"टिम अण्णा"ने दिले दिग्वीजयसींगना सडेतोड उत्तर
दिग्वीजयसींगनी Twitterवर अण्णांबद्दल म्हणले होते की "अण्णा मा. नानाजी देशमुख यांचे सचीव होते". त्याचवेळी २७ डिसेंबरपासुन होणा-या उपोषणाची खिल्लीसुद्धा उडवली.
याला किरण बेदी यांनी Twitterवर दिग्विजय सिंह आणि नानाजी देशमुख यांचे एकत्रित छायाचित्र प्रकाशित करून कॉंग्रेसला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
नानाजी देशमुख यांची भेट घेतल्याने जर का एखादी व्यक्ती संघाचा एजंट ठरत असेल तर मग माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सुद्धा नानाजींची भेट घेतली होती. कॉंग्रेस पक्ष कलामांनाही संघाचे एजंट ठरवणार का? असा सवाल बेदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग हे नानाजी देशमुख यांच्या शेजारी व्यासपीठावर बसल्याचे छायाचित्र किरण बेदी यांनी ट्विटरवरून जारी केल्याने कॉंग्रेस पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे.
या संबंधीत सवीस्तर बातम्या आणि फोटो येथे आणि येथे बघा.
मूळ चर्चेशी संबंधीत नसलेले प्रतिसाद-उपचर्चा ही अप्रकाशीत करण्यात आली आहे - संपादक मंडळ
वाचने
7047
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
नानाजी
In reply to नानाजी by श्रावण मोडक
नक्की?
In reply to नक्की? by धमाल मुलगा
+१
In reply to नानाजी by श्रावण मोडक
अगदी, अगदी
In reply to अगदी, अगदी by श्रावण मोडक
ह्म्म्म..
एक शंका-खरडफळ्यावर टाकायची
गँग अण्णा की जय
In reply to गँग अण्णा की जय by daredevils99
ह्या गोष्टीच्या सत्य/असत्यते
In reply to गँग अण्णा की जय by daredevils99
तुम्ही प्रताप आसबे या नावाने
In reply to गँग अण्णा की जय by daredevils99
असल्या अफवा पसरवून काय मिळतं?
अरे पण मी म्हणतो संघ म्हणजे
In reply to अरे पण मी म्हणतो संघ म्हणजे by जोशी 'ले'
सहमत.
In reply to अरे पण मी म्हणतो संघ म्हणजे by जोशी 'ले'
सहमत
प्रत्यक्षात
:)
टीम
अवघड आहे!
केविलवाणी
In reply to केविलवाणी by विकास
ह्या परिस्थितीस केवळ
फॅक्ट्स
In reply to फॅक्ट्स by daredevils99
हं!! हे म्हणजे वाजपेयींच्या
In reply to फॅक्ट्स by daredevils99
नगर पालिकांची निवडणूक
In reply to नगर पालिकांची निवडणूक by चिंतामणी
पटले नाही
तुमची चर्चा चालुदेत.. पण आताच
In reply to तुमची चर्चा चालुदेत.. पण आताच by गणपा
=)) =))
लोकशाहीकरता दु:खद दिन
In reply to लोकशाहीकरता दु:खद दिन by विकास
नाक कापून अपशकून
In reply to नाक कापून अपशकून by नितिन थत्ते
धोबीपछाड
In reply to नाक कापून अपशकून by नितिन थत्ते
म्हणजे..
In reply to म्हणजे.. by विकास
घटनात्मक
गँग अण्णा की जय!
In reply to गँग अण्णा की जय! by daredevils99
मोठे व्हा.