लेखनविषय (Tags)
हे माझ्या कॅननच्या कॅमेर्यातून आलेले काही फोटो.
दिवेआगरच्या किनार्यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.
कॅमेरा चे सेटिंग मॅन्युअल होते. त्यामुळे फोटो सोनेरी रंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत.
फोटो डेस्कटॉपवर डाऊनलोड करायच्या आधीच ही जादू मला उमजली होती.
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १
अॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २
प्रतिक्रिया
वल्लीशेठ,
'हे माझ्या कॅननच्या
याचा अर्थ तुम्ही सुर्यास्त
मस्त फोटो. सूर्य डोंगरामागे
चान चान
दोन्ही फोटो सुरेखच ..
अरे
मद्यं मोक्षमुक्ती साधनं!! रम
स्पाडू: तुला ट्रिप म्हणायचं
अरे तो फक्त असं म्हणेल, ठरलं
एक नंबरच्या प्लॅटफोर्म वरून
मस्त!
मस्त
वल्ली महाराज.......