आंदोलन आणि फलित
लेखनप्रकार
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.
आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.
भाषण संपल्यावर मैदानातील मोठ्या प्लाझ्मा स्क्रीनवर राज्यसभेतील कामकाज दाखवण्यास सुरुवात केली.
इतक्यात अण्णांना तपासणार्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचे बुलेटिन जाहीर केले.
-----------------------------
आंदोलनाचा फियास्को झालेला पाहून काहीसे वाईट वाटले. ज्यांच्यामुळे लोकपाल विधेयक कसे का होईना एकदाचे पास झाले त्यांच्याकडे लोकांनी पूर्णतः पाठ फिरवावी हे काही योग्य नाही. कदाचित उद्यापर्यंत थांबून लोकपाल बिल पास झाल्यावर आपला पार्शल विजय झाला असे सांगितले असते आणि तो साजरा केला असता तर अधिक चांगले झाले असते. आणि आपण या लोकपालाची शक्ती वाढवण्यासाठी आणखी आंदोलन करू असे ठरवता आले असते. शेवटी माहिती अधिकाराचा कायदाही एका फटक्यात झालेला नव्हता. (हे मी अण्णा हजारे यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने म्हणत नाही. तर ज्यांना खरोखर सशक्त लोकपाल हवा आहे त्यांच्या मनात निराशा दाटून येण्याची शक्यता आहे. कारण जर सरकारने जंतरमंतर पूर्वी आणलेला तथाकथित जोकपाल आणि काल पारित झालेला कायदा यात -अण्णांच्याच मते- फारसा गुणात्मक फरक नसेल तर वर्षभराच्या आंदोलनाचे फलित काय असा प्रश्न निर्माण होतो). असो आता अण्णा ३० तारखेस पुन्हा रामलीला मैदानात आंदोलन करणार आहेत तेव्हा काय होते ते पहायला हवे.
आंदोलन करणार्यांसाठी हा एक धडा म्हणता येईल.
-----------------
मी थोड्याच वेळासाठी गेलो होतो म्हणून मैदानात सभोवार फिरलो. एका ठिकाणी भ्रष्टाचारविषयक व्यंगचित्रांची पोस्टर लागली होती.
या व्यंगचित्रातील मॅटर दिशाभूल करणारे असले (टीमच्या सदस्यांवरचे आरोप यापेक्षा खूप गंभीर आहेत) तरी व्यंगचित्र म्हणून चालून जातील.
परंतु आणखी काही पोस्टर्सनी सर्व पातळ्या ओलांडल्याचे दिसले.
http://farm8.staticflickr.com/7014/6587274949_4dc9217f04_b.jpg
एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अॅण्ड वॉर असे जरी म्हटले तरी अश्या प्रकारचे लैंगिक संदेश असलेले पोस्टर त्या स्थळी लागलेले पटले नाही. आणखी दोन पोस्टर अशीच लैंगिकदृष्ट्या सूचक होती त्याचे फोटो येथे लावत नाही. (हा फोटोदेखील येथे अयोग्य वाटत असल्यास संपादकांनी उडवावा).
[मला अधिक वेळ असता आयोजकांना गाठून ही पोस्टर्स हटवण्याची सूचना केली असती. सर्वसामान्यांना जेथून प्रवेश होता तेथून मंचाकडे जाता येत नव्हते. मैदानाच्या दुसर्या बाजूने प्रवेश करून मंचाकडे जाण्याइतका वेळ नव्हता. शिवाय त्याबाजूने प्रवेश करण्यासाठी काही खास अट आहे का हे ठाऊक नव्हते].

वाचने
9556
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
अण्णांचा गुळाचा गणप्ती झालाय
In reply to अण्णांचा गुळाचा गणप्ती झालाय by विजुभाऊ
वाह वा.
''संसदेत जे चालू आहे ते
In reply to ''संसदेत जे चालू आहे ते by गणेशा
अण्णा आणि टीम
वृत्तांत
In reply to वृत्तांत by विकास
तिसरी शक्ती मुंबईत अर्थातच
In reply to तिसरी शक्ती मुंबईत अर्थातच by गणेशा
खुलासा
असे का ?
कोण जिंकलं ?
In reply to कोण जिंकलं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by सुनील
नक्की ठरवा काय आहे ते.
फलित
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by विकास
माझं मत
In reply to एक प्रश्न by विकास
वाईट
सहमत
प्रत्यक्षदर्शी अनुभव
In reply to प्रत्यक्षदर्शी अनुभव by अप्पा जोगळेकर
+१
चचाजान
काम
In reply to काम by विनायक प्रभू
झाले.
दोन
आंदोलनाचा फियास्को झालेला
सहमत
घटनास्थळाचा लेखाजोखा
हे काहीही असले तरी...
अश्लीलता हि बघणार्याच्या
दिशाहीन आंदोलन
In reply to दिशाहीन आंदोलन by सर्वसाक्षी
एक

कं टा ळ लो
फलिते
In reply to फलिते by daredevils99
+१
In reply to +१ by दादा कोंडके
+११११११११११
In reply to +१ by दादा कोंडके
+१११११११
In reply to +१ by दादा कोंडके
राजा-प्रजा
पुढे काय
In reply to पुढे काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
थत्तेचाचा अण्णांना तुम्हाला
In reply to थत्तेचाचा अण्णांना तुम्हाला by आशु जोग
कै च्या कै अपेक्षा ठेवत आहेस तु.