अमिताभ जरा फसलाय पण ओळखु येतोय. अमरिश पुरीही ओळखु येतोय म्हणजे छानचं :)
बाकी सुरेख आहेत.
ढाण्या वाघांच जास्त आवडलं.
तुमच्या मुला पर्यंत आमचं कौतुक पोहोचवा. :)
खुपच अप्रतिम चित्रे.... कुठलिहि कला हि दैवी देणगीच असते, नशीबवान आहे तुमचा मुलगा :)
आणि मलाहि 'तोच' प्रश्न विचारावा वाटतो : "किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा ?"
<< फटू नंबर १ (गंडलेला) माझ्या सारखा का दिसत आहे?>>
ही ही ही ....
वरील वाक्य प्रभु मास्तरांचा ते बिग बी सारखे दिसतात हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न तर नसावा अशी शंका आली.... :) :)
सर्व चित्रे आवडली... मंदारला अनेक शुभेच्छा आणि असेच प्रोत्साहन मिळत राहो अशी मनोकामना.
वयाच्या मानाने फार सुरेख चित्र काढली आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करुन घेतल्यास खरंच प्रगती आहे. फक्त एक सजेशन, बघून एखादं चित्रं काढत असेल तर त्यावर थोडे निर्बंध आणलेत तर बरं. नंतर मग समोर चित्र ठेवल्याशिवाय पुढे काही सुचतच नाही. न बघता चित्रं काढत असेल तर मग हॅट्स ऑफ !!
सर्वच रेखाचित्रे आवडली. त्यातल्यात्यात, प्रेमी युगुल, बेबी डॉल, रिअॅलिस्टीक आय, भू-भू, निसर्गचित्र वगैरे अप्रतिम.
चि. मंदारच्या वयात, मी 'देखावा' ह्या शीर्षकाखाली जे काही काढायचो ते 'जतन' करून ठेवले नाही ह्याचा आज अत्यानंद झाला.
ही चित्रं रेखाटणारे हात फक्त १२ वर्षे वयाच्या मुलाचे आहेत?
वयाच्या मानानं फारच छान आहेत चित्रे. जर कोणाकडं ट्रेनिंग घेत नसेल तर आवर्जुन एखाद्या चांगल्या चित्रकार/आर्टिस्ट्/ट्रेनर कडे जरुर पाठवा. अंगचीच असलेली कला छान फुलेल.
मंदारला विचारालंय असं सांगा, चित्रं छान काढली आहेत, धम्याकडून काय बक्षिस हवंय. :)
प्रतिक्रिया
सुंदर रेखाचित्रे.
छान आहेत...
मस्तच...
सुरेख आहेत,
मस्त.. नशीबवान लोकांच्या
+११११
झकास
सुंदरच आहेत चित्रे. वय काय
१२ वर्षाचा आहे मंदार .सध्या
किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा
१२ वर्षाचा आहे .
मला भुभुचे चित्र पिसाळल्या
त्यांच्या वतीनं आता मीच सांगतो
निव्वळ अप्रतिम ... खुप छान
खुपच अप्रतिम चित्रे....
मग मीच "तेच" उत्तर देतो कसं,
जबरदस्त
फटू
<< फटू नंबर १ (गंडलेला)
छान...छान...रेखाचित्रे..छान
वयाच्या मानाने फार सुरेख
अनिरुद्ध, तुमच्या मुलाचा हात,
अप्रतिम
पांडे ची कला आवडली
छान.. पुण्यात असाल तर आम्च्या
मस्त
छान!
मला चित्र दिसत नाहीत. का?
सुंदर आहेत रेखाटने
छान आहेत रेखाटने.
अप्रतिम!!! खूपच सुंदर!
अभिनेत्री
अप्रतिम....
मानाचा सलाम
मानाचा सलाम
मस्तच हो !
मस्त!
क्लाऽस!
खुप्पच छान . अप्रतिम चित्रे.
सर्वच रेखा चित्रे सुरेख आहेत.
वयाच्या मानाने खूप सुरेख आहेत
प्रकाटाआ
प्रयत्न चांगला आहे
सारीच चित्रे छान. वाघ आणि
मला "रिअॅलिस्टिक आय"
मस्त