लेखक anirudh यांनी शनिवार, 07/01/2012 23:50 या दिवशी प्रकाशित केले. माझा मुलगा मंदार पांडे याने काढलेली काही Color Drawings...... using color pencils.... Using Color Pencils.... This Using Pastels..... Using Creyons.... लेखनविषय: रेखाटन लेखनप्रकार प्रतिभा वाचने 8255 प्रतिक्रिया 21 प्रतिक्रिया छान आहेत कुंदन शनिवार, 07/01/2012 23:55 छान आहेत सगळीच चित्रे. वय किती आहे मुलाचे ? ८ वर्षाचा आहे हो. पण काय प्रचेतस रविवार, 08/01/2012 00:04 In reply to छान आहेत by कुंदन ८ वर्षाचा आहे हो. पण काय कमालीची चित्रे काढतो बुवा. मस्त फोटुज पियुशा रविवार, 08/01/2012 10:59 In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस मस्त फोटुज :) ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता प्यारे१ रविवार, 08/01/2012 13:19 In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता ८वी .(अक्षरी इयता आठवी (तुकडी 'अ+' च असेल बहुधा))तला आहे आमचा मंदार. ;) चित्रं छान हो पण. अरे हो, बरोबर आहे. १२ प्रचेतस रविवार, 08/01/2012 13:27 In reply to ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता by प्यारे१ अरे हो, बरोबर आहे. १२ वर्षांचा आहे तो. यत्ता ८ वी. कॉलिंग दादा कोंडके तुषार काळभोर रविवार, 08/01/2012 06:43 In reply to छान आहेत by कुंदन मागच्या वेळेसारखं यावेळीही दादांनी येऊन ही जबाबदारी उचलावी ही नम्र विनंती! सगळी चित्रे छान आहेत:) जाई. रविवार, 08/01/2012 00:06 सगळी चित्रे छान आहेत:) छान हों, लक्ष बारीक आहें हों ५० फक्त रविवार, 08/01/2012 00:07 छान हों, लक्ष बारीक आहें हों पोराचं, हाराची गाठ पण टिपली हो व्यवस्थित... असो, कला अशीच वाढीस लागो त्याच्या हातात ही सदिच्छा.. (No subject) अत्रुप्त आत्मा रविवार, 08/01/2012 00:10 :-) २ & ३ तुषार काळभोर रविवार, 08/01/2012 06:45 मस्त जमलीयेत... तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं गणपा रविवार, 08/01/2012 11:17 तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं न वाटण्या इतपत सुंदर झालय. लेकाच्या बोटांत मज्जाय हो. :) ८ मन१ रविवार, 08/01/2012 11:28 वर्षाच्या पोराने चित्रे इतिकी छान काढलित हे पाहून आश्चर्य वाटले. तुमच्या मुलाच्या हातात चांगली पिंगू सोमवार, 09/01/2012 04:05 तुमच्या मुलाच्या हातात चांगली कला आहे. तिला उत्तेजना द्या आणि नैसर्गिकरित्या बहरु द्या. - पिंगू सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मृत्युन्जय सोमवार, 09/01/2012 12:28 सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा. छंद पुढेही जोपासावा त्याने. सुंदर आहेत चित्रे. किती जागु सोमवार, 09/01/2012 12:39 सुंदर आहेत चित्रे. किती वर्षाचा आहे ? सुंदर. गवि सोमवार, 09/01/2012 14:02 कौतुकास्पद.. सुंदर... चिगो सोमवार, 09/01/2012 17:08 सुंदर.कला आहे पोराच्या बोटांत.. जपा आणि बहरु द्या. अभिनंदन.. छान. मदनबाण सोमवार, 09/01/2012 20:16 छान. :) मस्त चित्रे आणि अक्षर पण किती गणेशा मंगळवार, 10/01/2012 22:23 मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. अनेक शुभेच्छा ! मस्त चित्रे आणि अक्षर पण किती प्रचेतस मंगळवार, 10/01/2012 22:28 In reply to मस्त चित्रे आणि अक्षर पण किती by गणेशा मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. हे मात्यासारखे म्हणजे नेमके काय हो कविवर्य? छान चित्रं पैसा मंगळवार, 10/01/2012 22:30 पहिल्या चित्रातल्या भिवयांच्या बारीक केसांचं चित्रांकन फार आवडलं. त्याला चित्रं काढायला नेहमी प्रोत्साहन द्या.
