✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २

स
साबु यांनी
Tue, 01/03/2012 - 14:50  ·  लेख
लेख
पहिल्या भागात मी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकली होती... ह्या पोस्ट मधे ..माझा सहकारी ज्याने ही सहल आयोजीत केली होती त्याने काढलेली छायाचित्रे डकवत आहे (अर्थात त्याच्या पूर्व्परवानगीने :) ) सर्व छायाचित्री हाय एन्ड कैमेर्याने काढलेली असल्यामुळे खुपच छान आहेत. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो. असे करणे मिपा च्या नियमात बसत नसेल तर सम्पादक मन्डळाने धागा उडवावा. The state bird of Maharashtra - Yellow Footed Green Pigeo

Book traversal links for कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २

  • ‹ व्याघ्रदर्शन – कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9087 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

सुरेख.

गणपा
Tue, 01/03/2012 - 14:58 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

एकेक फोटो मास्टरपीस आहे.

प्रचेतस
Tue, 01/03/2012 - 15:00 नवीन
एकेक फोटो मास्टरपीस आहे.
  • Log in or register to post comments

झक्कास ! मला पहिल्यादाच घुबड

पियुशा
Tue, 01/03/2012 - 15:15 नवीन
झक्कास ! मला पहिल्यादाच घुबड ईतके क्युट वाट्लेत ;) सह्ही :)
  • Log in or register to post comments

आता तुमच्या प्रोफाईल फोटू

प्रचेतस
Tue, 01/03/2012 - 15:18 नवीन
आता तुमच्या प्रोफाईल फोटू मध्ये मांजराच्या जागी घुबडच येईल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@ वल्ली अज्जिबात नाही

पियुशा
Tue, 01/03/2012 - 15:53 नवीन
@ वल्ली अज्जिबात नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला कालचे फोटो दिसत आहेत, पण

गणेशा
Tue, 01/03/2012 - 15:24 नवीन
मला कालचे फोटो दिसत आहेत, पण या भागातील फोटो मला दिसत नाहियेत. x अशी खुण दिसते आहे फोटो एव्हजी
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्मिता.
Tue, 01/03/2012 - 15:41 नवीन
अतिशय सुरेख फोटो आहेत. पहिलाच फोटो किती सुरेख आहे... डेस्कटॉपला वॉलपेपर म्हणून छान वाटेल. घुबड आणि धावणारे हरिणही खासच.
  • Log in or register to post comments

वॉव ! अरे तो हाय एंड कॅमेरा

मदनबाण
Tue, 01/03/2012 - 22:03 नवीन
वॉव ! :) अरे तो हाय एन्ड कॅमेरा कोणता ते तर जरा सांगुन टाक ना !
  • Log in or register to post comments

खल्लास खल्लास खल्लास फोटो,

५० फक्त
Tue, 01/03/2012 - 22:06 नवीन
खल्लास खल्लास खल्लास फोटो, अतिशय धन्यवाद तुम्हाला अन तुमच्या मित्राला.
  • Log in or register to post comments

हे पण छान आहेत!

पैसा
Tue, 01/03/2012 - 22:52 नवीन
मस्त! हे पण फोटो छान आहेत. फक्त सगळी करामत हाय एण्ड कॅमेर्‍याची असते असं मला वाटत नाही. काही प्रमाणात नक्कीच. पण फोटो काढणार्‍याचंही कौशल्य असतंच!
  • Log in or register to post comments

भन्नाट

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 01/03/2012 - 22:56 नवीन
भन्नाट फोटो!! या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या पिल्लुला न्यावे म्हणतो.
  • Log in or register to post comments

खूप सुरेख

सर्वसाक्षी
Tue, 01/03/2012 - 23:42 नवीन
आपले मित्र श्री केदार कुलकर्णी यांचे चित्रण आवडले. चौकटी उत्तम साधल्या आहेत, एकुणच फार सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख!!

कौशी
Tue, 01/03/2012 - 23:48 नवीन
सर्व फोटो अप्रतिम ..
  • Log in or register to post comments

खत्रा फोटो आहेत!

दादा कोंडके
Tue, 01/03/2012 - 23:55 नवीन
कॅमेरा पण जबरदस्त असला पाहीजे!
  • Log in or register to post comments

खुपच छान

पाषाणभेद
Wed, 01/04/2012 - 00:26 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

आहाहाहाहा जीव सुखावला की

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 01:02 नवीन
आहाहाहाहा जीव सुखावला की हो..काय कसबदार फोटोग्राफी आहे ही...! दी बेस्ट . प्रत्येक फोटोला वेगवेगळा अभिप्राय द्यावासा वाटतोय... तुमच्या मित्राच्या फोटोग्राफिला सलाम आपला..!सुरेख सुरेख..!निव्वळ अप्रतिम...!
  • Log in or register to post comments

कैमेरा...

