✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा)

अ — अमोल केळकर, Sat, 07/19/2008 - 10:08

प्रतिक्रिया द्या
4915 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/19/2008 - 10:49 नवीन

अ प्र ति म...

भयानक आवडली कविता... क्या बात है... असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 10/15/2010 - 08:46 नवीन

+१

>>असलं रूपक सुचणं ग्रेटच... आणि ते मूळ कवितेच्या मीटर मधे चपखल बसले आहे. +१ सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/19/2008 - 12:21 नवीन

खूप सुन्दर

खूप सुन्दर आहे हो तुमची कविता......... फारच आवडली........... कसे काय सुचले हो तुम्हाला असे लि़खण??????? पण मज्जा आली वचताना............... आसेच सुन्दर सुन्दर लिहित रहा................... आमचे मनोरन्जन करत रहा.............. :H
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sat, 07/19/2008 - 12:28 नवीन

लई भारी

मस्तच
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 07/19/2008 - 16:07 नवीन

अन्याशी

अन्याशी सहमत........ एकदम भारी........ http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
न
नंदन Sat, 07/19/2008 - 15:49 नवीन

मस्त

कविता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 16:00 नवीन

यऽ भारी विडंबन

(भाई)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 17:33 नवीन

रेखा

रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी, अभिषेकची आई होईन." हाहाहा! रेखा आणि अभिषेकची आई? :) मस्त..!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/19/2008 - 18:10 नवीन

मस्त

लई भारी ;) चालू दे!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 18:12 नवीन

मस्त..

आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 07/19/2008 - 18:22 नवीन

हे पण

हे पण भारी, आजकाल मिपावर रीमिक्स चा जमाना आला आहे काय? मालकः 'विडंबन' म्हणुन नवीन सदर चालु करता येयील काय? सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/19/2008 - 18:44 नवीन

जबरा!!

उच्च रुपक आणि चपखल विडंबन! हॅट्स ऑफ!! (स्वगत - ह्या कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच का? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/19/2008 - 21:32 नवीन

हेच म्हणतो..

चपखल विडंबन! कृष्णेच्या पाण्यात विडंबनाचे गुण बाय डिफॉल्ट असतातच (सहमत)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शितल Sat, 07/19/2008 - 20:31 नवीन

जरा हटके विडबन.

अगदी सुदर विडबन. मस्त शब्द निवड्लेत आणी हडके विडबन. खुप खुप आवडले.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Sat, 07/19/2008 - 21:47 नवीन

एक खोका इनाम

बहोत अछ्छे उस्ताद.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 07/20/2008 - 18:27 नवीन

:)

आवडले.. मस्त :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 07/21/2008 - 13:02 नवीन

छान

छान आहे विडंबन.. आवडले :) http://chilmibaba.blogspot.com
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 10/15/2010 - 03:23 नवीन

सर्वोत्तम!

सर्वोत्तम!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 10/15/2010 - 04:00 नवीन

मस्त विडंबन

छान जमलेलं आहे. स्नेहींनी धागा वर काढला म्हणून वाचायला तरी मिळालं...
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 10/15/2010 - 08:27 नवीन

+१

मस्त जमलय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/15/2010 - 11:01 नवीन

+२

विडंबन आवडलं! कंटेंपररी संदर्भ असल्यामुळे जास्तच "भावलं"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
P
Pain Fri, 10/15/2010 - 08:37 नवीन

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 10/15/2010 - 14:06 नवीन

धन्यवाद ' सर्व स्नेहींचे '

धन्यवाद ' सर्व स्नेहींचे ' :) ( मी पण विसरलो होतो ) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा