माझी मिसळ-पाव वरील पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी...
साहित्य:
१. टाइगर प्रॉन्स
२. बेसन
३. मैदा
४. तिखट व मीठ (चवीनुसार)
५. कोथिंबीर
६. लिंबू
पाकृ:
१. एका भांड्यात ३/४ बेसन व १/४ मैदाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
२. ह्या मिश्रण मध्ये पाणी, मीठ व तिखट टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करावे.
३. ह्या मिश्रण मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र करून घ्यावे.
४. त्यात प्रॉन्स टाकून थोड्या वेळ फ्रिड्ज मध्ये ठेवावे.
५. नंतर एका कढईत तेल घेऊन गरम करायला ठेवावे.
६. प्रॉन्स गरम तेलात गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्यावे.
७. गरम गरम गोल्डन फ्राइड प्रॉन्स सेझवान सॉस बरोबर सर्व करावेत.

५. नंतर एका कढईत तेल घेऊन गरम करायला ठेवावे.
६. प्रॉन्स गरम तेलात गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्यावे.
७. गरम गरम गोल्डन फ्राइड प्रॉन्स सेझवान सॉस बरोबर सर्व करावेत.

वाचने
6770
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा ! झक्कास जमली आहे
साधी सोपी सरळ
मस्त
अप्रतिम..
मस्त पाकृ... तोंपासु
फटू दिसत नाय.
स्वागत!
कोलांबीची भजी
In reply to स्वागत! by पैसा
पैसा तै
In reply to स्वागत! by पैसा
अगदी सोपं
In reply to पैसा तै by कपिलमुनी
मस्त
प्रेमपत्र???
मिपावर स्वागत. साधारण किती
२-३ मिनिटे तळव्यात.
In reply to मिपावर स्वागत. साधारण किती by गणपा
शाबास.. मस्त... जिंकलंस
जास्ता तेलकट नाही पण..
In reply to शाबास.. मस्त... जिंकलंस by गवि
वाह! छानचं
फोटू??
फोटू..
In reply to फोटू?? by तुषार काळभोर
पा कृ छान
आतली कोलंबी छान शिजते.
In reply to पा कृ छान by कपिलमुनी
लैच भारी..... पाककृती
छान! माझा फ्रेफरंस बीअर बॅटर!
तो..