साबु
Wed, 01/04/2012 - 10:05 नवीन
हाच तो.. Image removed. आणि हीच ती.. Image removed. कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि असे चमत्कार घडतात... सर्व प्रतिसाद्कर्त्यान्चे धन्यवाद....
  • Log in or register to post comments

कॅमेर्‍यापेक्षा ही कमाल त्याल

जयंत कुलकर्णी
Fri, 01/20/2012 - 13:19 नवीन
कॅमेर्‍यापेक्षा ही कमाल त्याल L सिरिज लेन्सची आहे. आणि अर्थात त्यांचे कौशल्यही आहेच ते विसरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु

अफाट सुंदर

झकासराव
Wed, 01/04/2012 - 11:27 नवीन
अफाट सुंदर :)
  • Log in or register to post comments

तुमच्या मित्राच्या डोळ्यात

मृत्युन्जय
Wed, 01/04/2012 - 11:54 नवीन
तुमच्या मित्राच्या डोळ्यात आणि डोक्यात कसब आहे एवढेच म्हणेन. उत्कृष्ट छायाचित्रण. फक्त कॅमेरा चांगला असुन चालत नाही लेन्समागे सृजनशील डोळे लागतात ते आहेत तुमच्या मित्राकडे. माझ्यातर्फे अभिनंदन करा त्याचे.
  • Log in or register to post comments

लाख लाख सलाम

निश
Wed, 01/04/2012 - 14:13 नवीन
कौतुक करायला शब्द अपुरे आहेत म्हणुन लाख लाख सलाम मस्त
  • Log in or register to post comments

मैने धागा देख्याच नही. मैने

इन्दुसुता
गुरुवार, 01/05/2012 - 07:02 नवीन
मैने धागा देख्याच नही. मैने धागा उघड्या पण नही. मैने धागा वाच्या नही और फोटु बी देख्या नही . मेरी जळजळ हुव्याच नही और मैने कहां इनो खाया? :) आधीचा धागा व या धाग्यावरील सर्व फोटो खूssss प आवडले...
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

चिगो
गुरुवार, 01/05/2012 - 13:09 नवीन
अप्रतिम म्हंजे अगदीच अप्रतिम फोटोग्राफी.. एकदम नॅशनल जिओग्राफीक टाईपातले फोटोज आहेत.. मला वन्यप्राण्यांचे/पक्षांची छायाचित्रे प्रचंड आवडतात.. तुमच्या मित्राला धन्यवाद आणि अभिनंदन दोन्ही पोचवा माझ्यातर्फे..
  • Log in or register to post comments

मोराची ऐट 'कहर' टिपली

प्यारे१
गुरुवार, 01/05/2012 - 13:11 नवीन
मोराची ऐट 'कहर' टिपली आहे. वानर नी घुबड असे पण आपले आवडते प्राणी. बाकी सगळेच फटु सुंदर आलेत.
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम... सगळे फोटो

सुहास झेले
गुरुवार, 01/05/2012 - 13:13 नवीन
निव्वळ अप्रतिम... सगळे फोटो आवडले :) :)
  • Log in or register to post comments

डोळे त्रुप्त झाले फोटो पाहुन.

स्वातीविशु
गुरुवार, 01/05/2012 - 16:48 नवीन
आता कान्हाला जाउन आल्यासारखे वाट्ले. सर्व फोटो खुपच छान.
  • Log in or register to post comments

अ..प्र..ति..म!!!!

किसन शिंदे
गुरुवार, 01/05/2012 - 17:14 नवीन
अ..प्र..ति..म!!!! मागील धाग्यात तुम्ही काढलेल्या फोटोप्रमाणेच तुमच्या मित्राने काढलेले फोटोही अतिशय सुरेख आहेत.
  • Log in or register to post comments

खरंच मास्टरपीस. अभिनंदन आणि

मेघवेडा
गुरुवार, 01/05/2012 - 17:11 नवीन
खरंच मास्टरपीस. अभिनंदन आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments

छान

जाई.
गुरुवार, 01/05/2012 - 18:30 नवीन
फोटो सुरेख आलेत :)
  • Log in or register to post comments

छान

जाई.
गुरुवार, 01/05/2012 - 18:31 नवीन
दो प्र का टा आ
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रानो

kedarkulkarni
Fri, 01/20/2012 - 11:43 नवीन
२, ३ आठवड्यानि मला मि पा मधे प्रवेश मिलाला. सतिशचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा