय झाले???
In reply to आता दिसत आहेत फोटो. by बिपिन कार्यकर्ते
तुम्ही फोटोच्या लिंक्स नीट
In reply to असे कसे काय झाले??? by निवेदिता-ताई
बि.का.
In reply to तुम्ही फोटोच्या लिंक्स नीट by बिपिन कार्यकर्ते
मस्त आहेत तिळाच्या वड्या
चांगल्या झाल्या आहेत
मस्त... !! मकरसंक्रांतीच्या
मस्तच... मकरसंक्रांतीच्या
छान
रेसिपी छानच..आवडली.
समस्त मिपाकरांना
वड्या छानच दिसतायेत
वड्या खमंग दिसतायत. (पाककृती
चहाच भांड कलंडल की काय अगदी
In reply to वड्या खमंग दिसतायत. (पाककृती by गणपा
+२
In reply to चहाच भांड कलंडल की काय अगदी by रेवती
वड्या छानच झालेल्या असणार, पण
पण एक नक्की तुमचं आणि आमचं किचन फार फार सेम आहे .
In reply to वड्या छानच झालेल्या असणार, पण by ५० फक्त
आवडलं .. समस्त मिपाकरांना
मिसळपाववर खूप सुंदर फोटोसहीत