Skip to main content

कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २

लेखक साबु यांनी मंगळवार, 03/01/2012 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात मी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकली होती... ह्या पोस्ट मधे ..माझा सहकारी ज्याने ही सहल आयोजीत केली होती त्याने काढलेली छायाचित्रे डकवत आहे (अर्थात त्याच्या पूर्व्परवानगीने :) ) सर्व छायाचित्री हाय एन्ड कैमेर्याने काढलेली असल्यामुळे खुपच छान आहेत. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो. असे करणे मिपा च्या नियमात बसत नसेल तर सम्पादक मन्डळाने धागा उडवावा. The state bird of Maharashtra - Yellow Footed Green Pigeo

वाचने 9115
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख फोटो आहेत. पहिलाच फोटो किती सुरेख आहे... डेस्कटॉपला वॉलपेपर म्हणून छान वाटेल. घुबड आणि धावणारे हरिणही खासच.

मस्त! हे पण फोटो छान आहेत. फक्त सगळी करामत हाय एण्ड कॅमेर्‍याची असते असं मला वाटत नाही. काही प्रमाणात नक्कीच. पण फोटो काढणार्‍याचंही कौशल्य असतंच!

भन्नाट फोटो!! या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या पिल्लुला न्यावे म्हणतो.

आपले मित्र श्री केदार कुलकर्णी यांचे चित्रण आवडले. चौकटी उत्तम साधल्या आहेत, एकुणच फार सुंदर आहेत.

सर्व फोटो अप्रतिम ..

आहाहाहाहा जीव सुखावला की हो..काय कसबदार फोटोग्राफी आहे ही...! दी बेस्ट . प्रत्येक फोटोला वेगवेगळा अभिप्राय द्यावासा वाटतोय... तुमच्या मित्राच्या फोटोग्राफिला सलाम आपला..!सुरेख सुरेख..!निव्वळ अप्रतिम...!

हाच तो.. आणि हीच ती.. कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि असे चमत्कार घडतात... सर्व प्रतिसाद्कर्त्यान्चे धन्यवाद....

In reply to by साबु

कॅमेर्‍यापेक्षा ही कमाल त्याल L सिरिज लेन्सची आहे. आणि अर्थात त्यांचे कौशल्यही आहेच ते विसरू नका.

तुमच्या मित्राच्या डोळ्यात आणि डोक्यात कसब आहे एवढेच म्हणेन. उत्कृष्ट छायाचित्रण. फक्त कॅमेरा चांगला असुन चालत नाही लेन्समागे सृजनशील डोळे लागतात ते आहेत तुमच्या मित्राकडे. माझ्यातर्फे अभिनंदन करा त्याचे.

कौतुक करायला शब्द अपुरे आहेत म्हणुन लाख लाख सलाम मस्त

मैने धागा देख्याच नही. मैने धागा उघड्या पण नही. मैने धागा वाच्या नही और फोटु बी देख्या नही . मेरी जळजळ हुव्याच नही और मैने कहां इनो खाया? :) आधीचा धागा व या धाग्यावरील सर्व फोटो खूssss प आवडले...

अप्रतिम म्हंजे अगदीच अप्रतिम फोटोग्राफी.. एकदम नॅशनल जिओग्राफीक टाईपातले फोटोज आहेत.. मला वन्यप्राण्यांचे/पक्षांची छायाचित्रे प्रचंड आवडतात.. तुमच्या मित्राला धन्यवाद आणि अभिनंदन दोन्ही पोचवा माझ्यातर्फे..

मोराची ऐट 'कहर' टिपली आहे. वानर नी घुबड असे पण आपले आवडते प्राणी. बाकी सगळेच फटु सुंदर आलेत.

अ..प्र..ति..म!!!! मागील धाग्यात तुम्ही काढलेल्या फोटोप्रमाणेच तुमच्या मित्राने काढलेले फोटोही अतिशय सुरेख आहेत.

फोटो सुरेख आलेत :)

दो प्र का टा आ

२, ३ आठवड्यानि मला मि पा मधे प्रवेश मिलाला. सतिशचे मनापासुन आभार