मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरसा

निश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नेहमीच मी पाहीले होते आरश्यात मला वाटले होते दाखवेल दोश माझ्यातले मला. दोश दाखवले, दाखवले सत्य हे जगणे जगताना कीती स्वारथाने फुकट नासविले

वाचने 1541 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रचेतस Tue, 12/27/2011 - 18:28
नेहमीच कुंथत होतो मी शब्द जुळवताना वाटले होते कोणी यमक जुळवून देईल मला यमक जुळवले, घडवले कसेबसे कवितेतल्या शब्दांना कवि होताना किती वाचनयातना देतोय मी तुम्हा रसिकांना

मनीषा Tue, 12/27/2011 - 19:06
तुमच्या ओळीतील विचार आवडला. ... पण असेही वाटले कि तुम्ही तुमचा आरसा बदलायला हवा. जो आपलेच दोष दाखवतो, अशा आरशात बघावेच कशाला ? (ह. घ्या)