साहित्य:
१ वाटी अख्खे काळे उडीद+ २ टेस्पून राजमा रात्री भिजवून, सकाळी कुकरला थोडे मीठ घालून शिजवून घेणे.
१ कांदा बारीक चिरलेला
२ टोमॅटोची प्युरे
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट
१ टीस्पून जीरे
२ टीस्पून लाल-तिखट
(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
२ टेस्पून साजूक तूप
३-४ टेस्पून क्रीम
पाकृ:
कढई किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून जीर्याची फोडणी करावी. त्यात आले+लसूण पेस्ट घालून परतून घ्यावी.

त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा.

कांदा चांगला परतला गेला की त्यात टोमॅटोची प्युरे घालून नीट शिजवून घ्यावी.

लाल-तिखट व धणेपूड घालून तेलसुटेपर्यंत परतून घ्यावे.

आता त्यात शिजवलेली डाळ घालावी, लागेल तसे पाणी घालून उकळी आणावी. त्यात चवीनुसार मीठ घालावे.
(डाळ शिजवताना मीठ घातले आहे त्याप्रमाणे घालावे.)

उकळी आली की त्यात क्रीम घालावे व एकत्र करावे.

आवडत असल्यास थोडे बटर घालावे.

वरून गरम-मसाला भुरभूरावा व नीट एकत्र करावे .

सजावटीकरता थोडे क्रीम घालावे व गरमा-गरम दाल-मखनी जीरा राईसबरोबर सर्व्ह करावी.
प्रतिक्रिया
मस्त पाकृ आणी प्रेझेँटेशन
nice..
मी आयुष्यात पहिल्यांदाच
अवांतरः पहिल्या चित्रातला
In reply to मी आयुष्यात पहिल्यांदाच by अन्या दातार
अवांतरः पहिल्या चित्रातला
In reply to मी आयुष्यात पहिल्यांदाच by अन्या दातार
मस्त रेसेपी
In reply to मी आयुष्यात पहिल्यांदाच by अन्या दातार
व्वा..!
सुंदर. तुमच्या पाकृ म्हणजे
साहित्यातील चमच्यांच्या
दाल मखनी मस्तच..
दाल मखनी मस्तच..
दाल मखनी मस्तच..
दिसतेय तर छान.. तुमच्या
एक सांग.
In reply to दिसतेय तर छान.. तुमच्या by गणपा
नेहमी
मखना ओय मखना
सुंदर सादरिकरण आणि चविष्ट
काय बोलणार?? सगळंच छान आणि
नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण
काळी डाळ नाहि भावत.. आपली
प्रेझेंटेशन !!! १ नंबर !!
उत्तम
झकास...
मस्तच पुण्यात कोरेगावपार्क
पाकृ नेहमीप्रमाणे एकदम
नेहमीप्रमाणे
सोपी पाकृ
आणि त्या चमचमीत पाकृ येथे
In reply to सोपी पाकृ by पैसा
अतिशय
मेसध्ये खायच्या दिवसांची आठवण करुण देतो