माझा मुलगा ,मंदार पांडे,,याने काढलेली रंगीत चित्रे anirudh यांनी Sat, 01/07/2012 - 23:50 · लेख लेख लेखनविषय (Tags) रेखाटन लेखनप्रकार (Writing Type) प्रतिभा माझा मुलगा मंदार पांडे याने काढलेली काही Color Drawings...... using color pencils.... Using Color Pencils.... This Using Pastels..... Using Creyons.... प्रतिक्रिया द्या 8185 वाचन 💬 प्रतिसाद (21) प्रतिक्रिया छान आहेत कुंदन Sat, 01/07/2012 - 23:55 नवीन छान आहेत सगळीच चित्रे. वय किती आहे मुलाचे ? ८ वर्षाचा आहे हो. पण काय प्रचेतस Sun, 01/08/2012 - 00:04 नवीन ८ वर्षाचा आहे हो. पण काय कमालीची चित्रे काढतो बुवा. मस्त फोटुज पियुशा Sun, 01/08/2012 - 10:59 नवीन मस्त फोटुज :) ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता प्यारे१ Sun, 01/08/2012 - 13:19 नवीन ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता ८वी .(अक्षरी इयता आठवी (तुकडी 'अ+' च असेल बहुधा))तला आहे आमचा मंदार. ;) चित्रं छान हो पण. अरे हो, बरोबर आहे. १२ प्रचेतस Sun, 01/08/2012 - 13:27 नवीन अरे हो, बरोबर आहे. १२ वर्षांचा आहे तो. यत्ता ८ वी. कॉलिंग दादा कोंडके तुषार काळभोर Sun, 01/08/2012 - 06:43 नवीन मागच्या वेळेसारखं यावेळीही दादांनी येऊन ही जबाबदारी उचलावी ही नम्र विनंती! सगळी चित्रे छान आहेत:) जाई. Sun, 01/08/2012 - 00:06 नवीन सगळी चित्रे छान आहेत:) छान हों, लक्ष बारीक आहें हों ५० फक्त Sun, 01/08/2012 - 00:07 नवीन छान हों, लक्ष बारीक आहें हों पोराचं, हाराची गाठ पण टिपली हो व्यवस्थित... असो, कला अशीच वाढीस लागो त्याच्या हातात ही सदिच्छा.. (No subject) अत्रुप्त आत्मा Sun, 01/08/2012 - 00:10 नवीन :-) २ & ३ तुषार काळभोर Sun, 01/08/2012 - 06:45 नवीन मस्त जमलीयेत... तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं गणपा Sun, 01/08/2012 - 11:17 नवीन तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं न वाटण्या इतपत सुंदर झालय. लेकाच्या बोटांत मज्जाय हो. :) ८ मन१ Sun, 01/08/2012 - 11:28 नवीन वर्षाच्या पोराने चित्रे इतिकी छान काढलित हे पाहून आश्चर्य वाटले. तुमच्या मुलाच्या हातात चांगली पिंगू Mon, 01/09/2012 - 04:05 नवीन तुमच्या मुलाच्या हातात चांगली कला आहे. तिला उत्तेजना द्या आणि नैसर्गिकरित्या बहरु द्या. - पिंगू सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मृत्युन्जय Mon, 01/09/2012 - 12:28 नवीन सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा. छंद पुढेही जोपासावा त्याने. सुंदर आहेत चित्रे. किती जागु Mon, 01/09/2012 - 12:39 नवीन सुंदर आहेत चित्रे. किती वर्षाचा आहे ? सुंदर. गवि Mon, 01/09/2012 - 14:02 नवीन कौतुकास्पद.. सुंदर... चिगो Mon, 01/09/2012 - 17:08 नवीन सुंदर.कला आहे पोराच्या बोटांत.. जपा आणि बहरु द्या. अभिनंदन.. छान. मदनबाण Mon, 01/09/2012 - 20:16 नवीन छान. :) मस्त चित्रे आणि अक्षर पण किती गणेशा Tue, 01/10/2012 - 22:23 नवीन मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. अनेक शुभेच्छा ! मस्त चित्रे आणि अक्षर पण किती प्रचेतस Tue, 01/10/2012 - 22:28 नवीन मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. हे मात्यासारखे म्हणजे नेमके काय हो कविवर्य? छान चित्रं पैसा Tue, 01/10/2012 - 22:30 नवीन पहिल्या चित्रातल्या भिवयांच्या बारीक केसांचं चित्रांकन फार आवडलं. त्याला चित्रं काढायला नेहमी प्रोत्साहन द्या.
