हिरवी जिद्द स — स्वाती फडणीस, Sat, 07/19/2008 - 18:10 प्रतिक्रिया द्या 3422 वाचन 💬 प्रतिसाद (7) आवडली सहज Sat, 07/19/2008 - 19:00 नवीन बर आहे..., तू चित्रात आहेस!, असाच रहशिल कायम... चांगली कलाटणी... कविता आवडली. असेच बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 19:08 नवीन स्वातीताई, सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली. सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले. (आस्वादक)बेसनलाडू हेच म्हणतो.. केशवसुमार Sat, 07/19/2008 - 19:31 नवीन स्वातीताई, चांगली कलाटणी... कविता आवडली. (वाचक)केशवसुमार स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा.. :T जग फारच फास्ट झालयं नाही.. :W हेच म्हणते.. प्राजु Sat, 07/19/2008 - 19:07 नवीन कलाटणी चांगली आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ मनापासून आभार स्वाती फडणीस Sat, 07/19/2008 - 19:26 नवीन :) छान ऋषिकेश Sun, 07/20/2008 - 15:17 नवीन वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश +१ धनंजय Mon, 07/21/2008 - 01:19 नवीन मांडणी आणि कलाटणी आवडली. चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.
आवडली सहज Sat, 07/19/2008 - 19:00 नवीन बर आहे..., तू चित्रात आहेस!, असाच रहशिल कायम... चांगली कलाटणी... कविता आवडली.
असेच बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 19:08 नवीन स्वातीताई, सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली. सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले. (आस्वादक)बेसनलाडू
हेच म्हणतो.. केशवसुमार Sat, 07/19/2008 - 19:31 नवीन स्वातीताई, चांगली कलाटणी... कविता आवडली. (वाचक)केशवसुमार स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा.. :T जग फारच फास्ट झालयं नाही.. :W
हेच म्हणते.. प्राजु Sat, 07/19/2008 - 19:07 नवीन कलाटणी चांगली आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
छान ऋषिकेश Sun, 07/20/2008 - 15:17 नवीन वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
+१ धनंजय Mon, 07/21/2008 - 01:19 नवीन मांडणी आणि कलाटणी आवडली. चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.
आवडली
असेच
हेच म्हणतो..
हेच म्हणते..
मनापासून आभार
छान
+१