८ वर्षाचा आहे हो. पण काय प्रचेतस रविवार, 08/01/2012 00:04 In reply to छान आहेत by कुंदन ८ वर्षाचा आहे हो. पण काय कमालीची चित्रे काढतो बुवा.
मस्त फोटुज पियुशा रविवार, 08/01/2012 10:59 In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस मस्त फोटुज :)
८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता प्यारे१ रविवार, 08/01/2012 13:19 In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता ८वी .(अक्षरी इयता आठवी (तुकडी 'अ+' च असेल बहुधा))तला आहे आमचा मंदार. ;) चित्रं छान हो पण.
अरे हो, बरोबर आहे. १२ प्रचेतस रविवार, 08/01/2012 13:27 In reply to ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता by प्यारे१ अरे हो, बरोबर आहे. १२ वर्षांचा आहे तो. यत्ता ८ वी.
कॉलिंग दादा कोंडके तुषार काळभोर रविवार, 08/01/2012 06:43 In reply to छान आहेत by कुंदन मागच्या वेळेसारखं यावेळीही दादांनी येऊन ही जबाबदारी उचलावी ही नम्र विनंती!
छान हों, लक्ष बारीक आहें हों ५० फक्त रविवार, 08/01/2012 00:07 छान हों, लक्ष बारीक आहें हों पोराचं, हाराची गाठ पण टिपली हो व्यवस्थित... असो, कला अशीच वाढीस लागो त्याच्या हातात ही सदिच्छा..
तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं गणपा रविवार, 08/01/2012 11:17 तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं न वाटण्या इतपत सुंदर झालय. लेकाच्या बोटांत मज्जाय हो. :)
तुमच्या मुलाच्या हातात चांगली पिंगू सोमवार, 09/01/2012 04:05 तुमच्या मुलाच्या हातात चांगली कला आहे. तिला उत्तेजना द्या आणि नैसर्गिकरित्या बहरु द्या. - पिंगू
सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मृत्युन्जय सोमवार, 09/01/2012 12:28 सुंदर खुपच सुंदर. तुमच्या मुलाला अनेक शुभेच्छा. छंद पुढेही जोपासावा त्याने.
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती गणेशा मंगळवार, 10/01/2012 22:23 मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. अनेक शुभेच्छा !
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती प्रचेतस मंगळवार, 10/01/2012 22:28 In reply to मस्त चित्रे आणि अक्षर पण किती by गणेशा मस्त चित्रे आणि अक्षर पण किती मात्यासारखे आहे .. हे मात्यासारखे म्हणजे नेमके काय हो कविवर्य?
छान चित्रं पैसा मंगळवार, 10/01/2012 22:30 पहिल्या चित्रातल्या भिवयांच्या बारीक केसांचं चित्रांकन फार आवडलं. त्याला चित्रं काढायला नेहमी प्रोत्साहन द्या.
प्रतिक्रिया
छान आहेत
८ वर्षाचा आहे हो. पण काय
In reply to छान आहेत by कुंदन
मस्त फोटुज
In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस
८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता
In reply to ८ वर्षाचा आहे हो. पण काय by प्रचेतस
अरे हो, बरोबर आहे. १२
In reply to ८ वर्षांचा नाही वल्ली इयत्ता by प्यारे१
कॉलिंग दादा कोंडके
In reply to छान आहेत by कुंदन
सगळी चित्रे छान आहेत:)
छान हों, लक्ष बारीक आहें हों
(No subject)
२ & ३
तिसरं चित्र क्रेयॉन रंगवल असं
८
तुमच्या मुलाच्या हातात चांगली
सुंदर खुपच सुंदर. तुमच्या
सुंदर आहेत चित्रे. किती
सुंदर.
सुंदर...
छान.
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती
मस्त चित्रे आणि अक्षर पण किती
In reply to मस्त चित्रे आणि अक्षर पण किती by गणेशा
छान चित्रं