८ वर्षाचा आहे हो. पण काय प्रचेतस Sun, 01/08/2012 - 00:04 नवीन ८ वर्षाचा आहे हो. पण काय कमालीची चित्रे काढतो बुवा.
८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता प्यारे१ Sun, 01/08/2012 - 13:19 नवीन ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता ८वी .(अक्षरी इयता आठवी (तुकडी 'अ+' च असेल बहुधा))तला आहे आमचा मंदार. ;) चित्रं छान हो पण.
अरे हो, बरोबर आहे. १२ प्रचेतस Sun, 01/08/2012 - 13:27 नवीन अरे हो, बरोबर आहे. १२ वर्षांचा आहे तो. यत्ता ८ वी.
कॉलिंग दादा कोंडके तुषार काळभोर Sun, 01/08/2012 - 06:43 नवीन मागच्या वेळेसारखं यावेळीही दादांनी येऊन ही जबाबदारी उचलावी ही नम्र विनंती!
छान हों, लक्ष बारीक आहें हों ५० फक्त Sun, 01/08/2012 - 00:07 नवीन छान हों, लक्ष बारीक आहें हों पोराचं, हाराची गाठ पण टिपली हो व्यवस्थित... असो, कला अशीच वाढीस लागो त्याच्या हातात ही सदिच्छा..
तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं गणपा Sun, 01/08/2012 - 11:17 नवीन तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं न वाटण्या इतपत सुंदर झालय. लेकाच्या बोटांत मज्जाय हो. :)
तुमच्या मुलाच्या हातात चांगली पिंगू Mon, 01/09/2012 - 04:05 नवीन तुमच्या मुलाच्या हातात चांगली कला आहे. तिला उत्तेजना द्या आणि नैसर्गिकरित्या बहरु द्या. - पिंगू
सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मृत्युन्जय Mon, 01/09/2012 - 12:28 नवीन सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा. छंद पुढेही जोपासावा त्याने.
सुंदर... चिगो Mon, 01/09/2012 - 17:08 नवीन सुंदर.कला आहे पोराच्या बोटांत.. जपा आणि बहरु द्या. अभिनंदन..
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती गणेशा Tue, 01/10/2012 - 22:23 नवीन मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. अनेक शुभेच्छा !
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती प्रचेतस Tue, 01/10/2012 - 22:28 नवीन मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. हे मात्यासारखे म्हणजे नेमके काय हो कविवर्य?
छान चित्रं पैसा Tue, 01/10/2012 - 22:30 नवीन पहिल्या चित्रातल्या भिवयांच्या बारीक केसांचं चित्रांकन फार आवडलं. त्याला चित्रं काढायला नेहमी प्रोत्साहन द्या.
प्रतिक्रिया
छान आहेत
८ वर्षाचा आहे हो. पण काय
मस्त फोटुज
८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता
अरे हो, बरोबर आहे. १२
कॉलिंग दादा कोंडके
सगळी चित्रे छान आहेत:)
छान हों, लक्ष बारीक आहें हों
(No subject)
२ & ३
तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं
८
तुमच्या मुलाच्या हातात चांगली
सुंदर खुपच सुंदर. तुमच्या
सुंदर आहेत चित्रे. किती
सुंदर.
सुंदर...
छान.
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती
छान चित्रं