मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो,
वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ..
तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते. माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते. घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते.
संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. :(
तशी ती एकदम चांगली आहे.
तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?
वाचने
22882
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाउसफुल्ल
In reply to पॉप कॉर्न १० ला एक, पॉप कॉर्न by प्यारे१
व्वा:
In reply to सन्माननिय प. रा. सहस्त्रगुद्दे व्हाया सदाशिवपेठ....... by भीमाईचा पिपळ्या.
मिशा
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
व्हिस्कीच्या बाटल्या.... =))
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
श्शी
In reply to व्हिस्कीच्या बाटल्या.... =)) by भीमाईचा पिपळ्या.
आयला, हे मॅच फिक्षिंग आहे
In reply to श्शी by मी-सौरभ
जौंदे प्यार्या
In reply to आयला, हे मॅच फिक्षिंग आहे by प्यारे१
संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक
हे घ्या
ग्राईप वॉटर आहे का..??
In reply to हे घ्या by दिपक
प्रतिक्रियांमुळे करमणूक
पहिले दोन मुद्दे नुसतेच अति
In reply to प्रतिक्रियांमुळे करमणूक by चैतन्य दीक्षित
तीच तुमच्यावर प्रेम आहे!
बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद
In reply to तीच तुमच्यावर प्रेम आहे! by किचेन
ठ्ठो....
In reply to बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद by ५० फक्त
चालु द्या
चालु द्या
बायकोला सांगा
मान्य पण मिपावर टेम्पोत
In reply to बायकोला सांगा by शाहिर
चालु द्या!
बायकोला घेउन पुन्हा एकदा
कुणाच्या ?
In reply to बायकोला घेउन पुन्हा एकदा by मराठे
संशयी स्वभावावर औषध अस जगतातच
ते निळ्या अक्षरातले कशाबद्दल
In reply to संशयी स्वभावावर औषध अस जगतातच by माझीही शॅम्पेन
इथल्याच , वरती पाहा
In reply to ते निळ्या अक्षरातले कशाबद्दल by विश्वनाथ मेहेंदळे
अरेच्चा!
नमस्कार मित्रांनो. माझ्या
शेवटी सल्ला मिळाला.
In reply to नमस्कार मित्रांनो. माझ्या by भिकापाटील
मा. किचेनतैंचा विजय
In reply to शेवटी सल्ला मिळाला. by प्रभाकर पेठकर
आता
In reply to मा. किचेनतैंचा विजय by ५० फक्त