बेलाचा प्रयत्न देखील समजला नाही
दुर्दैव माझे. कवितेचा अर्थ कवीला स्वतःलाच समजवावा लागणे हे कवीचे दुर्दैवच नव्हे काय?
सगळ्या कवितेचा थोडक्यात अर्थ - मेक्-अप् करणार्या पत्नीकडे/प्रेयसीकडे पाहून पतीच्या/प्रियकराच्या मनात आलेले विचार;बाकी काही खास नाही.बाकी ओठांशी मस्ती करणे,निर्या सांभाळणारी बोटे,बटा,फूल वगैरे सगळी सौंदर्यदृष्टी (जे न देखे रवी ते देखे कवी; आता एका कवीच्या बायकोसाठीची सौंदर्यदृष्टी वाचकांकडेही आली,तर कवीची पंचाईत की हो ;) )
(दुर्दैवी)बेसनलाडू
ते लौकिकार्थानं विडंबन नाही. फडणीस बाईंच्या कवितेचा सैल फॉर्म आणि काही शब्द व/वा ओळी जसेच्या तसे/जशाच्या तशा उचलल्या म्हणून फक्त विडंबन म्हटले/म्हणायचे. नाहीतर त्याच्या डोलार्यावर उभी असलेली स्वतंत्र कविताच :)
(कवी)बेसनलाडू
फडणीस बाईंच्या कवितेचा सैल फॉर्म आणि काही शब्द व/वा ओळी जसेच्या तसे/जशाच्या तशा उचलल्या म्हणून फक्त विडंबन म्हटले/म्हणायचे. नाहीतर त्याच्या डोलार्यावर उभी असलेली स्वतंत्र कविताच
ती रचावी असे वाटणे हे माझ्या कवितेचे श्रेय :)
एम्.एफ. हुसेनने हम आप के हैं कौन मधल्या उघड्या पाठीच्या माधुरीचे चित्र काढण्यापूर्वीचे हे त्यांचे मनोगत वाटते ;)
केसुशेठ,
उघडी पाठ आणि तीळ आवडला.स्वातीताईंची गुळगुळीत कव्हरची मासिकं सुद्धा (सगळ्यांना) आवडण्यासारखी(च) आहेत ;) ;पण त्यांत तीळ शोभायचा नाही.सौंदर्यपूर्ण आणि शारीर - दोघांपैकी कुठेही एकाकडे अति न झुकता - यांच्यातला वरणभात-बिर्याणी चवीचा फरक सांभाळता आला म्हणजे झाले.
(चवदार)बेसनलाडू
बेसनशेठ,
माझ्या अगदी मनातल ओळखलतं तुम्ही.. क्या बात है!
हे विडंबन लिहीतान एम.एफ. हुसेनने काढलेल्या हम आप के हैं कौन मधल्या उघड्या पाठीच्या माधुरीचेच चित्र होते
(सहमत)केशवसुमार
स्वगतः तो तात्या सहीवरून स्वभाव सांगतो तसे ह्या लाडवाला विडंबनावरून विडंबनकाराच्या मनात काय चालय कळते की काय ? #o :O जरा सांभाळुन रहायला हवे उगाच उघडे पडायचो :B
ठीक आहे
दुर्दैव :(
फडणीस
हाहाहा..
काही बदल्[बघा कसे वाटतात]
ह्म्म्म्म
वा!
धन्यवाद!!
आणि
हं