एक उनाड दिवस-महाबळेश्वरात
परवाच महाबळेश्वरास जाउन आलो. तिथले काही फोटू येथे डकवत आहे.
१. वाईचे काशीविश्वेश्वर मंदिर
२. मंदिराचे कळस
३ शेजारीच असलेला गणपती मंदिरातील ढोल्या गणपती
४. पाचगणीतील पारशी पॉईंटवरून दिसणारा कमळगड
५. महाबळेश्वरात जाताना मध्ये एका ठिकाणी गो-कार्टींग केले
६. महाबळेश्वरावरून दिसणारे सह्याद्रीचे कडे
७. मढीमहाल उर्फ आर्थर सीट पॉईंट
८. सह्याद्रीच्या कड्यांची पायर्या पायर्यांची प्रस्तर रचना
९. डेक्कन ट्रॅप
१०. मंकी पॉईंट
११.रायरेश्वर
१२. सह्याद्रीच्या कडेकपारी
१३. सावित्रीचे खोरे
१४. चंद्रगड
१५. वेण्णा तलावाच्या काठावर
१६. सुरम्य संध्याकाळ
१७. स्ट्रॉबेरीच्या शेतात
१८. लालचुटूक स्ट्रॉबेरी
१९. शेवटी जाताना स्ट्रॉबेरी विथ क्रीम
२०. स्ट्रॉबेरी विथ क्रीम

वाचने
23831
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
वाहवा.. भले.. जातोच आता
अप्रतिम
In reply to अप्रतिम by स्पा
अप्रतिम रे वल्ली... कातील
मस्त फोटो रे वल्ली.
अमेझिंग वल्ली
सुंदर.
सुंदर.
In reply to सुंदर. by मन१
एक मिपा ट्रिप काढावी काय
In reply to एक मिपा ट्रिप काढावी काय by अन्या दातार
right....
In reply to सुंदर. by मन१
एक मिपा ट्रिप काढावी काय
सर्व
In reply to सर्व by अन्या दातार
स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की
In reply to स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की by प्रचेतस
/-/
एलिफीस्टन
झकास!
In reply to झकास! by सर्वसाक्षी
+१
आयच्चं. चोच्या वाईला जाणार
फोटो मस्तच पण...
मस्त
मस्त
फोटो खुप मस्त आले आहेत ,भरपुर
वेण्णा लेकचा काय फोटो आलाय !
मस्त..
सगळेच फटू छान.... मजा आली
अच्छा म्हणजे तुम्ही उनाड,
In reply to अच्छा म्हणजे तुम्ही उनाड, by ५० फक्त
नाही हो.
खुपच सुंदर फोटोग्राफी...मला
सुरेख...
छान फोटो
In reply to छान फोटो by सुधांशुनूलकर
आम्ही मे महिन्यात गेलो होतो
In reply to आम्ही मे महिन्यात गेलो होतो by अन्या दातार
अरे तो कशाला ऐकतोय आता,
अप्रतिम रे
मस्त
फारच सुंदर फोटो आले आहेत.
अप्रतिम छायाचित्रे....
वाह वाह... सुंदर फोटो...
फोटोंबद्दल काय बोलणार ...
मस्त रे.
In reply to मस्त रे. by चिंतामणी
+१
मस्त च !!
पॉशच !
ह्म्म्म....
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
+१११११
In reply to ह्म्म्म.... by धमाल मुलगा
धन्यवाद
खरच मस्त आहेत फोटों
एकदम ग्रँड!
अप्रतिम
लईभारी स्ट्रॉबेरी
सुरेख
लै खास फोटो आहेत वल्ली! खूप